• Login
Tuesday, March 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

विद्यार्थ्यांनी अनुभवला विचार आणि सांस्कृतिक वारसा

Krushival by Krushival
March 16, 2024
in रायगड, शैक्षणिक
0 0
0
विद्यार्थ्यांनी अनुभवला विचार आणि सांस्कृतिक वारसा
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

समग्रने केला तब्बल सात लाखांचा खर्च

। रायगड । सुयोग आंग्रे ।

घर आणि शाळा असा दैनंदिन प्रवास करणार्‍या ग्रामीण आणि खास करून आदिवासी वाड्यांवरील विद्यार्थ्यांना रायगड जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा विभागाने सुखद धक्का दिला. बाजाराच्या किंवा तालुक्याच्या गावाला कधीच न पोहचलेल्या विद्यार्थ्यांनी थेट कर्नाटक राज्यातील मंगलोर येथे आणि कोल्हापूर, रत्नागिरी येथे दस्तक दिली. निमित्त होते, समग्र शिक्षा अंतर्गत अविष्कार अभियान उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या शैक्षणिक सहलींचे. रायगड जिल्ह्यातील रोहा, मुरूड, अलिबाग, खालापूर, पोलादपूर आणि कर्जत तालुक्यातील आठ शाळांमधील 90 विद्यार्थ्यांची या सहलींसाठी निवड करण्यात आली होती. त्यांच्यासमवेत 22 शिक्षकांची देखील शैक्षणिक सहल घडली.

इतर जिल्ह्यातील आणि राज्यातील विद्यार्थ्यांच्या विचारांची देवाणघेवाण, सांस्कृतिक वृद्धीकरण, आनंददायी शिक्षण रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्राप्त करणे सहज शक्य व्हावे आणि विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात वृद्धी करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी राज्य सहलींचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी जिल्ह्यातील आठ शाळांमधील 90 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये प्राथमिकचे इयत्ता सहावी ते आठवीचे 40 आणि माध्यमिकच्या इयत्ता नववी ते बारावीच्या 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. प्राथमिकच्या प्रति विद्यार्थ्यांसाठी पाच हजार तर माध्यमिकच्या प्रति विद्यार्थ्यांसाठी दहा हजार रुपये देण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. यामुळे सहलीसाठी तब्बल सात लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता.

राज्यातील कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सहलींसाठी प्राथमिक विभागातील खालापूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा वडवळ आणि पोलादपूर तालुक्यातील चरई तर माध्यमिक विभागातील खालापूर तालुक्यातील छत्रपती शाहू महाराज माध्यमिक विद्यालय खोपोली आणि शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पिंगळस या शाळांमधील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड, महालक्ष्मी मंदिर, कान्हेरी मठ, राधानगरी धरण, शाहू हायस्कुल, रत्नागिरी जिल्ह्यातील नाणिजमठ, गणपतीपुळे, डेरवण, परशुराम मठ, शाहू राजवाडा आदी ठिकाणांना भेट देऊन सहलीचा आनंद लुटला.

दुसर्‍या राज्यात सहलीसाठी कर्नाटक राज्याची निवड करण्यात आली. यासाठी प्राथमिक विभागातील रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा तळघर, मुरुड तालुक्यातील चोरढे तर माध्यमिक विभागातील रोहा तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा सानेगाव आणि अलिबाग तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा कोळघर या शाळांमधील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांनी कोकण रेल्वेतून प्रवास करीत कर्नाटक मंगलोर गाठले. तेथे या विद्यार्थ्यांनी पिलकुल्ला बायोलॉजिकल पार्क, तन्नीबावी किनारा, शाश्थुलू किनारा, बोन्डा आयस्क्रीम फॅक्टरी, कादरी पार्क, सोमेश्‍वर मंदिर, फोरम मॉल, नंदानी नदी, मंजुनाथ मंदिर, गोकर्ण मंदिर, सुलतान बॅटरी, मंगलोर पोर्ट, सेंट अलॉयसूस चॅपल, गोल्फ कोर्ट, उडपी, तरंगता पूल, कृष्ण मठ, नाणे संग्रहालय, हस्तशिल्प वारसा गाव, फातिमा चर्च, गोमटेश्‍वर पुतळा, चतुर्भुज जैन बसदी, कप्पू किनारा या ठिकाणी भेटी दिल्या.

Related

Tags: educational newsEducational tripsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadraigad newssocial media newssocial news
Previous Post

कार्यकर्ते ही आरपीआय आठवले गटाची शिदोरी: राहुल डाळिंबकर

Next Post

निवडणूक आयोगाचं ठरलं! सात टप्प्यांमध्ये होणार निवडणूक

Krushival

Krushival

Related Posts

प्रादेशिक योजनांना दुरुस्तीचा आधार
sliderhome

प्रादेशिक योजनांना दुरुस्तीचा आधार

March 16, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

टेम्पोच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

March 16, 2026
बेलकडे ग्रामस्थ 30 दिवसांपासून पाण्यावाचून त्रस्त
sliderhome

बेलकडे ग्रामस्थ 30 दिवसांपासून पाण्यावाचून त्रस्त

March 16, 2026
श्रीवर्धनमध्ये आंबा पीक संकटात
sliderhome

आंबा पीक संकटात

March 16, 2026
उरण

महाराष्ट्र शासन, सिडकोला ‌‘सर्वोच्च’ दणका

March 16, 2026
संकेत कुंभारची गगनभरारी
sliderhome

संकेत कुंभारची गगनभरारी

March 16, 2026
Next Post
निवडणूक सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांचा गदारोळ

निवडणूक आयोगाचं ठरलं! सात टप्प्यांमध्ये होणार निवडणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?