• Login
Friday, September 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बंद शाळा पुन्हा उघडणार; रंगरंगोटी, दुरुस्तीच्या कामांना वेग

Krushival by Krushival
April 27, 2024
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
बंद शाळा पुन्हा उघडणार; रंगरंगोटी, दुरुस्तीच्या कामांना वेग
0
SHARES
151
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रमोद जाधव |

पटसंख्येअभावी बंद पडलेल्या शाळांचे दरवाजे पुन्हा एकदा उघडणार आहेत. रायगड जिल्ह्यातील बंद पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सुमारे दीडशे शाळा (दि.7) मे रोजी मतदानाच्या दिवशी पुन्हा उघडणार आहेत. त्यापैकी अनेक शाळांची पडझड झालेली आहे. त्या शाळा दुरुस्तीसह रंगविण्याचे करण्याचे काम जिल्हा परिषदेकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

पटसंख्येअभावी जिल्ह्यातील अनेक शाळा बंद पडल्या आहेत. 2019 नंतर गेल्या पाच वर्षांत शाळा बंद असल्यामुळे दुरस्तीकडे कोणी लक्ष दिले नाही. त्यामुळे त्या शाळांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. या शाळांची गरज आता मतदानाच्या दिवशी आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पोलादपूर, माणगाव, खालापूर, मुरुड, रोहा, पेण, महाड, म्हसळा, सुधागड, श्रीवर्धन, तळा, पनवेल, कर्जत, उरण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 160हून अधिक शाळा पटसंख्येअभावी बंद पडल्या आहेत. या शाळांपैकी दीडशे शाळा (दि.7) मे रोजी मतदानाच्या दिवशी उघडणार आहेत. मात्र, मतदानाच्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांसह मतदारांची गैरसोय होऊ नये याकरिता जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या एक हजार 986 शाळा मतदान केंद्र म्हणून निवडल्या आहेत. या शाळांची पाहणी करण्यात आली. ज्या शाळांची दुरुस्ती, रंगरंगोटी करणे आवश्यक आहे, त्यांची रंगरंगोटी व दुरुस्तीचे काम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरु आहे. त्यामध्ये बंद पडलेल्या शाळांपैकी दीडशे शाळांचीदेखील दुरुस्ती व रंगरंगोटी केली जात आहे. बंद पडलेल्या शाळा गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होत्या. शाळांच्या परिसरातदेखील कोणीच फिरकत नव्हते. मात्र, आता निवडणुकीच्या निमित्ताने या शाळांकडे प्रशासाने लक्ष दिले आहे. मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना जवळच मतदान केंद्र असावे, याकडे प्राधान्याने लक्ष देण्यात आले आहे. त्यानुसार गावातच बंद पडलेल्या शाळांची दुरुस्ती करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे बंद पडलेल्या शाळांना नवीन झळाळी येणार असून, एक दिवसासाठी तरी शाळा सकाळी साडेसात वाजल्यापासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत केंद्र अध्यक्षांपासून शिपाई, व मतदारांनी गजबजणार आहेत.

पटसंख्येअभावी बंद पडलेल्या शाळा मतदान केंद्र म्हणून घेतल्या आहेत. वरिष्ठांच्या सूचनेनुसार त्या शाळा दुरुस्ती व रंगविण्याचे काम केले आहे. त्याचे कामदेखील युद्धपातळीवर सुरू आहे. त्याठिकाणी असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे कामही केले जात आहे.

विक्रम पाटील, तहसीलदार

Related

Tags: alibagalibag newseducational newsindiamarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newspoliticalpolitical newspoliticsraigadsocial news
Previous Post

अनंत गीतेंना निवडून देण्याचा मुरूडकरांचा निर्धार

Next Post

उरण पोलिसांची दमदार कामगिरी; 24 तासांतच लावला खुनाचा छडा

Krushival

Krushival

Related Posts

अलिबाग

चित्रलेखा पाटील यांच्याकडून थळे कुटुंबियांचे सांत्वन

September 10, 2026
आरोग्य

आरोग्यसेवेच्या नावाखाली जीवाशी खेळ?

September 10, 2026
रिकामी खेडी पुन्हा हसणार
sliderhome

रिकामी खेडी पुन्हा हसणार

September 10, 2026
क्राईम

माणगावात जुगार अड्ड्याचा पर्दाफाश

September 10, 2026
sliderhome

जमिनीच्या वादातून मंत्र्याच्या भावाला मारहाण

September 10, 2026
मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला येणार नाही; मला लाज वाटतेय!
sliderhome

मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला येणार नाही; मला लाज वाटतेय!

September 10, 2026
Next Post
उरण पोलिसांची दमदार कामगिरी; 24 तासांतच लावला खुनाचा छडा

उरण पोलिसांची दमदार कामगिरी; 24 तासांतच लावला खुनाचा छडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?