• Login
Tuesday, April 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवीन पनवेल

पनवेल परिसरात तीन दिवस पाणींटचाई

Santosh Raul by Santosh Raul
October 30, 2023
in नवीन पनवेल, पनवेल, रायगड
0 0
0
पनवेल परिसरात तीन दिवस पाणींटचाई
0
SHARES
38
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन

| पनवेल | वार्ताहर |

शहरातील ओनजीसी कॉलनीच्या समोर जुना मुंबई-पुणे मार्गालगत असलेली जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात होते. त्यामुळे या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम एमजीपीकडून केले जात आहे. यासाठी बारा तासाचा शटडाऊन घेण्यात आल्यामुळे नवीन पनवेल, कळंबोली, खांदेश्वर, काळुंद्रे, करंजाडे, डेरीवली, वडघर, विचुंबे,उसली, बेलवली, बारदोली,नांदगाव, कुडावे या वसाहतींसह गावांमध्ये पुढील तीन दिवस पाणींटचाईच्या संकटाचे असणार आहेत.

पनवेल शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागलेली आहे. यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने एमजीपीकडून जलवाहिनी दुरुस्तीची कामे घेतली जात आहे. जुना मुंबई-पुणे मार्गावरील ओनजीसी कॉलनीच्या समोर अनेक दिवसांपासून गळती होत असल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. त्यामुळे या जलवाहिनीच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवारी (दि.30) बारा तासांचा शटडाऊन घेण्यात आला आहे. तसेच, पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने पुढील तीन दिवस पाणीटंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन एमजीपीने केले आहे.

पनवेल आणि परिसराला पाणीपुरवठा करणारी एमजीपीची जलवाहिनी जीर्ण झाली आहे. वारंवार जलवाहिनी फुटीमुळे संबंधित विभाग हतबल झाला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे पाण्याचा अपव्यय होत असल्याबद्दल पनवेलकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पनवेलसह वसाहतींना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जीर्ण झाली असून बदलण्याचे काम सुरू आहे. परंतु, हे काम सुरू असतानाच जलवाहिनीला गळती लागत असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.


पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा. तसेच, शटडाऊन कालावधीत जास्तीत जास्त पाणी साठवून ठेवावे. जेणेकरून या कालावधीमध्ये पाण्यासाठी नागरिकांची धावपळ होणार नाही.

के. बी.पाटील, उप-विभागीय अभियंता, एमजीपी

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial mediasocial media newssocial newswaterwater issuewater newswater supply
Previous Post

सर्वोच्च न्यायालयाचा राहुल नार्वेकरांना पुन्हा झटका

Next Post

स्वच्छता अभियानात लोकप्रतिनिधींचा सहभाग

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

रायगडचे ‌‘आरोग्य’ धोक्यात
sliderhome

रायगडचे ‌‘आरोग्य’ धोक्यात

April 6, 2026
उमटे धरणाने गाठला तळ
sliderhome

उमटे धरणाने गाठला तळ

April 6, 2026
नवेदर बेली पुलावर अवजड वाहतूक सुरूच
sliderhome

नवेदर बेली पुलावर अवजड वाहतूक सुरूच

April 6, 2026
पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात घट
sliderhome

पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात घट

April 6, 2026
रानसई, पुनाडे धरणाचा पाणीसाठा अर्ध्यावर
sliderhome

रानसई, पुनाडे धरणाचा पाणीसाठा अर्ध्यावर

April 6, 2026
चिंचवली डिकसळमध्ये डोंगर पोखरला
sliderhome

चिंचवली डिकसळमध्ये डोंगर पोखरला

April 6, 2026
Next Post
स्वच्छता अभियानात लोकप्रतिनिधींचा सहभाग

स्वच्छता अभियानात लोकप्रतिनिधींचा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?