• Login
Saturday, June 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नवमतदार ठरणार किंगमेकर

Santosh Raul by Santosh Raul
January 11, 2024
in sliderhome, अलिबाग, उरण, पनवेल, मुंबई, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
कर्नाटकात बोम्मईंचे काय होणार?
0
SHARES
115
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मतदार वाढले, मात्र मतदान केंद्र घटले

| रायगड | खास प्रतिनिधी |

2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी 23 लाख 17 हजार 921 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मात्र, यंदा जिल्ह्यात तब्बल 23 हजार 795 नवीन मतदारांनी नोंदणी केली आहे. पहिल्यांदाच ते लोकसभेसाठी मतदार करणार आहेत. इतक्या मोठ्या संख्येने असलेले मतदार हेच खरे किंगमेकर ठरणार आहेत. हे मतदार ज्यांना मतदान करतील, त्या पक्षाच्या विजयावर शिक्कामोर्तब निश्चित आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्र सुसूत्रीकरण अंतर्गत जिल्ह्यातील मतदान केंद्रांची फेररचना केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात मतदान केंद्रांची संख्या 39 ने कमी झाली आहे. ही संख्या दोन हजार 733 वरून दोन हजार 694 झाली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे यांनी ‌‘कृषीवल’शी बोलताना दिली.

मतदान केंद्रांची संख्या कमी झाली असली, तरी दुसरीकडे मतदारांचा टक्का मात्र वाढला आहे. जिल्ह्यात आजच्या स्थितीमध्ये 23 लाख 17 हजार 921 मतदार रायगड लोकसभा मतदारसंघात आहेत. पैकी 11 लाख 78 हजार 822 पुरुष मतदार आहेत, तर स्त्री मतदारांची संख्या 11 लाख 39 हजार 017 अशी असून, इतर मतदार 82 आहेत.

22 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. विविध राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. एप्रिल महिन्यामध्ये निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानुसार निवडणूक विभागदेखील कामाला लागला आहे. मतदारयाद्यांमध्ये सातत्याने दुबार नावे, मयत मतदारांची नावे आढळत होती. त्यामुळे अशा नावांवर बोगस मतदान होण्याचा धोका वाढला होता. काही राजकीय पक्षांनी यावर वेळोवेळी आक्षेप घेतला होता. जिल्हा प्रशासनाने याबाबतीत सर्तक होत समानीकरण, पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारयाद्यांची पडताळणी सुरु केली. दुबार नावे, तसेच मयतांची नावे नियमानुसार वगळण्यात आली. याचा तपशील वेळोवेळी निवडणूक विभागाने जाहीर केलेला आहे.

रायगड जिल्ह्यात दोन हजार 733 मतदान केंद्रे होती. त्याची संख्या आता दोन हजार 694 झाली आहे. यातील विशेष बाब म्हणजे, यातील काही मतदान केंद्र ही पहिल्या मजल्यावर होती. त्यामध्ये प्रामुख्याने पनवेल तालुक्यामध्ये त्यांची संख्या अधिक होती. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ती तळमजल्यावर स्थलांतरीत करण्यात आली आहेत. मतदान केंद्र सुसूत्रीकरणानुसार मतदान केंद्राची संख्या कमी झाली आहे. दुसरीकडे मतदारांची संख्या मात्र वाढली आहे. आजच्या स्थितीमध्ये 23 लाख 17 हजार 921 मतदार रायगड लोकसभा मतदारसंघात आहेत. पैकी 11 लाख 78 हजार 822 पुरुष, तर स्त्री मतदारांची संख्या 11 लाख 39 हजार 017 अशी असून, इतर मतदार 82 आहेत. मतदारांच्या संख्येत वाढ व्हावी, यासाठी प्रशासनाने सातत्याने विविध उपक्रम राबवले होते. नव्याने करण्यात आलेल्या मतदारांमध्ये युवा मतदारांची संख्या वाढली आहे. 22 जानेवारीला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

मतदारसंघमतदान केंद्र
पनवेल530
कर्जत335
उरण337
पेण375
अलिबाग337
श्रीवर्धन351
महाड393
एकूण2,694
मतदारसंघांवर दृष्टिक्षेप
पनवेल विधानसभा मतदारसंघात 3,03,704 पुरुष, तर 2,62,187 महिला मतदार आहेत. त्यानुसार कर्जत: 1,53,466 पुरुष, 1,51,735 स्त्री, उरण: 1,52,730 पुरुष, 1,54,020 स्त्री, पेण: 1,52,060 पुरुष, 1,49,405 स्त्री, अलिबाग: 1,45,648 पुरुष, 1,48,422 स्त्री, श्रीवर्धन: 1,27,530 पुरुष, 1,32,243 स्त्री आणि महाड विधानसभा मतदारसंघात 1,40,691 पुरुष, 1,41,005 स्त्री तसेच 82 इतर मिळून 23 लाख 17 हजार 921 मतदार आहेत.

रायगड जिल्ह्यामध्ये नवीन मतदारांच्या संख्येत वाढ व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रम राबवले आहेत. प्रशासनाच्या आवाहनानंतर जिल्ह्यात तब्बल 23 हजार 795 नवीन मतदारांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 13 हजार 590, तर स्त्री मतदारांची संख्या 10 हजार 202 आणि इतर तीन मतदारांचा समावेश आहे.

Related

Tags: alibagelectionelection newsindiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial newsvotevotersvoting
Previous Post

महिलेचा होरपळून मृत्यू

Next Post

अलिबागमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीला शुभारंभ

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

Risk of Landslides: अडीच लाख नागरिकांना दरडीचे संकट
sliderhome

Risk of Landslides: अडीच लाख नागरिकांना दरडीचे संकट

June 12, 2026
Karjat Accident: कर्जत-मुरबाड मार्गावर कंटेनर पलटी; चालकाचा मृत्यू
sliderhome

Karjat Accident: कर्जत-मुरबाड मार्गावर कंटेनर पलटी; चालकाचा मृत्यू

June 12, 2026
अवचितगड रहाल परिसरात तोफेचा शोध
sliderhome

अवचितगड रहाल परिसरात तोफेचा शोध

June 12, 2026
sliderhome

डिझेल खरेदीवर केंद्र सरकारची मर्यादा

June 12, 2026
रेवदंडा-अलिबागच्या वीज समस्यांवर मुंबईत खल
sliderhome

रेवदंडा-अलिबागच्या वीज समस्यांवर मुंबईत खल

June 12, 2026
sliderhome

गर्भवतींसाठी विशेष सुविधा

June 12, 2026
Next Post
अलिबागमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीला शुभारंभ

अलिबागमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीला शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?