। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
कोकण विभागात दि.21 जून 2022 रोजी सरासरी 31.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद सिंधुदुर्ग जिल्हयात 46.0मि.मी. झाली आहे. कोकण विभागात आत्तापर्यंत एकूण 164.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्हा निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे ठाणे-11.9 मि.मी.,पालघर-44.3मि.मी, रायगड-23.0 मि.मी., रत्नागिरी-36.0 मि.मी., सिंधुदुर्ग-46.0मि.मी.
कोकण विभागात 31.9 मि.मी.पाऊस
-
by Krushival

- Categories: sliderhome, मुंबई, राज्यातून, रायगड
- Tags: kokankrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadrain fall
Related Content
Ladki Bahin Yojana: रायगडात 50 हजार बहिणी अपात्र
by
Antara Parange
July 14, 2026
नागावच्या सुरक्षित पर्यटनासाठी ग्रामपंचायत अन् पोलीस एकत्र
by
Antara Parange
July 14, 2026
कार्यालयाची वेळ धाब्यावर; कर्मचाऱ्यांच्या विलंबाचा फटका जनतेला
by
Antara Parange
July 14, 2026
स्मार्ट मीटरवरून पुन्हा वाद: संवादाअभावी ग्राहक-महावितरण आमनेसामने
by
Antara Parange
July 14, 2026
जीवरक्षकांमुळे शाहरुख बचावला!
by
Antara Parange
July 14, 2026
Palhe Bridge: पाल्हे पुलावरील लोखंडी बॅरिअर्स तोडून अवजड ट्रकची घुसखोरी
by
Antara Parange
July 14, 2026