• Login
Friday, June 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

भावी आमदारांना पेणमध्ये सरपंचाचे उमेदवार नाहीत

Santosh Raul by Santosh Raul
November 3, 2023
in sliderhome, पेण, राजकीय, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
339
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पेण | प्रतिनिधी |

पेण शहरासह तालुक्यात आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भावी पेणचे आमदार म्हणून मोठयाप्रमाणात बॅनर लावण्यात आले. मात्र पेणमध्ये 11 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर होउन उमेदवार निश्चित झाले आणि आता प्रचार अंतिम टप्प्यात आहे त्यावेळेला प्रत्येक ग्रामपंचायतीचा ग्राउंड रिपोर्ट घेतल्यानंतर आर्श्चयाची बाब समोर आली ती म्हणजे दुष्मी ग्रामपंचायत वगळता इतर ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाचा उमेदवार ही राष्ट्रवादी देउ शकले नाहीत.

पेणमध्ये राष्ट्रवादीची अवस्था आशी आहे की, नेते ढीगभर आणि कार्यकर्ते मुढभर. बळवलीमध्ये नरेंद्र ठाकूर हे पेण विधान सभा मतदार संघाचे अध्यक्ष आहे. परंतू, त्यांना त्यांच्या मुली व्यतीरिक्त एक ही सीट उभी करता आली नाही. तर तरणखोप ग्रामपंचायतीमध्ये साधी सदस्य पदासाठी ही सीट नाही. तिच अवस्था वडखळ ग्रामपंचायतीमध्ये वडखळ ग्रामपंचायतीमधून योगेश पाटील त्यानंतर राजेश मोकल यांनी घडयाळ सोडले आणि दोघानीही कमळ हातात घेताच वडखळमध्ये कोरी पाटी झाली. तीच अवस्था बोरी, वाशी मध्ये तर तालुक्याची व जिल्हयाची मोठ मोठी पद असताना फक्त एक सदस्य पदाची सीट लढवली जात आहे. दिव, बेलवडे, महमिर, वरवणे, बोरगाव मध्ये तर नाव सांगायला ही राष्ट्रवादी नाही. अशी स्थिती असताना भावी आमदार अनिकेत तटकरेंना कसे काय करतील, अशी चर्चा तालुक्यात सध्या जोर धरु लागली आहे.

तटकरे खासदार झाले ते फक्त आणि फक्त शेतकरी कामगार पक्षाच्या जोरावर याचा विसर पडल्याने विकास कामांच्या निधीच्या वेळेला शेतकरी कामगार पक्षाला वगळून राष्ट्रवादी हात बळकट करण्याचे काम तटकरे पिता पुत्राने केले. मात्र आज पक्षाची इभ्रतीची वेळ आली त्यावेळेला ठेकेदार असणारे कार्यकर्ते बिळात बसले साधे 11 ग्रामपंचायतीपैकी 10 ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाचे उमेदवार देउ शकले नाही वाशी आणि बळवली मध्ये एक-एक सदस्य निवडणुक रिंगणात ही आहे. पेणमध्ये राष्ट्रवादीची ताकद शेकाप होता म्हणून तरलात आता भावी आमदार कोणाच्या जीवावर होणार.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsonline marathi newspenPEN NEWSraigad
Previous Post

न्हावेच्या विकासासाठी इंडिया आघाडी कटिबद्धः चित्रलेखा पाटील

Next Post

मतदार याद्यांमध्ये घोळ; मृत व्यक्तींच्या नावांचा समावेश

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

रायगडावर बिबट्याचा वाढता संचार
महाड

महाडमध्ये अंधारात बिबट्याचा थरार!

June 5, 2026
sliderhome

Alibag Crime: अलिबागमधील भाचांनी केला मावशीचा खून

June 4, 2026
sliderhome

सुरेश घरत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

June 4, 2026
कोकण विभाग विधानपरिषदेच्या निवडणुकीत अनिकेत तटकरे बिनविरोध
sliderhome

कोकण विभाग विधानपरिषदेच्या निवडणुकीत अनिकेत तटकरे बिनविरोध

June 4, 2026
कोट्यवधींचे ई-सिगारेट, व्हेप जप्त
sliderhome

कोट्यवधींचे ई-सिगारेट, व्हेप जप्त

June 4, 2026
राजकारणाला कलाटणी देणारा विजय – जयंत पाटील
sliderhome

राजकारणाला कलाटणी देणारा विजय – जयंत पाटील

June 4, 2026
Next Post

मतदार याद्यांमध्ये घोळ; मृत व्यक्तींच्या नावांचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?