• Login
Wednesday, August 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

25 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

Krushival by Krushival
May 12, 2024
in sliderhome, उरण, कर्जत, पनवेल, रायगड
0 0
0
छाननीमध्ये ‘या’ सात उमेदवारांचे अर्ज बाद
0
SHARES
232
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

संवेदनशील 16 मतदान केंद्रावर राहणार 83 सूक्ष्म निरीक्षकांची नजर

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण, पनवेल, कर्जत, मावळ, पिंपरी, चिंचवड या सहा विधानसभेतील दोन हजार 566 मतदान केंद्रांवर सोमवारी (दि.13) मतदान होणार आहे. 25 लाख 85 हजार 18 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. संवेदनशील 16 मतदान केंद्रावर 83 सूक्ष्म निरीक्षकांची नजर असणार असून, या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

मावळ मतदारसंघातील अनेक भागांमध्ये गेल्या महिनाभरापासून प्रचार सभा, रॅली, पथनाट्य, सभा घेण्यात आल्या. सभा, रॅलीच्या माध्यमातून वेगवेगळ्या राजकीय पक्षातील उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. गेल्या अनेक दिवसांपासून प्रचाराच्या माध्यमातून राजकीय वातावरण तापले होते. प्रशासकीय यंत्रणादेखील कामाला लागली होती. अखेर शनिवारी (दि.11) सायंकाळी पाचनंतर प्रचार थांबला. आता सोमवारी (दि.13) मतदान असणार आहे. ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्याबरोबरच कामकाज योग्य पद्धतीने व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण घेण्यात आहे. त्यामुळे मावळ मतदारसंघात प्रशासन मतदान प्रक्रियेसाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

रायगडमधून 85 एसटी बसेस
मावळ मतदारसंघातील मतदान सोमवारी आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कर्मचार्‍यांसह व्हीव्हीपॅट इतर साहित्यांची केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी एसटी बसची व्यवस्था केली आहे. त्यामुळे रायगड परिवहन महामंडळाकडे 85 एसटी बसची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार रायगमधून 85 एसटी बसेस पाठविण्यात आल्या आहेत.
मतदान केंद्रावर राहणार नजर
मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनदेखील कामाला लागले आहे. रविवारी सकाळपासून कर्मचारी केंद्रांवर रवाना झाले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रामध्ये केंद्राध्यक्षांसह शिपायापर्यंत सहा कर्मचारी असे एकूण 11 हजार 368 अधिकारी, कर्मचारी असणार आहेत. 13 लाख 49 हजार 184 पुरुष व 12 लाख 35 हजार 661 महिला तसेच तृतीयपंथी 173 मतदार मतदान करणार आहेत. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे मतदानाच्यावेळी मतदारांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी मंडप व्यवस्था केली आहे. केंद्रावर आरोग्य कर्मचारीदेखील नेमण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत प्रथमोपचार कीट देण्यात आले आहेत.
मतदान केंद्रावर दृष्टीक्षेप
विधानसभा मतदारसंघ - केंद्र - कर्मचारी संख्या-मतदार संख्या
उरण - 344 - 1,520 - 3,09,275
पनवेल - 544 - 2,404 - 5,65,912
कर्जत - 339 - 1,732 - 3,04,523
मावळ - 390 - 1,732- 3,67,534
पिंपरी - 400 - 1,776 - 3,64,806
चिंचवड - 549 - 2,436 - 5,95,408
भयमुक्त वातावरणात मतदान करा
मावळ मतदारसंघातील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. मतदानाच्या दिवशी काही गैरप्रकार घडणार नाही, यासाठी पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे तसेच भयमुक्त वातावरणात मतदान करावे, असे आवाहन पुणे ग्रामीणचे उपविभागीय पोलीस उपअधीक्षक सत्य साई कार्तिक यांनी केले आहे.
मतदान केंद्रावर सोयी सुविधा
प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय सुविधा देण्यासाठी डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. पिण्याचे पाणी, व्हीलचेअर, प्रतीक्षा कक्ष, वेब कास्टींगद्वारे 50 टक्के मतदान केंद्र जोडण्यात आली आहेत. यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी आकुर्डी येथील निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सात नियंत्रण कक्ष स्थापित केले आहेत.त्यासाठी दोन उपजिल्हाधिकार्‍यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिपक सिंगला यांनी दिली.

Related

Tags: election newselection updateindiakrushival mobile appLok Sabha Electionsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

रायगडातील किनारे गजबजले

Next Post

महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती

Krushival

Krushival

Related Posts

समुद्रकिनारा रस्त्याच्या कामाला सुरुवात
अलिबाग

समुद्रकिनारा रस्त्याच्या कामाला सुरुवात

August 19, 2026
‌‘एसआयआर‌’ संपले; आता ‌‘एआय‌’ची सक्ती
sliderhome

‌‘एसआयआर‌’ संपले; आता ‌‘एआय‌’ची सक्ती

August 19, 2026
पनवेल

रायगडातील सहा लाख मतदारांचे भवितव्य धोक्यात

August 19, 2026
पालीतील आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस
sliderhome

पालीतील आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस

August 19, 2026
Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?
sliderhome

Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?

August 19, 2026
आता प्रत्येक सर्पदंशाची नोंद होणार
sliderhome

आता प्रत्येक सर्पदंशाची नोंद होणार

August 19, 2026
Next Post
पहिल्या टप्प्यात 97 उमेदवार आजमावणार नशीब

महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?