• Login
Wednesday, September 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

माथेरानमध्ये वीस नवीन ई-रिक्षा लवकरच

Krushival by Krushival
May 8, 2024
in कर्जत, रायगड
0 0
0
माथेरानमध्ये वीस नवीन ई-रिक्षा लवकरच
0
SHARES
289
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

‌‘रंगदे’च्या माध्यमातून हात रिक्षाचालकांना अर्थसहाय्य

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरानमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ई-रिक्षा चालवल्या जात आहेत. महाराष्ट्र शासनाकडून या ई-रिक्षा चालविण्यासाठी पायलट प्रकल्प राबविला जात आहे. त्या पायलट प्रकल्पात हात रिक्षा चालकांना समाविष्ट करून घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 20 हात रिक्षा चालकांना ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी मुंबई येथील रंगदे ट्रस्टकडून अर्थसहाय्य मिळाले आहे.

माथेरानमधील हात रिक्षा चालकांकडून अमानवी पद्धतीने व्यक्तीला ओढून नेण्याची प्रथा दूर करावी यासाठी हात रिक्षा संघटनेनी एक तप हा लढा दिला होता. श्रमिक हातरिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे हा लढा लढत होते. मात्र, न्यायालयाच्या आदेशाने माथेरानमध्ये पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू झाल्या. पण, त्यांचे स्टिअरिंग हे स्थानिक श्रमिकांच्या जाती नव्हते. त्यामुळे पुन्हा सर्वोच्य न्यायालयाला त्यात हस्तक्षेप करावा लागला आणि अखेर 14 एप्रिल 2024 रोजी आदेश काढत हातरिक्षा चालकांमधील 20 चालकांना पहिल्या टप्प्यात ई-रिक्षा चालविण्याची परवानगी दिली.

माथेरानमध्ये 5 डिसेंबर 2022 मध्ये ई-रिक्षा सुरू झाल्यावर बहुसंख्य हातरिक्षा चालकांनी रिक्षा चालविण्याचे परवाने घेण्यासाठी प्रशिक्षण घेतले. आजच्या घडीला माथेरानमधील 40 हात रिक्षा चालक यांच्याकडे परवाने आहेत. तर ई रिक्षा चालविण्यासाठी आवश्यक असलेले बॅच 36 हातरिक्षा चालक यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्या वाहन परवाना असलेल्या 36 पैकी 20 हात रिक्षा चालकांना रिक्षा खरेदी करण्याची परवानगी श्रमिक रिक्षा चालक संघटना यांच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, माथेरानमधील गरीब हात रिक्षा चालक यांना साडेतीन लाखांची ई रिक्षा खरेदी करायच्या कशा, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे माथेरानमध्ये ई-रिक्षा आणण्यासाठी ज्यांनी न्यायालयीन लढाई लढली ते याचिकाकर्ते सुनील शिंदे यांनी रिक्षा खरेदी करण्यासाठी कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

माथेरानमध्ये चालविण्यात येत असलेल्या ई रिक्षा या महिंद्रा कंपनीच्या असून, त्या बनविणाऱ्या कंपनीकडून कर्ज उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली. पण माथेरानमधील सामाजिक कार्यकर्ते नितीन शहा यांनी आपल्या माध्यमातून सामाजिक संस्था यांच्याशी संपर्क सुरू केला. नितीन शहा यांच्याकडे सर्व हात रिक्षा चालकांनी कर्जाची समस्या सांगितल्यानंतर नितीन शहा यांनी आपल्या ओळखीच्या रंगदे ट्रस्टकडून अर्थ सहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. रंगदे ट्रस्टकडून सर्व 20 हात रिक्षा यांच्यासाठी अर्थपुरवठा करण्याचे निश्चित करण्यात आले आणि महिंद्रा कंपनीचे एन.बी.एस. कुर्ला येथील शोरुममधून रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थपुरवठा रंगदे ट्रस्ट यांच्याकडून करण्यात आला आहे.त्यामुळे माथेरानमध्ये श्रमिकांच्या हाती हातरिक्षाऐवजी ई-रिक्षा येणार आहेत. लवकरच माथेरानमध्ये आणखी 20 ई-रिक्षा उपलब्ध होणार असल्याने माथेरानमधील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि पर्यटक आनंदी आहेत.

माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेकडून लेखी आदेश मिळाल्यावर आमच्या हातरिक्षा चालकांच्या हाती ई-रिक्षा येणार आहेत. आम्ही न्यायालयाच्या आदेशाने 20 रिक्षा खरेदी करण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे. न्यायालयाने उशिरा का होईना, पण घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आमची संघटना करीत आहे.

प्रकाश सुतार, अध्यक्ष, हात रिक्षा संघटना

Related

Tags: e rickshawindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheranmatheran newsneralneral newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

साळाव पुलाचे काम संथगतीने; वाहतुकीस अडथळा

Next Post

नाना उपाय, तरी टक्का घसरला

Krushival

Krushival

Related Posts

राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
sliderhome

लोक अदालतीमधून दहा हजार प्रकरणांचा निपटारा

September 15, 2026
महाजने-दिवीवाडी रस्ता खड्ड्यात
अलिबाग

महाजने-दिवीवाडी रस्ता खड्ड्यात

September 15, 2026
डीजेचा आवाज बंद!
sliderhome

डीजेचा आवाज बंद!

September 15, 2026
दीड दिवसांच्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप
sliderhome

दीड दिवसांच्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप

September 15, 2026
sliderhome

आपदा मित्र ठरले देवदूत! अकराशे जणांचा जीव वाचविण्यासाठी बाजी

September 15, 2026
सतरा वर्षांचा महामार्गः समस्यांचा अंत कधी?
sliderhome

सतरा वर्षांचा महामार्गः समस्यांचा अंत कधी?

September 15, 2026
Next Post
पावसाळ्यानंतरच राज्यात निवडणुकीची धुमाळी

नाना उपाय, तरी टक्का घसरला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?