• Login
Thursday, May 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

गावरान भाज्यांना अवकाळीचा फटका

Krushival by Krushival
December 8, 2023
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
गावरान भाज्यांना अवकाळीचा फटका
0
SHARES
62
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सकस रुचकर व आरोग्यवर्धक भाज्या बाजारातून गायब; आवक घटली, हवामानबदला परिणाम


| पाली/बेणसे | प्रतिनिधी |


पावसाळा संपल्यावर जिल्ह्यात अनेक शेतकरी तसेच आदिवासी वाड्या पाड्यांवरील आदिवासी आपल्या शेतात, परसात, डोंगर उतार व रानमाळावर विविध स्थानिक गावरान भाज्यांची लागवड करतात. मात्र, यंदा अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल अशा कारणांमुळे या गावठी भाज्यांचे नुकसान झाले असून, उत्पादन घटले आहे. त्यामुळे गावठी किंवा गावरान भाज्या कमी प्रमाणात बाजारात येत आहेत. भाजीपाला क्षेत्रदेखील घटले आहे.

या हंगामातील या सकस, रुचकर आणि आरोग्यवर्धक स्थानिक भाज्यांना चांगली मागणी असते. या भाज्यांना विकून स्थानिक शेतकरी व आदिवासी महिलांच्या हाती चार पैसेदेखील मिळतात. आदिवासींबरोबर काही शेतकरीदेखील या भाज्यांची लागवड करतात. दिवाळीपर्यंत बाजारात शिराळे, घोसाळे, कार्ली, माठ, पडवळ, वांगी, भेंडी, काकडी, दुधी, आळुची पाने, गवार, वड्यांची पाने, ठाकरी मिरच्या अशा गावठी भाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत होत्या. मात्र, मागील दोन आठवड्यांपासून तुलनेत या भाज्यांचे प्रमाण व आवक कमी झाली आहे. त्यामुळे या भाज्यांच्या किंमतीदेखील वधारल्या आहेत. सतत बदलणारे हवामान व अवकाळी पाऊस हे येथील शेतकरी व आदिवासींसाठी धोक्याची घंटा आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास शेतकरी व आदिवासींचा हक्काचा रोजगार निघून जाण्याची भीती आहे, असे सुधागड तालुक्यातील शेतकरी शरद गोळे यांनी सांगितले.

मागणी जास्त
कोणत्याही रासायनिक खते किंवा किटकनाशकांचा वापर न करता किंवा अगदी कमी प्रमाणात करून सेंद्रिय खतावर तयार झालेल्या या गावरान भाज्यांना खूप मागणी असते. या भाज्यांचा हा हंगाम दिवाळीनंतरदेखील सुरु असतो. मात्र, यंदा अवकाळी पाऊस आणि त्यानंतर वातावरणात झालेला बदल यामुळे अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या भाज्यांचे नुकसान झाले. तसेच भाजीपाला उत्पादनात घट होत आहे. या भाज्या मुबलक उपलब्ध असतात तेव्हा अनेक लोक पुण्या-मुंबई येथील मंडईवरून येणाऱ्या भाज्यांवर अवलंबून राहात नाहीत. मात्र, यंदा त्यांचा हिरमोड झाला आहे.

नाईलाजाने मंडईतील भाज्यांची विक्री
गावठी किंवा गावरान भाज्यांचे नुकसान झाल्याने प्रामुख्याने आदिवासी महिलांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी नाईलाजाने त्या पुणे मुंबईतील मंडईतून आलेल्या भाज्या स्थानिक विक्रेत्यांकडून घेऊन विकत आहेत. मात्र, यामध्ये त्यांना कमी फायदा मिळतो. शिवाय, ग्राहकांना गावठी भाज्या न मिळाल्याने त्यांचादेखील हिरमोड होतो.

कंदमुळेसुद्धा कमी
दिवाळीपर्यंत कंदमुळेदेखील मुबलक प्रमाणात मिळत होती. मात्र, मोठ्या प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसामुळे कंदमुळे भिजून खराब झाली आहेत. काहींना मोड आले आहेत. त्यामुळे बाजारात कंदमुळे सुद्धा फारशी विक्रीसाठी येत नाही आहेत.

स्थानिक गावठी भाज्या आवर्जून खातो. त्या खाण्यास खूप चविष्ट, रुचकर व तुलनेने स्वस्त असतात. मात्र, सध्या या भाज्या बाजारात मिळत नाही आहेत.

लता माळी, गृहिणी, पाली

अवकाळी पावसामुळे अनेकांच्या भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. शिवाय, उत्पादनातदेखील घट होत आहे. वातावरणातील बदलामुळे चांगला दर्जेदार भाजीपाला तयार होत नाही. म्हणून भाव मिळत नाही. या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांचे व आदिवासी बंधू भगिनींचे मोठे नुकसान होते.

अभिजित देशमुख, प्रयोगशील शेतकरी, महागाव

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews raigadonline marathi newspali newsraigadsocial media newssocial news
Previous Post

107 कोटीचा अंमलपदार्थ जप्त

Next Post

खारेपाटचा पाणीप्रश्न पेटणार

Krushival

Krushival

Related Posts

नाते खिंडीतील नव्या रस्त्याला तडे
महाड

नाते खिंडीतील नव्या रस्त्याला तडे

May 21, 2026
Late Namita Naik Sports Complex: अलिबागकरांचे स्वप्न साकार
sliderhome

Late Namita Naik Sports Complex: अलिबागकरांचे स्वप्न साकार

May 21, 2026
गेलविरोधात शेतकरी आक्रमक
sliderhome

गेलविरोधात शेतकरी आक्रमक

May 21, 2026
पर्यावरणप्रेमी राकेश कोकळेंचा सन्मान
कर्जत

पर्यावरणप्रेमी राकेश कोकळेंचा सन्मान

May 21, 2026
खारपाडा टोलनाक्यावर पत्रकारांचा संताप
पेण

खारपाडा टोलनाक्यावर पत्रकारांचा संताप

May 21, 2026
महापौरांकडून नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी
पनवेल

महापौरांकडून नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी

May 21, 2026
Next Post
खारेपाटचा पाणीप्रश्न पेटणार

खारेपाटचा पाणीप्रश्न पेटणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?