Monday, September 2, 2024

No products in the cart.

Month: December 2021

श्रीवर्धन-मुरुड जलमार्ग बनला गैरसोयीचा

दिघी जेट्टीवर सोयी-सुविधांचा अभाव मेरिटाईम बोर्ड लक्ष देईल का? । दिघी । वार्ताहर ।रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून श्रीवर्धन व ...

Read more

संत ज्ञानेश्‍वर माऊली संजीवनी समाधी सोहळा उत्साहात

। पेण । वार्ताहर ।महात्मा गांधी ग्रंथालय व वाचनालयाच्या वतीने संत ज्ञानेश्‍वर माऊली संजीवनी समाधी सोहळा कार्यक्रम पार पडला. मंगेश ...

Read more

ना.ना. पाटील हायस्कूलमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरु

जि.प. सदस्या भावना पाटील यांच्या हस्ते उद्घाटन । अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।को.ए.सो. ना.ना. पाटील शिक्षण संकुल, पोयनाड येथे शिष्यवृत्ती ...

Read more

सरकारी खर्चाने शिवसेनेचा मेळावा

काँग्रेस, राष्ट्रवादीची पाठ। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।शेकापक्षाचे आमदार जयंत पाटील आणि तत्कालिन आमदार पंडित पाटील यांच्या प्रयत्नांतून अलिबाग रोहा ...

Read more

सावित्रींच्या लेकींना सायकल भेट

शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांचा पुढाकार । अलिबाग । शहर प्रतिनिधी ।अलिबाग, मुरुड तालुक्यातील विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये व ...

Read more

महानवाडीत शिवसेनेला भगदाड

अनेक काँग्रेससह शिवसैनिकांचा शेकापक्षात प्रवेश। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।अलिबाग तालुक्यातील महानवाडी येथील काँग्रेससह शिवसैनिकांनी शेतकरी कामगार पक्षात जाहिर पक्ष ...

Read more

नुसत्या पाट्या लावून नारळ फोडणारे आम्ही नाही

आ. जयंत पाटील यांचा हल्लाबोलम्हसळ्यात शेकापचा मेळावा म्हसळा | वार्ताहर |विकास कामाचा पैसा कोणाच्या मालकीचा नसून तो तुम्हा-आम्हा जनतेचा असल्याने ...

Read more

शिवपुतळ्याची योग्य खबरदारी घेणार

महाड | प्रतिनिधी | राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सोमवारी 6 डिसेंबरला किल्ले रायगडावर येत आहेत. त्यासाठी राष्ट्रपती महामहीम रामनाथ कोविंद ...

Read more

वादळी पावसामुळे मच्छिमारांमध्ये भितीचे वातावरण

आगरदांडा-दिघी बंदरात मासेमारी नौकांचा मुक्काम। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।जवाद चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील उत्तर भागात तयार झालेल्या कमी दाबाच्या ...

Read more
Page 111 of 127 1 110 111 112 127

दिनांक प्रमाणे न्यूस

December 2021
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?