• Login
Sunday, August 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सरकारी खर्चाने शिवसेनेचा मेळावा

Varsha Mehata by Varsha Mehata
December 4, 2021
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
0
SHARES
398
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

काँग्रेस, राष्ट्रवादीची पाठ
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेकापक्षाचे आमदार जयंत पाटील आणि तत्कालिन आमदार पंडित पाटील यांच्या प्रयत्नांतून अलिबाग रोहा रस्त्याला मंजुरी मिळून इ निवीदा काढण्याची कार्यवाही झाली होती. ही प्रक्रीया विद्यमान शिवसेना आमदार होण्यापुर्वी झाली असल्याचे सत्य जनतेपर्यंत पोहचल्याने आग झालेल्या शिवसेना आमदारांनी शेकापक्षावर शासकीय व्यासपिठावरुन आगपाखड करण्याचे काम केल्याने अलिबागकरांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. पालकमंत्री अदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे तसेच काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत रस्त्याचा शुभारंभ करण्याबाबत जोरदार बॅनरबाजी शिवसेनेकडून केली जात होती. मात्र यापैकी कोणीही कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने या कार्यक्रमाला शिवसेनेच्या मेळाव्याचेच स्वरुप आले होते. रस्त्यावर शिवसेनेसह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे लावले होते. मात्र प्रत्यक्षात काँग्रेसचे गोंधळी वगळता कोणीच उपस्थित नव्हते. तर राष्ट्रवादीचा देखील एकही कार्यकर्ता कार्यक्रम स्थळी फिरकला देखील नाही. त्यामुळे हे झेंडे शिवसेनेनेच लावल्याने जनतेतून खिल्ली उडविली जात होती.
या रस्त्याच्या कामाला सुरुवात होत नसल्याचे पाहून शेकापक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेने रास्ता रोको केल्यामुळे अखेर शासनाने कामाला सुरुवात करणे भाग पडले. मात्र शेकापक्षाच्या प्रयत्नांचे खोटे श्रेय घेत हायब्रीड अ‍ॅन्युईटीतून केला जाणारा अलिबाग रोहा कणघर वावे रस्ता शिवसेनेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खर्चातून होणार्‍या नारळ फोडून आपणच काम सुरु केल्याची आवई उठविण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या भाषणात शिवसेना आमदारांनी या रस्त्याच्या कामासाठी आपणच प्रयत्न केल्याचा खोटारडेपणा दाखवून दिला.
शेकापक्षाचे आमदार जयंत पाटील आणि तत्कालिन आमदार पंडित पाटील यांच्या प्रयत्नातून या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 2019-20 मध्ये इ निवीदा काढली होती. हे काम मंजुर झाल्यानंतर त्याची ई निवीदा 27 मे 2019 रोजी निघाली. तेव्हा अलिबागचे आमदार म्हणून शेकापक्षाचे पंडित पाटील हे होते. शिवसेनेचे आमदार ऑक्टोबर 2019 मध्ये निवडून गेले. तर सदर निवडणून उघडण्यात आली 1 जुलै 2019. तर मग या कामाचे ते श्रेय कसे घेऊ शकतात असा सवाल जनतेतून केला जात आहे. वचनपुर्तीच्या फेका मारुन जे काम आपण केलेच नाही त्याचे श्रेय कसले घेता असा सवाल केला जात आहे. कामाचे श्रेय चुकीच्या पद्धतीने करता कामा नये. आपल्या कार्यकाळातच न झालेल्या कामाचे नारळ कसले फोडता? असा प्रश्‍न जनतेतू केला जात आहे.

Related

Tags: alibagpolitical newsraigadshivsena
Previous Post

सावित्रींच्या लेकींना सायकल भेट

Next Post

ना.ना. पाटील हायस्कूलमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरु

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

sliderhome

लाभार्थी रिकाम्या हाती; राज्यशिष्टाचाराचे पालन न केल्याने तटकरे नाराज

August 1, 2026
SKP News: खालापूरमध्ये धडकणार लाल वादळ
sliderhome

SKP News: खालापूरमध्ये धडकणार लाल वादळ

August 1, 2026
शहीद तुणतुणेंच्या स्मृतिदिनाचा अधिकाऱ्यांना विसर
अलिबाग

शहीद तुणतुणेंच्या स्मृतिदिनाचा अधिकाऱ्यांना विसर

August 1, 2026
विद्यार्थ्यांना दामिनी पथकाकडून मार्गदर्शन
रायगड

विद्यार्थ्यांना दामिनी पथकाकडून मार्गदर्शन

August 1, 2026
विजेच्या गंजलेल्या खांबाकडे महावितरणचे दुर्लक्ष
मुरुड

विजेच्या गंजलेल्या खांबाकडे महावितरणचे दुर्लक्ष

August 1, 2026
स्मशानभूमीच नाही, दहन कुठे करायचे?
रायगड

स्मशानभूमीच नाही, दहन कुठे करायचे?

August 1, 2026
Next Post
ना.ना. पाटील हायस्कूलमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरु

ना.ना. पाटील हायस्कूलमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?