• Login
Wednesday, July 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बाप रे! 422 जागांसाठी 31 हजार अर्ज

Krushival by Krushival
June 17, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
पोलीस हवालदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार
0
SHARES
78
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शुक्रवारपासून पोलीस भरतीला सुरुवात ; मुलांची तयारी अंतिम टप्प्यात

। अलिबाग । प्रतिनिधी ।

पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बागळून 31 हजार 63 उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज दाखल केले आहेत. रायगड पोलीस दलातील 422 जागांसाठी ही भरती होणार असून, शुक्रवारी (दि.21) उमेदवारांच्या शारीरिक चाचणीने प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ऐन पावसाळ्यात ही भरती होणार असल्याने उमेदवारांसह पोलीस प्रशासनास ही प्रक्रिया सुरळीत पार पाडताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

मागील वर्षी डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत 218 जागांसाठी भरती झाली होती. यंदा 422 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामध्ये 382 पोलीस शिपाई, नऊ बॅन्ड्समन आणि 31 पोलीस चालक या पदांचा समावेश आहे. पोलीस शिपाई, बॅन्ड्समन व चालक या पदासाठी एकूण 31 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात 26 हजार 69 पुरुष व 4 हजार 994 महिला उमेदवारांचा समावेश आहे. भावी पोलिसांची मैदानी चाचणी येत्या 21 जूनपासून घेण्यात येणार आहे. ही चाचणी नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुल व कुरुळ येथील आरसीएफ वसाहतीमधील क्रीडा संकुलामध्ये घेतली जाणार आहे. सध्या पावसाचा हंगाम आहे. या पावसात ही प्रक्रिया योग्य पद्धतीने व्हावी यासाठी पोलीस दलाने नियोजन केले आहे. जास्त पाऊस असल्यास ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात येणार आहे. पावसाने विश्रांती घेतल्यास मैदानांची पाहणी करून या प्रक्रियेला पुन्हा सुरुवात केली जाणार आहे. शुक्रवारी होणार्‍या मैदानी चाचणीसाठी सुरुवातीचे आठ दिवस पाचशे उमेदवारांना बोलावले जाणार आहे. त्यानंतर हवामानातील बदलानुसार पुढे आठशे उमेदवारांना चाचणीसाठी बोलावले जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. एक महिनाही या चाचणीसाठी लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

आमिष देणार्‍यांवर राहणार नजर
पोलीस भरती प्रक्रिया निपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी अडीचशेहून अधिक अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. या कालावधीत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी प्रत्येकाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. कोणत्याही व्यक्तीकडून आमिष दाखवून पैशाची मागणी केल्यास उमेदवाराने थेट पोलीस अधीक्षक कार्यालय 02141- 228473 व 86.5494772 या क्रमांकावर संपर्क साधावा व तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.

भरतीवर दृष्टीवर

पदेजागाएकूण प्राप्त अर्जपुरुषमहिला
पोलीस शिपाई38227,06022,5904,470
पोलीस चालक0312,2302,096134
पोलीस बॅन्ड्समन0091,7731383390
एकूण42231,106326,0694,994

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolice bharatiraigadraigad policesocial media newssocial news
Previous Post

कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांची सुटका

Next Post

माँसाहेबांच्या रथयात्रेचे पाचाडच्या समाधीस्थळी स्वागत

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

निसर्गाचा प्रचंड कहर! समुद्राकडे जाणारा रस्ताच वाहून गेला

July 8, 2026
sliderhome

खानाव पुलावरील भगदाडात पडून पादचाऱ्याचा मृत्यू

July 8, 2026
कार्यकर्त्यांच्या जल्लोषाने दुमदुमले अलिबाग
sliderhome

कार्यकर्त्यांच्या जल्लोषाने दुमदुमले अलिबाग

July 7, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

चोरीच्या पैशांतून प्रेयसीला महागडी भेट

July 7, 2026
छताला गळती, वर्गात पाणी!
sliderhome

छताला गळती, वर्गात पाणी!

July 7, 2026
उद्या विधानभवनावर दिबाप्रेमींचा एल्गार
sliderhome

उद्या विधानभवनावर दिबाप्रेमींचा एल्गार

July 7, 2026
Next Post
माँसाहेबांच्या रथयात्रेचे पाचाडच्या समाधीस्थळी स्वागत

माँसाहेबांच्या रथयात्रेचे पाचाडच्या समाधीस्थळी स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?