• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

25 हजारांचे डिपॉझीट, 95 लाख खर्चाची मर्यादा

Krushival by Krushival
March 17, 2024
in sliderhome, राजकीय, रायगड
0 0
0
25 हजारांचे डिपॉझीट, 95 लाख खर्चाची मर्यादा
0
SHARES
135
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ऑफ दि रेकॉर्ड खर्चावर प्रशासन कसे ठेवणार लक्ष

| रायगड, खास | प्रतिनिधी |

लोकसभा निवडणुकीचे बिगुल शनिवारी वाजले आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार निवडणुकीत उमेदवारी करु इच्छिणाऱ्यांसाठी 25 हजार रुपयांची अनामत (डिपॉझीट) रक्कम असणार आहे. तसेच उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा तब्बल 95 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. असे असले, तरी प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून ऑफ दि रेकॉर्ड कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येता. यावर प्रशासन कशी नजर ठेवणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

सध्या सामान्य व्यक्तींना निवडणूक लढवणे आवाक्याबाहेर झाले आहे. याआधी झालेल्या काही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत दोन कोटी रुपये खर्च झाला असे सहजपणे काही उमेदवार बोलत असल्याची चर्चा ऐकायला मिळत होती. याचा हिशेब केल्यास लोकसभेच्या निवडणुकीत किती कोटी रुपयांच्या नोटांचा पाऊस पडेल याचा विचार केल्यास सामान्यांना चक्कर आल्याशिवाय राहणार नाही. गेल्या वर्षी लोकसभेच्या उमेदवाराला 75 लाख रुपये खर्चाची मर्यादा होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ही मर्यादा 20 लाख रुपयांनी वाढवून 95 लाख रुपये करण्यात आली आहे.

माजी निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांनी देशातील सर्वोच्च निवडणूक प्रक्रियेला कायद्याच्या मर्यादेत आणले. मात्र, त्यातूनही काही पळवाटा संबंधित उमेदवारांकडून काढल्या जातात. निवडणूक कालावाधीत रोज कोठे ना कोठे दारु-मटणाच्या पार्ट्या झोडण्यात येतात. उमेदवारांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 24 तास स्कॉड नेमलेला असतो. मात्र, त्याचा फारसा काही फरक पडत नसल्याचे सहज लक्षात येते.

प्रशासनाने याबाबतीमध्ये कठोर पावले उचलली तर, अशा पार्ट्या तसेच मतदारांना दाखवण्यात येणारी प्रलोभने हद्दपार करता येतील. सुदृढ लोकशाहीसाठी मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता, आपले मत विकत न देता निर्भीडपणे स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांना मतदान करणे गरजेचे आहे. परंतु, काही मतदारदेखील या चक्रव्युहात कधी गुरफटले गेले हे त्यांचे त्यांनाच माहिती नसावे.

दररोज खर्चाचा तपशील देणे बंधणकारक
विविध सभा, सभेमध्ये मंडप, खुर्च्या, पाण्याच्या बाटल्या, नाश्ता, जेवण, वाहनाचा खर्च, फलक, बॅनर, झेंडे, जाहिराती अशा लहानसहान गोष्टींवर उमेदवारांचा खर्च होत असतो. दररोज होणाऱ्या खर्चाचा तपशील त्यांनी निवडणूक विभागाला कळवणे बंधणकारक असतो. अन्यथा संबंधितांवर कारवाईची तरतूद आहे.
किती आहे अनामत (डिपॉझिट) रक्कम?
लोकप्रतिनिधी कायद्यानुसार लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला अर्ज दाखल करताना 25 हजार रुपयांची अनमात (डिपॉझिट) रक्कम जमा करावी लागते. अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातीमधील (एसटी) उमेदवाराला यातून काही सूट देण्यात आली आहे. एससी आणि एसटी उमेदवारांना 12 हजार 500 रुपये अनामत रक्कम जमा करावी लागते.
कशी जप्त केली जाते अनामत रक्कम?
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीला उभा राहिलेला उमेदवार त्या जागेवर झालेल्या एकूण मतदानापैकी 1/6 (16.6%) टक्के मते घेण्यासही अपयशी ठरला, तर त्याने अर्ज करताना जमा केलेली अनामत रक्कम जप्त केली जाते. उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होण्याच्या या घटना अगदी पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून होत आहेत. 1951-52 च्या सर्वसाधारण निवडणुकीत 1 हजार 874 उमेदवारांपैकी 745 उमेदवारांची अनमात रक्कम जप्त झाली होती. 1996 च्या लोकसभा निवडणुकीत 91 टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. पहिल्या सर्वसाधारण निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांच्या एकूण 28 टक्के उमेदवारांना आपली अनामत गमावण्याची नामुष्की आली होती.

Related

Tags: Administration will pay attentionindiakrushival mobile appLok Sabha Electionsloksabhamaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaOff-the-record expensesonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

बांधकामांचा प्रश्न सुटणार?

Next Post

आचारसंहिता लागताच बॅनर झाकले

Krushival

Krushival

Related Posts

शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन
रायगड

शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन

February 17, 2026
पनवेल

खारघरमध्ये बेकायदा बांधकामांवर कारवाई

February 17, 2026
पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी
महाड

पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी

February 17, 2026
रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान
रायगड

रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान

February 17, 2026
मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी
अलिबाग

मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी

February 17, 2026
पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश
अलिबाग

पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश

February 17, 2026
Next Post
आचारसंहिता लागताच बॅनर झाकले

आचारसंहिता लागताच बॅनर झाकले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?