• Login
Friday, September 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

‘प्रत्येक शेतकरी करोडपती होणार’

Krushival by Krushival
May 3, 2024
in sliderhome, पेण, राजकीय, रायगड
0 0
0
शेतकर्‍यांमुळे सरकारला कृषी कायदे रद्द करण्यास भाग पडल; माजी आ. पंडित पाटील
0
SHARES
2.7k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पेण | प्रतिनिधी |

भविष्यात तिसरी मुंबई आपल्या जिल्ह्यात होऊ पाहात आहे, त्यामुळे आपल्याला जमिनी विकायच्या नाहीत. प्रत्येक शेतकरी हा भविष्यात करोडपती होणार आहे. साधारणतः एकरी 60 कोटी एवढा भाव मिळणार आहे. आपण या तिसर्‍या मुंबईच्या विकासाचे भागीदार होणार आहोत, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले. पेण येथील सार्वजनिक विद्या मंदिर येथे पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी (दि. 3) आयोजित केली होती. यावेळी आ. पाटील बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पी.डी. पाटील, शेकाप चिटणीस तथा मा. सभापती महादेव दिवेकर, मा. नगराध्यक्ष गुरुनाथ मांजरेकर, प्रकाश शिंगरुत, अशोक देसाई, प्रल्हाद पाटील, स्मिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, आ. पाटील यांनी याविषयी सविस्तर मार्गदर्शन शेकापचे युवा नेते तथा मास्टर ऑफ आर्किटेक्ट अतुल म्हात्रे हे करतील, असे समस्त कार्यकर्त्यांना सांगितले. त्यानुसार अतुल म्हात्रे यांनी सांगितले की, भूमीपुत्र हा विकासाचा केंद्रबिंदू होणार नाही तर तो विकासाचा भागीदार होईल. कारण मुंबई, नवी मुंबई येथून भूमीपुत्र शेतकरी विकासाच्या प्रक्रियेतून बाहेर फेकला गेला आहे. त्यामुळे भविष्यात होणार्‍या तिसर्‍या मुंबईसाठी खर्‍या अर्थाने शासनाची पावले पुढे पडायला सुरुवात झाली आहे. पनवेल, पेण, खालापूर या विभागात एमएमआरडीए आपले जाळे पसरु लागले आहेत. या बाबीकडे वेळीच लक्ष दिले नाही तर मुंबई आणि नवी मुंबई येथील भूमीपुत्रांसारखी अवस्था आपल्या रायगडच्या भूमीपुत्रांची होईल. मला अभिमान आहे की, आम्ही रायगडवासियांनी तब्बल 18,500 एमएमआरडीए विरुध्द हरकती नोंदविल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, अटल सेतूमुळे रायगड जिल्हा मुंबईच्या अतिशय जवळ आला आहे. त्यामुळे अनेक गूंतवणुकदारांचे लक्ष रायगडातील जमिनींकडे लागलेले आहे. पूर्वी उरण, पेणमध्ये सेझसाठी भूसंपादन होत होते.

परंतु, येथील स्थानिक नेतृत्वाने भूसंपादनाला विरोध करून सेझ प्रकल्प रद्द केला. परंतु, आत्ता एमएमआरडीएच्या माध्यमातून पुन्हा एकदा गूंतवणूकदारांसाठी जमिनी संपादन करण्याचा शासनाचा डाव आहे. परंतु, या पुढे शासनाच्या प्रकल्पाला शेतकरी जमिनी देणार नाहीत तर त्या प्रकल्पात शेतकरी भागिदार होतील. खारेपाटामध्ये दुबईसारखे एखादे शहर उभे करता येईल. परंतु, त्या विकासामध्ये शेतकरी वाटेकरी असणार. पेण तालुक्याच्या पूर्व विभागात भोगावती नदीच्या दोन्ही बाजूला उत्तम अ‍ॅग्रो पर्यटन उभे करता येईल. आणि पर्यटनाला चालना देता येईल, तसेच पेण येथील अंतोरा बंदराचा व्यापार हा इजिप्तपर्यंत पोहोचला होता. ते बंदर पुन्हा योग्यप्रकारे उभारता येईल. पेण हे गाव शैक्षणिक हब करता येईल. पेण हे कोकणातील पुणे असल्याने भविष्यात पेणचा विकास होत असताना भूमीपुत्र हा त्या विकासाचा भागीदार असेल, असेही म्हात्रे यांनी सांगितले.

Related

Tags: indiajayant patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPEN NEWSpolitical fightspolitical newspoliticsraigadsocial media newssocial news
Previous Post

पर्यटन हंगाम जोरात

Next Post

विरोधकांच्या प्रचारातील हवा निघून गेली

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कामोठेच्या सांडपाणी केंद्रासाठी 35 कोटींची निविदा

September 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

महिलांना मिळणार ‘शेतकरी’ म्हणून अधिकृत ओळख

September 18, 2026
तलाठी परीक्षेत घोळ?; अधिकाऱ्यांच्या जवळच्या उमेदवारांना जास्त गुण?
sliderhome

बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर!

September 18, 2026
आयटी इंजिनीअर तरुणीवर सामूहिक अत्याचार
sliderhome

म्हसळा पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून वारंवार अत्याचार

September 18, 2026
पालीत भटक्या कुत्र्यांची दहशत
रायगड

पालीत भटक्या कुत्र्यांची दहशत

September 18, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

कारची काच फोडून लाखोंची रोकड लंपास

September 18, 2026
Next Post
आधी लोकसभा निवडणुकीचे पडघम

विरोधकांच्या प्रचारातील हवा निघून गेली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?