। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल जवळील कळंबोली-पुणे हायवे रोडवर अमेठी युनिव्हर्सिटी समोरच एका फोर्ड इंडिव्हर गाडीच्या चालकाने त्याच्या पुढे चाललेल्या वॅगेनार गाडीस जोरदार धडक देवून झालेल्या अपघातात त्या गाडीतील 4 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्या जखमींना नजिकच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
गाडीच्या धडकेत 4 जखमी
-
by Krushival

- Categories: sliderhome, पनवेल
- Tags: accidentkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel
Related Content
महावितरणचा लाचखोर एसीबीच्या जाळ्यात
by
Sanika Mhatre
July 23, 2026
शेकाप वर्धापनाच्या तयारीला वेग
by
Sanika Mhatre
July 23, 2026
जिल्ह्यात रस्त्यावर उतरणार विद्यार्थी
by
Sanika Mhatre
July 23, 2026
मुद्रांक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश
by
Sanika Mhatre
July 23, 2026
विद्यार्थ्यांसाठी अण्णा मैदानात
by
Sanika Mhatre
July 23, 2026
भरपावसात पनवेल दणाणले! नीटप्रकरणी शेकाप-मनसे-वंचितचा एल्गार
by
Sanika Mhatre
July 23, 2026