• Login
Thursday, April 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मटका जुगार बनला ‌‘हायटेक’; पोलिसांची कारवाई तोकडी

Santosh Raul by Santosh Raul
August 12, 2023
in sliderhome, अलिबाग, क्राईम, रायगड
0 0
0
मटका जुगार बनला ‌‘हायटेक’; पोलिसांची कारवाई तोकडी
0
SHARES
6.2k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जुगाराची चिठ्ठी घेतली जाते ऑनलाईन

| रायगड | प्रतिनिधी |

सध्या आर्थिक व्यवहार ‌‘डिजिटल’ झाले असून, त्याला मटका आणि पत्त्यांचा जुगारही अपवाद राहिला नाही. जुगार खेळणाऱ्यांनीही शक्कल लढवत जुगार ‌‘हायटेक’ केला आहे. त्यामुळे पोलिसांना कारवाईसाठी अडचणी निर्माण होत आहेत.

ताशपत्त्याच्या जुगाराचे अनेक अड्डे रायगडात आहेत. स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखा वारंवार छापे घालत असल्यामुळे अनेक जुगार अड्डे संचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. जुगार अड्ड्यांवरील पोलिसांची छापेमारी लक्षात घेता आता ताशपत्त्याचा जुगार खेळ ‌‘डिजिटल’ करण्यात आला आहे. जुगार खेळणाऱ्यांनी नवीनच शक्कल लढवली असून, जुगाराच्या खेळात पोलिसांच्या हाती पैसे लागणार नाही, अशी व्यवस्था केली आहे. स्थानिक सत्ताधारी नेत्यांच्या राजकीय वरद हस्तामुळे जिल्ह्यात मटका जुगाराचे धंदे तेजीत असून, हायटेक मटका आणि जुगाराच्या धंद्यांनी पोलिसांच्या नाकात दम आणला आहे.

हार जीतची बाजी खेळताना जुगारात थेट पैसे न टाकता जिंकणाऱ्या व्यक्तीला ऑनलाईन देवाण-घेवाण करण्यात येत आहे. त्यासाठी ‌‘पेटीएम, गुगल पे, फोन पे’ अशा मोबाईल ॲपचा वापर करण्यात येतोय. जुगाराच्या डावात पैसे नसल्यामुळे जुगार खेळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यास अडचणी येतात. जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा घातला तरी काहीच रक्कम मिळून येत नसल्यामुळे पोलीसही चक्रावले आहेत. या जुगारात एकमेकांना ‌‘फोन पे’ ॲपवर पैसे पाठवून जुगार खेळत असल्याने जुगार ‌‘ऑनलाईन’ खेळाला जात असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांच्या राजकीय वरदहस्तामुळे पत्त्यांचे अनधिकृत क्लब सुरु आहेत. या क्लबचे टिपर पोलीस खात्याबरोबर कनेक्ट असल्याने धाड पडणार असेल तर आधीच अड्डा संचालकांना कळते. यामुळे थातुरमातुर कारवाई करण्यात येते. या अनधिकृत क्लबमध्ये रम्मी आणि तीन पत्ती जुगाराचा डाव रंगला जात आहे. या डावांमध्ये राजकीय पक्षांचे नेतेदेखील आपले नशीब अजमावण्यासाठी येत असल्याची माहिती गुप्त सूत्रांनी दिली.

मटका ‌‘व्हॉट्सॲप’वर
रायगड जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका सुरू आहे. परंतु, मटकासुद्धा ऑनलाईन झाला आहे. आकडे लावणारा व्यक्ती ‌‘व्हॉट्सॲप’वरून आकड्याची चिठ्ठी पाठवतो आणि तेवढेच पैसे फोन पे किंवा पेटीएमद्वारे पाठवतो. अड्डा संचालक त्या व्यक्तीला चिठ्ठीचा फोटो काढून पाठवतो. त्याचा आकडा आल्यास त्याला ऑनलाईन पैसे देण्यात येतात. विशेष म्हणजे, जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या अलिबाग शहरात मटका आणि जुगाराचे अड्डे बिनधोकपणे सुरु आहेत. कल्याण आणि मेन असे दोन मटक्याचे प्रकार सध्या भाव खाऊन गेले आहेत.

अकड्यातून मिळणारी रक्कम
मडक्यातील खेळ प्रकारात सिंगल आकड्यासाठी 1 रुपयाला 9 रुपये, जोड आकड्यासाठी 1 रुपयाला 90 रुपये, चौकडा आकड्याला 1 रुपयाला एक हजार रुपये, संगम आकड्याला 1 रुपयाला दहा हजार रुपये, सायकल पाना दहा रुपयाला 150 रुपये, मोटर पाना 10 रुपयाला 150 रुपये, सिंगल पाना 1 रुपयाला 150 रुपये, डबल पाना 1 रुपयाला 280 रुपये असा रेट देण्यात येतो. विशेष म्हणजे, मटका जुगार विश्वासावर खेळाला जात असल्याचे एका मटका बहाद्दराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

कारवाईवर बंधनं?
रायगड जिल्हा औद्योगिक, राजकीय, रियल इस्टेट या क्षेत्रात प्रगती करीत असला तरी वाढत्या मटका जुगाराच्या धंद्यांचा विळखा जिल्ह्याला बसत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागात सुमारे एक हजारहून अधिक मटका जुगाराचे धंदे खुले आम सुरु आहेत. रायगड पोलीस या अड्ड्यांवर कारवाई करीत असलेतरी राजकीय हस्तक्षेपांमुळे त्यांनादेखील आपली काठी आवरती घ्यावी लागत आहे. तक्रारीनुसार जुगाराच्या धंद्यावर एकीकडे पोलिसांनी कारवाई करायची आणि दुसरीकडे नेत्यांचा मोबाईल अधिकाऱ्यांना आल्यावर जुगार चालविणाऱ्यांना सोडून द्यायचे, अशी नेहमीची प्रॅक्टिस असल्याची चर्चा पोलीस ठाण्याच्या परिसरात ऐकावयास येत आहे.

Related

Tags: alibagalibag crimealibag newsalibag policecrimecrime alibagcrime newscrime panvelGamblingGambling newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatkanewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media newssocial news
Previous Post

उरणः सेंट मेरी विद्यालयाला भिषण आग

Next Post

महामार्गावरील खड्ड्यांमुळे व्यावसायिकांवर उपासमार

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

क्राईम

जिल्ह्यात गावठी दारूचा धंदा तेजीत

April 22, 2026
आरोग्य

रुग्णांसाठी वैद्यकीय सहाय्यता निधीचा आधार

April 22, 2026
Uncategorized

शालेय साहित्य खरेदीत पारदर्शकतेचे आदेश

April 22, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

पाणी टंचाईच्या झळा तीव्र

April 22, 2026
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले
sliderhome

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले

April 22, 2026
दुसरी ते चौथीचा अभ्यासक्रम बदलणार
अलिबाग

दुसरी ते चौथीचा अभ्यासक्रम बदलणार

April 22, 2026
Next Post
महामार्गावरील खड्ड्यांमुळे व्यावसायिकांवर उपासमार

महामार्गावरील खड्ड्यांमुळे व्यावसायिकांवर उपासमार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?