Thursday, October 29, 2026

No products in the cart.

Day: October 13, 2021

शेकापच्या रास्ता रोकोने रस्त्याचे काम मार्गी

शनिवारपासून दुरुस्तीला करणार सुरुवातसार्वजनिक बांधकाम विभागासह कंत्राटदाराची माहितीरस्त्याच्या कामात आडवे येणार्‍याला शेकाप आडवा करेलआ. जयंत पाटील यांचा इशारा। अलिबाग । ...

Read moreDetails

18 वर्षांखालील मुलांना पूर्ण लसीकरणाचा दर्जा

। मुंबई । वृत्तसंस्था ।राज्यशासनाद्वारे नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयान्वये 18 वर्षांखालील मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस ...

Read moreDetails

वन्यजीव सुरक्षितता-संवर्धन कृती आराखड्यास मान्यता

आराखडा तयार करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य। मुंबई । वृत्तसंस्था ।मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत ...

Read moreDetails

सायली दाभोळकर यांचे एमडीएस परीक्षेत यश

। चिपळूण । वार्ताहर ।खेर्डी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर संतोष दाभोळकर यांची कन्या डॉ. सायली दाभोळकर यांनी एमडीएस परिक्षेत यश संपादित ...

Read moreDetails

चपळूण पूररेषेबाबत पावणे तीन हजार तक्रारी

। रत्नागिरी । वार्ताहर ।चिपळूण शहरातील पूररेषेच्या विरोधात पावणे तीन हजार नागरिकांच्या तक्रारी शासनदरबारी जमा झाल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ...

Read moreDetails

युवकाचा हृदयविकारामुळे मृत्यू

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।बांदा - मुस्लिमवाडी येथील दानिश शमसुद्दीन पिरजादे (26) या युवकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहेे. ...

Read moreDetails

स्मिता थत्ते यांचे निधन

। अलिबााग । वार्ताहर ।तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीचे जनसंपर्क अधिकारी कुमार थत्ते यांच्या मातोश्री स्मिता थत्ते (71) यांचे नुकतेच ...

Read moreDetails

शेकापच्या इंजिनमुळे राष्ट्रवादीचा डब्बा दिल्लीला; माजी आ. पंडीत पाटील यांची टिका

म्हसळ्यात जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन। म्हसळा । प्रतिनिधी ।2019 च्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या इंजिनमुळेच राष्ट्रवादीचा डब्बा दिल्लीला पोहचला असल्याची ...

Read moreDetails

मालवणमध्ये विवाहितेची आत्महत्या

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।मालवण तालुक्यातील गोळवण परिसरातील जयश्री बाळकृष्ण खरात (27) या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या करण्याची ...

Read moreDetails

समुद्रकिनार्‍यावरील अतिक्रमणांवर हातोडा

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।येथील समुद्रकिनार्‍यावरील बंदर विभागाच्या मालकीच्या जागेतील अतिक्रमण करणार्‍या 22 खोकेधारकांची बांधकामे तोडण्यास बंदर विभागातर्फे तोडण्यात आली. ...

Read moreDetails
Page 4 of 5 1 … 3 4 5

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2021
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?