Saturday, July 27, 2024

No products in the cart.

Day: November 7, 2021

रायगड जिल्ह्यात 35 रुग्ण; सलग दुसऱ्या दिवशी शून्य मृत्यू

29 कोरोनामुक्त, 11 तालुक्यात नवीन रुग्ण नाही । अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।रायगड जिल्ह्यात रविवार दि. 7 नोव्हेंबर रोजी कोरोनाच्या ...

Read more

अनिल देशमुखांना मोठा झटका

ईडीच्या कोठडीत रवानगी!मुंबई | प्रतिनिधी |राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढच होत आहे. ...

Read more

सांडपाण्याची टाकी धुताना 5 कामगारांचा मृत्यू

गांधीनगर | वृत्तसंस्था |गांधीनंगरमध्ये आज एक धक्कादायक घटना घडली आहे. गांधीनगर जिल्ह्यातील कलोलच्या खत्रज गावात केमिकल कंपनीच्या सांडपाण्याची टाकी साफ ...

Read more

विषारी दारुकांड बळीची संख्या 24

पाटणा | वृत्तसंस्था |बिहारमध्ये विषारी दारुकांड प्रकरणातील मृत्यूचा आकडा 24वर पोहचला आहे. बेतियातील तेलहुआ गावात बुधवारी आठ जणांचा विषारी दारुने ...

Read more

‘रामायण सर्किट ट्रेन’ दिल्लीहून मार्गस्थ

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |भारतीय रेल्वेने मरामायण सर्किट ट्रेनफ सुरू केली असून,रविवारी या रेल्वेला दिल्लीतून हिरवा ध्वज दाखविण्यात आला.प्रभू रामांच्या ...

Read more

निसर्गाने दिलं, अवकाळीने नेलं…

परतीच्या पावसाने बळीराजा पाणावलासुधागड-पाली | वार्ताहर |रायगड जिल्ह्यात ऐन दिवाळीच्या सणात जोरदार वारा व विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस कोसळला आणि ...

Read more

चोंढी येथे घरफोडी करून 75 हजारांचा माल लंपास

। अलिबाग । वार्ताहर ।अलिबाग तालुक्यात सध्या सातत्याने घरफोडीचे प्रकार सुरू असताना आता पुन्हा एकदा चोंढी येथे आणखी 1 घरफोडीची ...

Read more

इन्स्टाग्रामवरून मुलींना पाठवत होता अश्‍लिल मेसेजेस

मुरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल। मुरूड । वार्ताहर ।आधुनिक युगात प्रसारमाध्यमांद्वारे माणूस जरी जवळ येत असला तरीही या माध्यमांचा गैरवापर ...

Read more
Page 1 of 5 1 2 5

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2021
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?