Wednesday, June 18, 2025

No products in the cart.

Day: October 13, 2023

साक्षरता मोहिमच्या कामाला शिक्षकांचा विरोध

| अलिबाग | प्रतिनिधी |नवभारत साक्षरता अभियानासाठी शिक्षकांना दावणीला बांधले जाणार असल्याने रायगड जिल्ह्यातील शिक्षकांनाही या अभियानाला विरोध केला आहे. ...

Read moreDetails

पत्रकार सुनील ठाकूर यांना पुरस्कार

| उरण | वार्ताहर |पत्रकार सुनील ठाकूर यांची पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाची दखल घेऊन जनरत्न प्रतिभा भूषण पुरस्काराने ...

Read moreDetails

अष्टमी मराठी शाळेचे स्वच्छतेत पाऊल पुढे

पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात राज्यात प्रभावी कामगिरी | खांब | वार्ताहर |रोहा न.पा. पांडुरंग शास्त्री आठवले विद्यामंदिर अष्टमी मराठी शाळेने ...

Read moreDetails

एचपीसीएलच्या विरोधात साखळी उपोषण

सोमवारपर्यंत न्याय न मिळाल्यास प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरणार| रसायनी | वार्ताहर |अतिरिक्त पाताळगंगा एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील केंद्र सरकारच्या एचपीसीएल प्रकल्पामध्ये स्थानिकांना ...

Read moreDetails

बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक; 13 जणांविरोधात गुन्हा दाखल

| माणगाव | प्रतिनिधी |माणगाव तालुक्यात तोतया माणूस उभा करून जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याची घटना घडली असून, ...

Read moreDetails

नियम पाळून निवडणुकीला सामोरे जा: निकम

| चिरनेर | वार्ताहर |ग्रामपंचायतीची निवडणूक आयोगाचे नियम पाळून, खेळीमेळीच्या वातावरणात लढवा आणि निवडणुकीदरम्यान व त्यानंतरही कोणताही अनुचित प्रकार घडू ...

Read moreDetails

विनापरवाना घोडेवाल्यांनाही ई-रिक्षाचा परवाना द्या

| माथेरान | वार्ताहर |माथेरानमध्ये आगामी काळात ई-रिक्षा सुरू होणार असल्याने इथल्या पर्यटनाला चालना मिळणार आहे. त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर ...

Read moreDetails

‘या’ शहरात एकाच रात्रीत 12 दुकाने फोडली

| पनवेल | वार्ताहर |पनवेल शहरात चोरट्यांच्या टोळीने मोठे धाडस करुन पनवेल नगर शॉपिंग कॉम्प्लेक्समधील जवळपास सात, तर शहरातील अन्य ...

Read moreDetails

सावधान! ‘या’ भागात बिबट्याचा वावर

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण| खरोशी | वार्ताहर |केळवणे गावात गुरुवारी रात्री आठच्या सुमारास वाघेश्वर भागात लोकवस्तीत रहदारीच्या ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाले. ...

Read moreDetails

गोफण येथे अवैध रेतीसाठा जप्त;महसूल विभागाई कारवाई

रेतीमाफियांचे धाब दणाणले| चणेरा | प्रतिनिधी |रोहा तालुक्यातील गोफण गावामध्ये बुधवार, दि.11 ऑक्टोबर रोजी मंडळ अधिकारी यांनी टाकलेल्या धाडीत घराशेजारी ...

Read moreDetails
Page 2 of 3 1 2 3

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+29
°
C
+29°
+28°
Alibag
Tuesday, 17
Wednesday
+29° +27°
Thursday
+28° +26°
Friday
+28° +27°
Saturday
+29° +27°
Sunday
+29° +27°
Monday
+28° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Krushival news