Saturday, April 20, 2024

No products in the cart.

Day: November 10, 2022

‘भारत जोडो’ काँग्रेसला बळ देणार?

 विनायक देशमुख काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशाला भेडसावणार्‍या मूलभूत प्रश्‍नांवर काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेने एक हजार किलोमीटर प्रवास केला आहे. ...

Read more

Breaking news! भोगावती नदीत सापडल्या जिलेटीनच्या कांड्या; परिसरात नाकाबंदी

| पेण | संतोष पाटील | पेणनजीक असलेल्या भोगावती नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जिलेटिनच्या कांड्या वाहून आल्याचे निदर्शनास आले.गुरुवारी सायंकाळी ...

Read more

अलिबाग-रोहा रस्त्यासाठी शेकाप आक्रमक; पंडित पाटील यांच्या नेतृत्वाखालील पीडब्ल्यूडीवर धडक

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी । अलिबाग रोहा रस्त्याचे ठेकेदार अग्रवाल कंपनी आगाऊ देण्यात आलेली रक्कम 18 कोटी रुपये घेऊन ...

Read more

इंग्लंडच्या तडाख्यात भारताची दाणदाण; लाजिरवाण्याने पराभवासह आव्हान संपुष्टात

बटलर-हेल्सच्या तुफानापुढे गोलंदाजी निष्प्रभ | सिडनी | वृत्तसंस्था |भारत आणि इंग्लंडदरम्यान दुसर्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा लाजिरवाणा पराभव करीत ...

Read more

‘रोटरी’ने दिले विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ

गरजू मुलांना 20 सायकलींचे वाटप; शिक्षणासाठी कायमची पायपीट थांबली | महाड | प्रतिनिधी |तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागातील विद्यार्थी आर्थिक ...

Read more

प्रशांत नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

| अलिबाग | प्रतिनिधी |अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशांत नाईक मित्रमंडळाकडून बुधवार (दि.23) रक्तदान शिबिराचे आयोजन ...

Read more

शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी नवे मार्ग शोधण्याची गरज; डॉ. वैशाली पाटील यांचे प्रतिपादन

| पेण | प्रतिनिधी |रायगड जिल्ह्यात कोरोना काळात आदिवासी मुलांच्या शिक्षणात अंतर पडले. या काळात शाळाबाह्य झालेल्या अनेक आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ...

Read more
Page 1 of 5 1 2 5

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2022
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?