• Login
Friday, June 13, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा

Krushival by Krushival
March 10, 2024
in क्रीडा, राज्यातून, लातूर
0 0
0
स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कोल्हापूर, पुण्याच्या मल्लांचा बोलबाला!

| उदगीर | वृत्‍तसंस्था |

क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय आयोजित स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरचा रणजित पाटील, पुणे जिल्ह्याचा निखिल कदम व पुणे शहरचा साकेत यादव या मल्लांनी प्री स्टाईल प्रकारात आपापल्या वजनी गटात बाजी मारून सुवर्णपदक पटकाविले. ग्रीको रोमन प्रकारात कोल्हापूरचा वैभव पाटील, कोल्हापूरचा नितीन कांबळे व पुणे जिल्ह्याचा दिग्विजय भोंडवे यांनी आपापल्या गटात वर्चस्व गाजवित सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. स्पर्धेत कोल्हापूर आणि पुण्याचा मल्लांचा बोलबाला बघायला मिळाला.

उदगीर येथील तालुका क्रीडा संकुलामध्ये ही राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा सुरू आहे. प्री स्टाईल प्रकारातील 57 किलो वजनी गटात शेतकऱ्याचा मुलगा आणि गतविजेत्या कोल्हापूरच्या रणजित पाटील यंदाही निर्विवाद वर्चस्व गाजवित या स्पर्धेत दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. त्याने अंतिम लढतीत लातूरच्या आकाश गदेला 10-0 गुण फरकांनी लोळवले. आकाशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या गटात अहमदनगरचा ओम वाघ व सांगलीचा निनाद बडरे कांस्यपदकाचे मानकरी ठरले. 70 किलो वजनी गटात पुणे जिल्ह्याच्या निखिल कदमने कोल्हापूरच्या निलेश हिरूगडेचा 3-0 गुण फरकाने पाडाव करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. निलेशला रौप्यपदकावर मिळाले, तर कोल्हापूरचा अनुप पाटील व साताऱ्याचा ओंकार फडतरे यांनी कांस्यपदक जिंकले. 97 किलो वजनी गटात पुणे शहरचा साकेत यादव सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. अंतिम लढतीत साकेतकडून 11-0 फरकाने दारूण पराभव झाल्याने कोल्हापूरच्या शशिकांत बांगरला रौप्यपदक मिळाले. सोलापूरचा लक्ष्मण पाटील व साताऱ्याचा अजय थोरात यांना कांस्यपदके मिळाली.

इतर अंतिम निकाल (ग्रीको रोमन) : 55 किलो : वैभव पाटील (कोल्हापूर) वि.वि. संकेत पाटील (कोल्हापूर) 9-0; कांस्यपदक : चेतन पगारे (जळगाव) व स्वप्नील भिंगार (सोलापूर). 77 किलो : नितीन कांबळे (कोल्हापूर) वि.वि. सुशांत पालवे (सोलापूर) 9-0; कांस्यपदक : विष्णू तातपूरे (लातूर) व विश्वजित पाटील (कोल्हापूर). 130 किलो : दिग्विजय भोंडवे (पुणे जिल्हा) वि.वि. प्रतिक देशमुख (पुणे शहर) : 8-0; कांस्यपदक : अक्षय शेळके (लातुर) व भुषण पवार (सांगली).

सांगलीच्या प्रतिक्षा बागडीला सलग दुसरे सुवर्ण
डबल महाराष्ट्र केसरी व एक वेळची राष्ट्रीय पदकविजेती सांगलीची प्रतिक्षा बागडी हिने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत स्व. खाशाबा जाधव चषक महिला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 76 किलो गटात सलग दुसऱ्या वर्षी सुवर्णपदक जिंकले. पोलीस हवालदाराची मुलगी असलेल्या प्रतिक्षाने सुवर्णपदकाच्या लढतीत कोल्हापूरच्या वेदिका सासणेचा 7-1 गुण फरकाने धुव्वा उडविला. वेदिकाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर पुणे जिल्ह्याची सिद्धी शिंदे व कोल्हापूरची अंकिता फातले कांस्यपदकाच्या मानकरी ठरल्या. 59 किलो गटात पुणे शहरची कल्याणी गदेकर सुवर्णपदकाची मानकरी ठरली. पुणे जिल्ह्याच्या आकांक्षा नलावडेला रौप्यपदक, तर कोल्हापूरच्या सृष्टी भोसलेला कांस्यपदक मिळाले. 50 किलो गटात पुणे शहरची ज्ञानेश्वरी पायगुडे व कोल्हापूरची आर्या पाटील यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले. कोल्हापूरची प्रमिला पवार व अहमदनगरची आयशा शेख यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
महिला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
उदगीर सारख्या ग्रामीण भागात कुस्तीच्या होत असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेचे या भागातील नागरिकांना मोठे अप्रूप वाटत आहेत. या कुस्ती स्पर्धेत मुलीही कुस्ती खेळणार असल्याने कुस्ती पाहण्यासाठी दर्शक गृहांमध्ये महिला दर्शकांची लक्षणीय उपस्थिती व त्यांचा मिळणारा प्रतिसाद खेळाडूंना उत्साह देणारा होता. दर्शकांसाठी 4000 दर्शक बसतील अशी सोय आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे. हे संपुर्ण दर्शकगृह प्रेक्षकांनी खचाखच भरलेले दिसून आले.

Related

Tags: indiakrushival mobile appkusti newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newssocial media newssocial newssports news
Previous Post

महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटणार?

Next Post

चौलमधून पहिला हापूस मुंबईत दाखल

Krushival

Krushival

Related Posts

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा तडाखा
sliderhome

पुढील तीन दिवस मुसळधार

June 12, 2025
मंत्री गोगावलेंच्या बगलबच्चांचा पंढरपुरात राडा
sliderhome

मंत्री गोगावलेंच्या बगलबच्चांचा पंढरपुरात राडा

June 12, 2025
विमान दुर्घटना! तटकरेंच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर
sliderhome

विमान दुर्घटना! तटकरेंच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर

June 12, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
पालघर

सोनार स्कॅनरद्वारे बुडालेल्या व्यक्तींचा शोध

June 12, 2025
पदवीधर झाला ड्रग्ज बनवणारा
पालघर

पदवीधर झाला ड्रग्ज बनवणारा

June 12, 2025
विस्तारित रेल्वे स्थानकाचे काम अपूर्ण
ठाणे

विस्तारित रेल्वे स्थानकाचे काम अपूर्ण

June 12, 2025
Next Post
चौलमधून पहिला हापूस मुंबईत दाखल

चौलमधून पहिला हापूस मुंबईत दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+31°
+27°
Alibag
Thursday, 12
Friday
+30° +27°
Saturday
+29° +28°
Sunday
+27° +25°
Monday
+28° +27°
Tuesday
+27° +26°
Wednesday
+26° +25°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.