• Login
Tuesday, June 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

पनवेल महापालिकेचा 7 वा वर्धापनदिन

Santosh Raul by Santosh Raul
September 30, 2023
in कार्यक्रम, पनवेल, रायगड
0 0
0
पनवेल महापालिकेचा 7 वा वर्धापनदिन
0
SHARES
68
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

विकासाच्या नव्या महामार्गावरती महापालिकेच्या सुरू झालेल्या प्रवासाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. पनवेल नगरपरिषदेसह 23 ग्रामपंचायतींना एकत्रित येऊन 1 ऑक्टोबर 2016 ला पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली होती. महापालिकेचा सातवा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श शहराचे स्वप्न साकारले जात आहे.

गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिकेने विकासकामांचा धडका सुरू केला आहे. परिस्थितीचा अभ्यास, नियोजन, काटेकोर अंमलबजावणी आणि सर्वांचा सहभाग या चतु:सुत्रीवर काम करत पनवेल महानगरपालिका आपल्या कार्यक्षेत्रात विविध विकासकामे वेगाने करत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने महापालिकेची मुख्यालय इमारत, कळंबोली येथे 400 खाटांचे माता बाल संगोपन रुग्णालय व सिडकोच्या कम्युनिटी हॉल येथे 50 खाटांचे रूग्णालय उभारण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत महापालिकेच्या आस्थापनेवरील 377 पदं भरतीही केली जाणार आहे. दि.बा लोकनेते शाळेचे लोकार्पण, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुद्देशीय सभागृह, अमृत योजनेंतर्गत 29 गावांमध्ये पायाभूत सुविधा, प्रधानमंत्री आवास योजना यांचा समावेश आहे.

कामाचा प्रचंड उरक, तातडीने निर्णय आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम करण्याच्या आयुक्तांच्या हातोटीमुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आपले प्रशासन एका सुरक्षित हातात असल्याचा विश्वास निर्माण झाला आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel munciple corporationpanvel newssocial mediasocial media newssocial news
Previous Post

कर्जतमध्ये पोषण माह कार्यक्रम संपन्न

Next Post

सरकारचा कागदी विकासः पंडित पाटील

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

मेघ बरसले…पण तूट शंभरीपार!
sliderhome

मेघ बरसले…पण तूट शंभरीपार!

June 22, 2026
sliderhome

आवासमध्ये कामगाराचा मृत्यू

June 22, 2026
रिक्त पदे तात्काळ भरा; पोलीस पाटील संघाची मागणी
sliderhome

रिक्त पदे तात्काळ भरा; पोलीस पाटील संघाची मागणी

June 22, 2026
डिझेल दरवाढीविरोधात मच्छीमार आक्रमक
sliderhome

डिझेल दरवाढीविरोधात मच्छीमार आक्रमक

June 22, 2026
केंद्रस्तरिय अधिकाऱ्यांमार्फत मतदारांची मॅपिंग
sliderhome

केंद्रस्तरिय अधिकाऱ्यांमार्फत मतदारांची मॅपिंग

June 22, 2026
पाणीपट्टी दरवाढीविरोधात शिवसेना (उबाठा) आक्रमक
रायगड

पाणीपट्टी दरवाढीविरोधात शिवसेना (उबाठा) आक्रमक

June 22, 2026
Next Post
सरकारचा कागदी विकासः पंडित पाटील

सरकारचा कागदी विकासः पंडित पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?