• Login
Monday, June 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

गुंडगेवासियांचा निवडणुकीवर बहिष्कार

Krushival by Krushival
May 1, 2024
in कर्जत, रायगड
0 0
0
गुंडगेवासियांचा निवडणुकीवर बहिष्कार
0
SHARES
127
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हटविला जात नसल्याने

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत शहरातील गुंडगे गावातील डम्पिंग ग्राऊंड हटवण्यासंदर्भात घनकचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीच्या माध्यमातून कर्जत नगरपरिषदेवर मोर्चा काढला होता. त्याचबरोबर वेळोवेळी त्यांना निवेदन दिले आहे; परंतु तरीदेखील कर्जत नगरपरिषद याकडे लक्ष देत नसल्याने आम्हाला हा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा पर्याय शिल्लक राहिला आहे. म्हणून आम्ही गुंडगे परिसरातील पंचशील नगर, संत रोहिदास नगरमधील रहिवासी येणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीवर जाहीर बहिष्कार घालत आहोत, असे समिती अध्यक्ष महेंद्र कानिटकर यांनी जाहीर केले आहे.

कर्जत नगरपरिषद हद्दीत गुंडगे गावाच्या हद्दीत पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे. या प्रकल्पातून दुर्गंधी पसरत असून सायंकाळ पासून रात्रभर वार्‍यासोबत येणार्‍या कोंदट वासामुळे गुंडगे गांव, पंचशिल नगर, संत रोहिदास नगर, परिसरातील रहिवाशी यांना श्‍वसनाचे आजार जडले आहेत. त्यामुळे हा प्रकल्प हटविण्यात यावा अशी मागणी साततयाने केली जात आहे. मात्र नगरपरिषद कडून कोणत्याही प्रकारचे कार्यवाहजी केली जात नाही आणि त्यामुळे घनकचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीच्या माध्यमातून रायगड जिल्हाधिकारी यांना निवेदनदेण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षापासून आमच्या गुंडगे गावालगत असलेल्या डम्पिंग ग्राउंडचा त्रास होत आहे. दुसरीकडे परिसरात रोगराई पसरली आहे, अनेकांना श्‍वसनाचे त्रास होवू लागले आहेत. त्याचवेळी प्रकल्प मधील वेगवेगळ्या उपक्रम यातून निघणारे केमुईकल युक्त पाणी यामुळे शेतकर्‍यांच्या जमिनी नापिक झाल्या आहेत तसेच या दुर्गंधीमुळे परिसरातील विकास खुंटला आहे.



तरीही कर्जत नगर परिषदेला जाग येत नाही. परिसरातील डम्पिंग ग्राउंड पर्यायी जागेवर हालवण्यात यावे या करीता आम्ही कर्जत नगरपरिषवर आक्रोश मोर्चा काढला होता. त्यांच्या बरोबर आम्ही कर्जत नगरपरिषदे बरोबर सतत पत्रव्यवहार देखिल केला आहे. सदरचे प्रकरण गंभीर स्वरुपाचे असल्याने गुंडगे गाव तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गुंडगे गाव तसेच परिसरातील नागरिकांनी आगामी होणार्‍या लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. (दि.13) मे होणार्‍या मावळ लोकसभा मतदारसंघातही मतदान होत असून गुंडगे गाव तसेच परिसरातील नागरिक मतदान करणार नाही. या सर्व प्रक्रियेला कर्जत नगर परिषद प्रशासन जबाबदार राहणार आहे.

त्याचवेळी समितीच्या वतीने गुंडगे येथील सर्व्हे नं. 60 मधील शासकीय जागेतील डम्पिंग ग्राउंड हटविण्यात यावे. डम्पिंग ग्राउंड मधून दररोज दुर्गंधी सुटत आहे. ती तात्काळ थांबविण्याची व्यवस्था करावी. डम्पिंग ग्राउंडमुळे या परिसरात मच्छरांचे प्रमाण खूप वाढले असून तात्काळ उपयोजना करावी. डम्पिंग ग्राउंडच्या शेजारी नव्याने सुरु असलेला स्नेक पार्क आणि सायन्स पार्क या प्रकल्पासाठी कोट्यावधीचा निधी मंजूर झाला आहे. मात्र आमच्या परिसरातील रस्ते, गटारे तसेच इतर सुविधांसाठी आपल्याकडे फंड उपलब्ध नाही. म्हणून हा प्रकल्प स्थानिकांच्या हिताचा नसून हा प्रकल्प ताबडतोब बंद करण्यात यावा. डम्पिंग ग्राउंडच्या परिसरात कर्जत शहरातील बायोगॅस सारखा प्रकल्प आणू नये. डम्पिंग ग्राउंडमुळे शेतकर्‍याच्य शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. त्याचा मोबदला शेतकर्‍यांना देण्यात यावा आणि कर्जत शहरातील मोकाट कुत्र्याचे लसीकरण सेंटर डपिंग ग्राउंडवर किंवा आमच्या परिसरात आणू नये या मागण्या समिती कडून करण्यात आल्या आहेत.

Related

Tags: Boycott of Gundegavas on electionselection updateindiakrushival mobile appLok Sabha Electionsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

गीतेंना मतांची आघाडी मिळणार: आ. जयंत पाटील

Next Post

सुनील तटकरे दगाबाज- आ. जयंत पाटील

Krushival

Krushival

Related Posts

गारमाळ धनगरवाडा ग्रामस्थांचे उपोषण मागे
खोपोली

गारमाळ धनगरवाडा ग्रामस्थांचे उपोषण मागे

June 15, 2026
संजय निकम यांना ‌‘महाराष्ट्ररत्न’
रायगड

संजय निकम यांना ‌‘महाराष्ट्ररत्न’

June 15, 2026
कर्जतमध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र
कर्जत

कर्जतमध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र

June 15, 2026
माणगाव

शेतकऱ्यांवर एल नीनोचे संकट

June 15, 2026
रोहा बस स्थानकाची दुरवस्था; प्रवाशांचे हाल बेहाल!
रायगड

रोहा बस स्थानकाची दुरवस्था; प्रवाशांचे हाल बेहाल!

June 15, 2026
हरित पट्टा नष्ट करणारा टोरंट प्रकल्प हटवा
कर्जत

हरित पट्टा नष्ट करणारा टोरंट प्रकल्प हटवा

June 15, 2026
Next Post
शेतकर्‍यांमुळे सरकारला कृषी कायदे रद्द करण्यास भाग पडल; माजी आ. पंडित पाटील

सुनील तटकरे दगाबाज- आ. जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?