Sunday, March 29, 2026

No products in the cart.

Day: August 15, 2023

पळसदरी ग्रामस्थांचा नवा आर्दश

दहावीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण | नेरळ | प्रतिनिधी |कर्जत तालुक्यातील पळसदरी गावातील जिल्हा परिषद शाळेत भारताचा स्वातंत्र्यदिन गावातील ...

Read moreDetails

पाक संघाला विशेष सुरक्षा नाही भारत सरकारचा निर्णय

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |भारतामध्ये या वर्षाच्या शेवटी म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ...

Read moreDetails

शिहू येथे स्वातंत्र्यदिन पदयात्रा

| शिहू | वार्ताहर |स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान विभाग शिहू च्या वतीने हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रा काढण्यात आली. ...

Read moreDetails

आशियाई क्रिकेट स्पर्धा भारतासाठी लिटमस टेस्ट

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |विश्वचषक स्पर्धेआधी भारतीय संघ 30 ऑगस्टपासून आशिया चषकामध्ये खेळणार आहे. या स्पर्धेमध्ये 2 सप्टेंबर रोजी ...

Read moreDetails

तिसरी ते आठवी विद्यार्थ्यांचे होणार मूल्यांकन

शाळांमधून तीन प्रगती चाचण्या घेण्याची तयारी | रायगड | प्रतिनिधी |स्टार्स प्रकल्पाअंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणी आणि दोन ...

Read moreDetails

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सरकारतर्फे गौरव

| रायगड | प्रतिनिधी |अलिबाग येथे शासकीय ध्वजारोहणानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी ...

Read moreDetails

विंडिजविरुद्धची मालिका गमावल्याचे दुःख-द्रविड

| फ्लोरिडा | वृत्तसंस्था |कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजचा पराभव करणाऱ्या टीम इंडियाला टी-20 मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले ...

Read moreDetails

शासन आपल्या दारी ‘क्रांतीकारी’

| मुंबई | प्रतिनिधी |मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिनानिमित्त आज मंत्रालय येथे ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी राष्ट्रध्वजाला ...

Read moreDetails

कनिष्ठ खेळाडूचा खून, दंगल प्रकरणी कुस्तीपटू सुशीलकुमार पोलिसांना शरण

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येतील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारने दिल्लीच्या तिहार तुरुंगात आत्मसमर्पण ...

Read moreDetails

गोगावलेंच्या मंत्रिपदाच्या आशा मावळल्या- राऊत

| मुंबई | प्रतिनिधी |शिंदे गटाच्या आमदारांचा आता भ्रमनिरास झाला आहे. मंत्रीपदाची उरली सुरली आशा आता मावळली आहे. रायगडच्या आमदाराला ...

Read moreDetails
Page 2 of 5 1 2 3 5

दिनांक प्रमाणे न्यूस

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?