• Login
Sunday, April 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सावधान! ‘या’ भागात बिबट्याचा वावर

Madhavi Sawant by Madhavi Sawant
October 13, 2023
in sliderhome, खालापूर, रायगड
0 0
0
सावधान! ‘या’ भागात बिबट्याचा वावर
0
SHARES
117
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
| खरोशी | वार्ताहर |
केळवणे गावात गुरुवारी रात्री आठच्या सुमारास वाघेश्वर भागात लोकवस्तीत रहदारीच्या ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे परिसरातील गावांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. भरलोकवस्तीत बिबट्या दिसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. वनविभागाकडून खबरदारीचे आवाहन करण्यात येत असून, शोधमोहीम सुरू आहे.

केळवणे गावाची वाघेश्वर टेकडी ही चिरनेरच्या जंगलाचा पूर्वार्ध भाग आहे. म्हणजेच केळवण्याच्या या टेकडीपासूनच चिरनेरचे जंगल सुरु होते. चिरनेरच्या जंगलात हिंस श्वापदांचा पूर्वापार वावर आहे. सध्या जंगलतोड आणि उत्खनन यामुळे अनेक जंगली श्वापद आपले ठिकाण सोडून सैरभैर झाले आहेत. अशातच कधी कधी रस्ता चुकून ते लोकवस्तीत दिसून येतात. गेल्या दहा-बारा दिवसांपूर्वी अशीच बिबट्याची पावलं दिघाटी साईदरम्यान लोकांना दिसून आली होती. परंतु, आता तर बिबट्याला केळवणे गावातील ग्रामस्थांनी आपल्या घराजवळ बघितले आहे, त्यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

केळवणे वाघेश्वर टेकडी हे पन्नास ते साठ घरांचे 300 च्या आसपास लोकवस्ती असलेले ठिकाण आहे. तेथे गुरुवारी रात्री आठच्या दरम्यान एक दहा-बारा वर्षाचा मुलगा दुकानावर गेला असताना त्याला दोन घरांच्या मधल्या गल्लीत बिबट्या दिसला. त्याने आरडाओरडा केल्यावर बाजूच्या घरातील विनोद घरत या युवकाने आजूबाजूच्या लोकांना सतर्क केले. परंतु, लोक जमल्यानंतर बिबट्याने तिथून पळ काढला. त्यानंतर ग्रामस्थांनी परिसरात शोध घेतला असता, तो आढळला नाही. वनविभाकडून शोधमोहीम सुरू असून, अद्याप बिबट्याचा थांगपत्ता लागलेला नाही. तरी, नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात येत आहे.

Related

Tags: alibagindiakrushival marathi newskrushival mobile appleopardleopard NEWSmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsonline marathi newsraigadबिबट्या
Previous Post

गोफण येथे अवैध रेतीसाठा जप्त;महसूल विभागाई कारवाई

Next Post

‘या’ शहरात एकाच रात्रीत 12 दुकाने फोडली

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

माथेरानमध्ये अपघाती वळणावर बांधकाम खात्याचे दुर्लक्ष
कर्जत

माथेरानमध्ये अपघाती वळणावर बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

April 19, 2026
नेरळ ग्रामपंचायतीचा कचराकुंडी घोटाळा
कर्जत

नेरळ ग्रामपंचायतीचा कचराकुंडी घोटाळा

April 19, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

पनवेलमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

April 19, 2026
पनवेल

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची नकारघंटा

April 18, 2026
सुधागडची आरोग्य व्यवस्था बोंबलली
आरोग्य

सुधागडची आरोग्य व्यवस्था बोंबलली

April 18, 2026
अलिबाग समुद्रकिनारी बॉटल बीन उपक्रम
sliderhome

अलिबाग समुद्रकिनारी बॉटल बीन उपक्रम

April 18, 2026
Next Post
‘या’ शहरात एकाच रात्रीत 12 दुकाने फोडली

'या' शहरात एकाच रात्रीत 12 दुकाने फोडली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?