Sunday, July 28, 2024

No products in the cart.

Day: May 12, 2022

रायगड जिल्ह्यात चार नवीन कोरोना रूग्ण

चार कोरोनामुक्त, 61 रुग्णांवर उपचार सुरूजिल्हा प्रशासनाची माहिती । अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।रायगड जिल्ह्यात गुरूवार दि. 12 मे रोजी ...

Read more

खोपोली बाजारपेठेत सापडले अजाण बालक; पोलिसांकडून पालकांचा शोध सुरु

| खोपोली | वार्ताहर |खोपोली बाजारपेठेत एक अजाण बालक आढळून आला आहे. तो अतिशय भांबावलेल्या अवस्थेत असून त्याला आपला पत्ता ...

Read more

सुपर वायझरने गोदरेज टायसन कंपनीला घातला साडे चार लाखांचा गंडा

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।गोदरेज टायसन फुडस लिमीटेड कंपनीच्या सुपरवायझरने कंपनीला कोणतंही पूर्व कल्पना न देता 2 हजार 7 ...

Read more

माथेरान पालिकेची मिनीबस सेवा; नेरळ- दस्तुरी नाका दरम्यान धावणार

| नेरळ | प्रतिनिधी |माथेरान या पर्यटन स्थळी पर्यटकांना अल्प दरात नेण्यासाठी माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेने दस्तूरी नाका- नेरळ या मार्गावर ...

Read more

पाच्छापूर फाटा ते पाच्छापूर रस्त्याची दुरवस्था

| सुधागड -पाली | वार्ताहर |सुधागड तालुक्यातील पाच्छापूर फाटा ते पाच्छापूर गाव या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. परिणामी येथून ...

Read more

आमदारांना मोठे करण्याच्या प्रयत्नात; मुख्यमंत्री व हिंदुहृदयसम्राट यांचा अपमान

। रोहा । वार्ताहर ।अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार यांचा शुक्रवारी 12 मे रोजी वाढदिवस असल्याने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात ...

Read more

आमदारांच्या राजमळा येथील जलतरण तलावात कामगाराचा मृत्यू

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी । अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांच्या अलिबाग तालुक्यातील राजमळा येथील बंगल्याच्या आवारातील जलतरण तलावात ...

Read more

पालकमंत्र्यांच्या आश्‍वासनाची ऐशीतैशी

बेडिसगावचा रस्ता नव्या जागेतूनचठेकेदाराच्या कृतीने ग्रामस्थ संतप्त। नेरळ । प्रतिनिधी ।पालकमंत्र्यांनी आश्‍वासन देऊनही कर्जत तालुक्यातील बेडीसगाव येथील दोन महिन्यांपूर्वी उखडून ...

Read more

महाडच्या पूरनियंत्रणासाठी सीआरझेड परवानग्या !

। महाड । प्रतिनिधी ।गेल्या अकरा महिन्यांपासून महाड शहरात आलेल्या जुलै एकवीस च्या महाप्रलय याकरिता कारणीभूत असलेल्या सभेची नदीपात्रातील गाळ ...

Read more
Page 1 of 4 1 2 4

दिनांक प्रमाणे न्यूस

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?