Tuesday, June 10, 2025

No products in the cart.

Day: September 17, 2023

इंडिया आघाडीचा देशातील पहिला विजय

रायगड जिल्हा बँकेच्या निवडणूकीत भरघोस विजय | अलिबाग | प्रतिनिधी |रायगड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच विरोधकांनी वेगवेगळे आक्षेप घेतले. काहीजण ...

Read moreDetails

भारत बनला आशिया किंग

श्रीलंकेचा दहा विकेटने पराभवमोहम्मद सिराजचेसहा बळी | कोलंबो | वृत्तसंस्था |मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने आशिया चषकावर नाव कोरले. ...

Read moreDetails

पंतप्रधान मोदींकडून विश्वकर्मा योजनेचे लोकार्पण

पारंपरिक कारागिरांना मिळणार लाभ | नवी दिल्ली| वृत्तसंस्था| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त विश्वकर्मा योजनेचे आज लोकार्पण केले. या ...

Read moreDetails

लवकर लग्न विकासात विघ्न

डॉ. अपर्णा पवार यांचे मार्गदर्शन; अंकुर ट्रस्टमार्फत आदिवासी महिलांसाठी प्रशिक्षण | पेण | प्रतिनिधी |कमी वयात लग्न केलेल्या मुलींना भविष्यात ...

Read moreDetails

बोकडविरामार्गे एसटी होणार सुरू

प्रवाशांना दिलासा | उरण | वार्ताहर |बोकडविरा सिडको कार्यालयासमोरील रस्त्यावरील पूल नादुरुस्त झाल्याने गेली अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून एसटी व ...

Read moreDetails

लाचखोर उपकोषागार अधिकारी जाळ्यात

सहा हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले | माणगाव | प्रतिनिधी |माणगावात सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना उपकोषागार अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक ...

Read moreDetails

सेवाश्री पुरस्काराने प्रीतम म्हात्रे सन्मानित

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे सन्मान | पनवेल | प्रतिनिधी |इर्शाळवाडी दुर्घटनेत दुर्घटनाग्रस्त नागरिकांच्या पाठीमागे एक कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारणाऱ्या ...

Read moreDetails

सरपंच धनाने नको तर मनाने श्रीमंत हवा

खारगावखुर्द सकलप ग्रामस्थांचा टाहो | म्हसळा | वार्ताहर |गावातील सरपंच, ग्रामसेवक धनाने नको तर आम्हाला मनाने श्रीमंत असणारे आणि जनतेचे ...

Read moreDetails
Page 1 of 2 1 2

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2023
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Monday, 09
Tuesday
+31° +28°
Wednesday
+31° +28°
Thursday
+30° +28°
Friday
+31° +29°
Saturday
+31° +29°
Sunday
+29° +28°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Krushival news