। पनवेल। प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील २४० पैकी १९१ सार्वत्रिक ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू झाले आहे. २४० सरपंचपदासाठी ५३१ उमेदवार तर १ हजार ९४० सदस्यपदासाठी ३ हजार २३८ उमेदवार भवितव्य आजमावत आहेत.
पनवेल तालुक्यातील १० ग्रामपंचायंतीच्या निवडणुकांसाठी आज मतदार होत आहे. पनवेल तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात ६१.३१ टक्के मतदान झाले असून मतदान करण्यासाठी मतदारांनी सकाळ पासूनच मतदान केंद्रा बाहेर रांगा लावल्या आहेत.