Saturday, October 31, 2026

No products in the cart.

Month: October 2021

रायगडात 46 शाळांवर समायोजनाची कुर्‍हाड

3 शाळेत शून्य, 22 शाळेत 1 शिक्षक कार्यरत। माणगाव । वार्ताहर ।रायगड जिल्ह्यातील एक ते पाच पटसंख्या असलेल्या शाळांमधील शिक्षक ...

Read moreDetails

खारघरमध्ये कचर्‍याचे ढीग

नागरिकांमध्ये नाराजी। पनवेल । वार्ताहर ।खारघर वसाहतीत हिवताप, डेंग्युच्या आजारामध्ये वाढ होत असताना पनवेल महापालिकेकडून सिडकोच्या राखीव भूखंडावर टाकण्यात येत ...

Read moreDetails

बल्लाळेश्‍वर मंदिर दर्शनासाठी खुले

भाविक व गणेशभक्तांमध्ये उत्साह। पाली/बेणसे । वार्ताहर ।सद्यस्थितीत कोरोनाची लाट ओसरत असताना व रुग्णसंख्या घटत असल्याने राज्य सरकारने गुरुवार पासून ...

Read moreDetails

11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद; महाविकास आघाडीचा निर्णय

। मुंबई । वृत्तसंस्था ।उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकर्‍यांना गाडीखाली चिरडून मारण्याच्या घटनेविरोधात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने राज्यव्यापी बंदची हाक ...

Read moreDetails

धोकवड्यात तरुणीला 20 जणांची जबर मारहाण; सात दिवसानंतरही आरोपी मोकाट

रशीने गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्नअलिबागकरांचा जिल्हा प्रशासनाकडे कारवाईची मागणी। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।धोकवडे-गायचोळे येथे जमिन विकसीत करण्याचे काम ...

Read moreDetails

मेगा ई-वेस्ट कलेक्शनचे आयोजन

। खांब-रोहे । वार्ताहर ।राष्ट्रीय स्वच्छता दिवसानिमित्त रोटरॅक्ट आणि रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलने मिळून मेगा ई-वेस्ट कलेक्शन ड्राइव्हचे आयोजन ...

Read moreDetails

माणगावात बौद्ध धम्म समितीची स्थापना

। माणगाव । वार्ताहर ।माणगावात सामाजिक कार्यकर्ते पंकज रवींद्र तांबे यांनी पुढाकार घेऊन बौद्ध धम्म समितीची स्थापना करून या समितीमार्फत ...

Read moreDetails

श्रीवर्धन समुद्रकिनार्‍यावरील धुपप्रतिबंधक बंधार्‍याची दुर्दशा

प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष। श्रीवर्धन । वार्ताहर ।श्रीवर्धनच्या सुशोभीकरणात 14 कोटींचा धुपप्रतिबंधक बंधारा बांधण्यात आला. मात्र या बंधार्‍यांची अत्यंत दुर्दशा झालेली ...

Read moreDetails

हात चलाखीने दागिने लुटणारा गुन्हेगार जेरबंद

। पनवेल । वार्ताहर ।आपल्या संभाषण चतुराईने लोकांना बोलण्यात गुंतवून हात चलाखीने त्यांचे दागिने लुटणार्‍या एका सराईत भामट्याला गुन्हे शाखा ...

Read moreDetails

रोहा तालुका ग्रामसेवक संघाची कार्यकारणी जाहीर

। कोलाड । वार्ताहर | ग्रामपंचायत मध्ये महत्वाचा दुवा असणारे ग्रामसेवक रोहा तालुका संघाची सभा 10 सप्टेंबर रोजी पंचायत समिती ...

Read moreDetails
Page 50 of 73 1 … 49 50 51 … 73

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2021
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?