Tuesday, October 27, 2026

No products in the cart.

Day: November 12, 2021

नेत्र तपासणी तथा मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

। पनवेल । वार्ताहर ।नवीन पनवेल येथील शंकरा आय हॉस्पिटल तथा पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका चंद्रकला शेळकेयांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र ...

Read moreDetails

‘कोव्हॅक्सिन’ही 77.8 टक्के प्रभावी

लॅन्सेटच्या अभ्यासात माहिती उघडनवी दिल्ली | वृत्तसंस्था |कोव्हिड-19 विरुद्ध स्वदेशी लस कोव्हॅक्सिन 77.8 टक्के प्रभावी ठरली आहे. लॅन्सेट या मेडिकल ...

Read moreDetails

कर्जतमध्ये मातृत्वाला काळीमा

एकदिवसीय स्त्री जातीचे अर्भक दिले फेकूननेरळ | वार्ताहर |कर्जत तालुक्यात मातृत्वाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील वदप गावाशेजारी एकदिवसीय ...

Read moreDetails

देशमुखांच्या कोठडीत पुन्हा वाढ

मुंबई । प्रतिनिधी ।माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुनावण्यात आलेली कोठडी शुक्रवारी संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले. यावेळी झालेल्या ...

Read moreDetails

मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबई | वृत्तसंस्था |मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानदुखीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. ...

Read moreDetails

आंबा पीक विमा योजनेत रायगडातील शेतकर्‍यांवर अन्याय

। रोहा । प्रतिनिधी ।कोकणातील शेतकर्‍यांची भात, आंबा, काजू, नारळ, सुपारी ही मुख्य पिके आहेत. पण विमा कंपन्यांनी आंबा या ...

Read moreDetails

शेकापची वचनपूर्ती ; आक्षीच्या मुख्य रस्त्याच्या कामाला प्रारंभ

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या शब्दानुसार आक्षी गावातील मंजूर असलेल्या अंतर्गत रस्त्याचे काम सुरु करण्यात ...

Read moreDetails

हमी भावाने भाताची खरेदी करा; शेतकर्‍यांची मागणी

। नेरळ । प्रतिनिधी ।कर्जत तालुका भात पिकविणारा तालुका असून या तालुक्यातील शेतकर्‍यांनी पिकविलेल्या भाताची हमी भावाने विक्री केली जाते. ...

Read moreDetails

पुरवठा विभागाचा मनमानी कारभार ; रोह्यातील नागरिक हैराण

। रोहा । प्रतिनिधी ।रोहा तहसीलदार कार्यालयातील पुरवठा शाखेचा नायब तहसिलदार म्हणून कार्यभार हाती येताच नायब तहसिलदार तुळवे यांनी मनमानी ...

Read moreDetails

सुपर स्पेशालिटी नेत्ररुग्णालयाच्या नवीन इमारतीचे रविवारी भूमीपूजन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।लायन्स हेल्थ फाऊंडेशन, अलिबागच्या अद्ययावत नेत्रचिकित्सा, शस्त्रक्रिया व नेत्रचिकित्सक प्रशिक्षण केंद्र अशा नेत्ररुग्णालयाच्या सोगाव येथील ...

Read moreDetails
Page 1 of 3 1 2 3

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2021
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?