Thursday, October 29, 2026

No products in the cart.

Day: November 7, 2021

दक्षिण कोकणात पर्यटन बहरले

दिवाळीच्या सलग सुट्ट्यामुंळे पर्यटकांची मांदियाळीरत्नागिरी, सिंधुदुर्गला अधिक पसंती; समुद्रकिनारे पुन्हा गजबजले। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।वैश्‍विक महामारीच्या पार्श्‍वभूमीवर लावण्यात आलेली टाळेबंदी ...

Read moreDetails

रविवारीदेखील जंजिर्‍यात वर्दळ कायम

मुरूड समुद्र किनार्‍यावर पर्यटकांची दिवाळी| मुरूड जंजिरा | प्रकाश सद्रे |सलग जोडून सुट्टी आल्याने रायगडच्या समुद्र किनार्‍यावर मोठ्या संख्येने पर्यटक ...

Read moreDetails

काशीद येथे विजेच्या अनियमितेमुळे पर्यटक हैराण

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |मुरुड तालुक्यातील काशीद हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असूनसुद्धा येथे विजेच्या अनियमितेमुळे असंख्य पर्यटकांना शनिवार व ...

Read moreDetails

युवाशक्ती प्रतिष्ठानतर्फे ‘दिवाळी संध्या’

| भाकरवड | वार्ताहर |अलिबाग तालुक्यातील घसवड येथे दीपावलीच्या शुभमुहूर्तावर युवा प्रतिष्ठानच्या वतीने ‘दिवाळी संध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

Read moreDetails

मुरुड समुद्रकिनारा पर्यटकांनी हाऊसफुल्ल

हॉटेल व्यवसाय तेजीत, वाढत्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी| मुरुड जंजिरा | वार्ताहर |कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊननंतर प्रथमच मुरूड समुद्रकिनार्‍यावर मोठ्या ...

Read moreDetails

भाऊबीजेला वाहतूक कोंडीमुळे भाऊरायांचा हिरमोड

। नेरळ । वार्ताहर ।परतीच्या पावसाचा फटका सलग दुसर्‍या दिवशी कर्जत तालुक्यातील भातशेती पिकाला बसला आहे. तर,भाऊबीजेला कर्जत तालुक्यातील सर्व ...

Read moreDetails

तरुणांनी उद्योग-व्यवसायातून प्रगती साधावी : आ. अनिकेत तटकरे

। नागोठणे । वार्ताहर ।युवा उद्योजक संदेश शेवाळे यांनी अत्यंत जिद्द, चिकाटी, आत्मविश्‍वास व कठोर परिश्रमाच्या जोरावर उद्योग व व्यवसायात ...

Read moreDetails

माथेरानच्या विकासासाठी प्रयत्नशील; रिलायन्स समूहाच्या हिना सबनीसांचे आश्‍वासन

। माथेरान । वार्ताहर ।माथेरान हे विकासकामांबाबत सध्या आघाडीवर असून, अजूनही नवनवीन महत्त्वाकांक्षी प्रकल्प, त्याचप्रमाणे अत्यावश्यक सुविधा उपलब्ध झाल्यास नक्कीच ...

Read moreDetails

एसटी कर्मचार्‍यांचा संप कायम

प्रवाशांची मोठी गैरसोय। मुंबई । वृत्तसंस्था । एसटी महामंडळाचे शासनात विलनीकरण होण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचार्‍यांनी दिवाळीत संप पुकारला. यावर अद्याप ...

Read moreDetails
Page 4 of 4 1 … 3 4

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2021
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?