• Login
Friday, May 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे; रोह्याच्या सुकन्येचा युक्रेनमध्ये मृत्यू

Santosh Raul by Santosh Raul
February 15, 2024
in sliderhome, रायगड, रोहा
0 0
0
डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे; रोह्याच्या सुकन्येचा युक्रेनमध्ये मृत्यू
0
SHARES
456
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बुधवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

| चणेरा | प्रतिनिधी |

आधी वडिलांचे छत्र हरपले, आईने व मामाने मोठ्या जिद्दीने उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन देशात पाठवले. मुलीचे डॉक्टरचे स्वप्न पूर्ण होईल यासाठी आईने कायम प्रोत्साहन दिले. हवे नको ते मामा-मामी, आजी व परिवार बघू लागला. अखेर ती युक्रेनला डॉक्टर होण्यासाठी गेली. एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात शिकत असताना नियतीने घाला घातला. केसपुळी होते काय, उपचारात बरी होता होता त्याच केसपुळीने जीव घेतला. त्याच गोंडस व हसऱ्या प्रचिती दीपक पवार या 21 वर्षीय तरुणीवर बुधवारी खारी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचा दुर्दैवी क्षण पवार, आपणकर व मित्रपरिवारावर आला.

प्रचिती पवार हिचे युक्रेनचे वैद्यकीय स्वप्न अधुरेच राहिले. प्रचितीच्या अंत्यदर्शनाने आई, आजी, मामा सर्वच नातलगांनी अक्षरशः हंबरडा फोडला. दरम्यान, गावकऱ्यांसह सबंध रोहेकरांचे डोळे पाणावले होते. हरहुन्नरी प्रचितीच्या अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. दरम्यान, डॉक्टर होण्याचे उराशी स्वप्न बाळगलेली प्रचिती तरुणांची आयडॉल होती. आई-वडिलांचे स्वप्न, मामांचे पाठबळ याच जोरावर युक्रेनसारख्या प्रगत राष्ट्रात वैद्यकीय शिक्षणासाठी गेली. मात्र, डॉक्टर होऊन परतण्याआधीच तिचं जगातून कायमच जाणे, पवार व आपणकर परिवाराच्या नशिबात आले.

प्रचिती दीपक पवार ही पोलीस सेवेत कार्यरत राहिलेल्या दीपक पवार यांची मुलगी आहे. वडील दीपक पवार यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर आईने आई-वडील व भावांच्या पाठबळावर खंबीरपणे उभे राहून जुळ्या मुलींच्या स्वप्नामागे ठाम उभी राहिली. दोन्ही मुली प्रचंड उत्साही, काहीतरी नवे करण्याची धमक असलेल्या सर्वांनीच पाहिलेल्या. मलाही डॉक्टर व्हायचे आहे म्हणत ध्येयाच्या जोरावर प्रचिती पवार हिने युक्रेन देश गाठला. त्यासाठी आईने कठोर मेहनतीने प्रोत्साहन दिले. डॉ. तेजकुमार आपणकर तसेच आपणकर कुटुंबियांनी सतत पाठबळ दिले. त्याच जोरावर प्रचितीचे युक्रेनच्या विद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण चालू होते. ती चौथ्या वर्षात शिकत होती. युद्ध काळात काही महिने मायदेशी होती. युद्धाचे सावट काहीसे दूर झाल्याने पुन्हा नव्या उत्साहाने युक्रेनला गेली. शिक्षणात रममान झालेली असताना मागील आठवड्यात प्रचितीला केसपुळीला सामोरे जावे लागले. मुळात, थंड प्रांतात त्याच केसपुळीने प्रखर रूप धारण केले. त्यासाठी प्रचिती युक्रेनच्या दवाखान्यात उपचार घेत होती. केसपुळीवर शस्त्रक्रिया झाली. मात्र, केसपुळीवजा थंड वातावरणात शरीरात विष धारण केले, तेच तिच्या मृत्यूला कारण ठरल्याचे सांगण्यात आले. उपचाराला प्रतिसाद देते असतानाच प्रचितीची प्राणज्योत मालवली. त्यामुळे आई, आजी, मामासह सबंध कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रचितीचा मृतदेह बुधवारी दुपारी मामाच्या गावी खारी येथे आणण्यात आला. तिच्या अंत्ययात्रेत नातलग, समाज बांधव, रोहा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचितीचे असे अचानक जाणे सर्वांनाच चटका लावून गेले. पवार, आपणकर कुटुंबाची हानी कधीच न भरून येणारी आहे. दुसऱ्यांच्या सेवेसाठी नेहमीच कार्यरत असणाऱ्या कुटुंबावर हा मोठा आघात आहे. डॉक्टर होण्याचे प्रचितीचे सर्वांसाठीचे स्वप्न अधुरेच राहिले. प्रचिती पवार हिचे धार्मिक विधी शुक्रवारी (दि.16) राहत्या घरी पवार मेन्शन खारी येथे होणार आहे, अशी माहिती पवार, आपणकर परिवाराने दिली आहे.

Related

Tags: deathdeath newsindiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadroharoha newssocial mediasocial media newssocial news
Previous Post

शिवसेनेच्या नगरसेवकावर गोळीबाराचा प्रयत्न

Next Post

शेती गेली प्रकल्पात, शेतकरी निघाले परदेशात

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

नारंगीतील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा

May 21, 2026
Tree illegal cutting: वनवलीत सागाच्या झाडांची खुलेआम कत्तल
sliderhome

Tree illegal cutting: वनवलीत सागाच्या झाडांची खुलेआम कत्तल

May 21, 2026
sliderhome

महादेवखारमधील शेतकऱ्याला बेदम मारहाण

May 21, 2026
sliderhome

स्व. हिराजी कांडणेकरांची रविवारी शोकसभा

May 21, 2026
नाते खिंडीतील नव्या रस्त्याला तडे
महाड

नाते खिंडीतील नव्या रस्त्याला तडे

May 21, 2026
Late Namita Naik Sports Complex: अलिबागकरांचे स्वप्न साकार
sliderhome

Late Namita Naik Sports Complex: अलिबागकरांचे स्वप्न साकार

May 21, 2026
Next Post
शेती गेली प्रकल्पात, शेतकरी निघाले परदेशात

शेती गेली प्रकल्पात, शेतकरी निघाले परदेशात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?