• Login
Thursday, June 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 20 तासांचा अवधी

Krushival by Krushival
April 11, 2024
in sliderhome, राजकीय, रायगड
0 0
0
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 20 तासांचा अवधी
0
SHARES
91
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आजपासून होणार सुरुवात, 7 मे रोजी मतदान प्रक्रिया

| रायगड | खास प्रतिनिधी |

(दि.12) ते (दि.19) एप्रिल या कालावधीत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. आठ दिवसांच्या कालावधीत तीन सरकारी सुट्ट्या आहेत. त्यामुळे उमेदवारांकडे अर्ज दाखल करण्यासाठी पाचच दिवस आहेत. 11 ते 3 या वेळेत फक्त 20 तासांचा अवधी उमेदवारांना मिळणार आहे. येत्या (दि.7) मे रोजी मतदान होत असून, संपूर्ण जिल्ह्यातील 23 लाख 16 हजार 515 मतदारांची यादी (दि.23) जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत निवडणूक आयोगाकडून सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला असून, नामनिर्देशनपत्र भरणेसाठी सर्वसाधारण सूचना करण्यासाठी दिनांक, वेळ, ठिकाण आणि इतर आवश्यक बाबीची माहिती राजकीय पक्षांची बैठक घेऊन देण्यात आली आहे. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू झालेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली व गुहागर विधानसभा क्षेत्राचा रायगड मतदारसंघात समावेश होतो. त्यातील मतदारांसह मतदारसंघामध्ये एकूण 16 लाख 53 हजार 935 मतदार आहेत. मतदान दिवशी मतदान प्रक्रियेचे लाईव्ह वेबकास्टिंग केले जाणार आहे. निवडणुकीबाबतची नियम 3 मधील नमुन्याची निवडणुकीची सूचना (दि.12) एप्रिल रोजी वर्तमान पत्रातून प्रसिध्द करण्यात येणार आहे. याची प्रसिध्दी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी. तहसील कार्यालये, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समिती कार्यालय, नगरपालिका व नगर पंचायत कार्यालय, सर्व ग्रामपंचायती ठिकाणी लावण्यात येणार आहे.

निवडणूक पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी सक्षम अ‍ॅप, आपले उमेदवार ओळखा (क्नो युवर कँडडेट अ‍ॅप), सी-विजिलअ‍ॅप, बोगस व्होटर अ‍ॅप यासह तंत्रज्ञानाचा वापर करून प्रणाली कार्यरत आहेत. पोस्टल मतदारांसाठी (इटीपिबियस) प्रणाली वापरताना प्रशासनाकडून यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहेत. या अनुषंगाने कारवाई करताना जिल्ह्यात 1691 पैकी 1409 शस्त्रे जमा झाली असून, राज्यात रायगड जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने 216 गुन्हे दाखल केले आहेत. भरारी पथके (फ्लाईंग स्काड) कार्यरत झाले आहेत. व्हिडिओ निरीक्षण पथक (व्हिडिओ सर्विलंस टीम-व्हीएसटी), खर्च निरीक्षण पथक (स्टाटिक सर्विलंस टीम-एसएसटी) अशी विविध पथकं स्थापन करण्यात आली आहेत. तसेच मतदान बुथ, वोटर हेल्पलाईन विविध अ‍ॅपची माहिती दिली. मतदान प्रक्रियेबाबत माहिती व दिव्यांग मतदारांना मतदानासाठी असलेल्या सेवासुविधांची माहिती यावेळी जिल्हाधिकारी जावळे यांनी दिली.

याप्रसंगी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, खर्च पथक प्रमुख राहुल कदम, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे आदी उपस्थित होते.

Related

Tags: Election Commission of IndiaElection programindiakrushival mobile appLok Sabha Electionsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newssocial media newssocial news
Previous Post

उमेदवारी अर्ज दाखल करताना सूचनांचे पालन करावे

Next Post

नार्वेकर प्रकरणाची चौकशी करणार

Krushival

Krushival

Related Posts

उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Scarcity: रायगडात भीषण पाणीटंचाई

June 3, 2026
रायगड

रायगडात आणखी एका इरशाळवाडीची चाहूल?

June 3, 2026
गुरांची अवैध वाहतूक रोखली
पोलादपूर

गुरांची अवैध वाहतूक रोखली

June 3, 2026
अलिबाग

उद्या सुरेश घरत यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

June 3, 2026
गाळ उपशाच्या नावाखाली वाळू तस्करी?
महाड

गाळ उपशाच्या नावाखाली वाळू तस्करी?

June 3, 2026
‌‘टोरंट’ला आदिवासींचा प्रखर विरोध
कर्जत

‌‘टोरंट’ला आदिवासींचा प्रखर विरोध

June 3, 2026
Next Post

आरसीएफची शाळा सुरु राहणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?