• Login
Friday, September 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मुस्लिम मतांची महायुतीला अपेक्षा

Krushival by Krushival
May 16, 2024
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
61
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मात्र, इंडियाच्या फिल्डींगने चिंता वाढवील

| रायगड | आविष्कार देसाई |

लोकसभा मतदार संघातील मुस्लिम बहुल पट्ट्यातील मत्ताधिक्य मिळेल अशी अपेक्षा भाजपासह महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना आहे. परंतू आधीच तगडी फिल्डींग लावल्याने अनंत गीते येथून मुसंडी मारतील असा विश्‍वास इंडिया आघाडीला आहे. (दि.4) जून रोजी निकाल जाहीर होणार असल्याने खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

सुनील तटकरेंपेक्षा भाजपाने रायगड लोकसभेची निवडणूक अधिक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे इंडिया आघाडीच्या घटक पक्षातील महत्वाच्या नेत्यांनी प्रचारात चांगलाच धुरळा उडवला. गेल्या पाच वर्षात कोणती विकास कामे करण्यात आली. याबाबत भाजपा आणि तटकरे बोलले नाहीत. बेरोजगारी, महागाई, रेल्वेचा प्रश्‍न, रखडलेला मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्‍न यावर महायुतीच्या नेत्याने ठोस काही करणार असल्याचे सांगितले नाही. मोदी सरकार हे कष्टकरी, शेतकरी, तरुण, दलीत, मुस्लिम यांच्या विरोधात असल्याचे विविध धोरणातून स्पष्ट झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे नेते नसिम खान यांच्यासह अन्य नेते मतदारांच्या मनात हाच मुद्दा बिंबवण्यात यशस्वी झाले होते.

भाजपाच्या कार्यप्रणालीमुळे मराठा, ओबीसी, दलीत आणि मुस्लिम समाजात कमालीची नाराजी होती. या घटकांबरोबर मुस्लिम समाजामध्ये मोदी राजवटीची चांगलीच दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे मोंदींना पुन्हा सत्तेवर येण्यापासून रोखणे गरजेचे असल्याचे त्यांनी मुस्लिम समाजाने हेरले होते. त्यातच पेण येथील सुनील तटकरेंच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर चांगलाचा बॉम्ब टाकला. तटकरेंना मत म्हणजे मोदींना मत असे सांगितले. या एका वाक्याने मुस्लिम समाज चांगलाच सर्तक झाला. तटकरेंना मत म्हणजे मोदींना मत, याचा वाक्याचा धागा पकडून त्यांनी मतदान यंत्रातून आपला विरोध प्रकट केल्याचे बोलले जाते. फडणवीस यांचे हेच वाक्य तटकरेंसाठी डोकेदुखी ठरणार का हे मतदानयंत्र उघडल्यावर समोर येणार आहे. रायगड लोकसभा मतदार संघात एकूण मतदारांच्या तुलनेत एक लाख 60 हजार मुस्लिम मतदार आहेत. हा मतदार या आधी काँग्रेसच्या पाठीशी होता. एक गठ्ठा मतदान होत असल्याने तत्कालीन काँग्रेसच्या उमेदवारांला विजयाची कोणतीच चिंता नसायची. पुढे काँग्रेसने हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडल्याने तो त्यांच्यासोबत काही प्रमाणात होता. त्यानंतर रायगडातील तटकरे यांची राष्ट्रवादी भाजपासोबत गेल्याने हाच मतदार तटकरेंपासून दुरवला गेल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtraMahayuti and Mahavikas Aghadimarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoliticalpolitical fightspolitical newspoliticsraigadraigad newssocial media newssocial newsvoting
Previous Post

भारताला दुहेरी यश

Next Post

स्वप्नीलला ऑलिंपिकची संधी

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

महामार्गावर ‌‘नो पार्किंग’; वाहतूक कोंडीसाठी पर्यायी मार्ग!

September 11, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

कोकणकरांच्या सेवसाठी ‌‘लालपरी’

September 11, 2026
sliderhome

‌‘उसने‌’ कर्मचाऱ्यांना खुर्ची सोडवेना!

September 11, 2026
sliderhome

एसी केबिन सोडा, ओपीडीमध्ये बसा! वरिष्ठ डॉक्टरांना आरोग्य विभागाचा थेट अल्टिमेटम

September 11, 2026
क्राईम

अल्पवयीन मोटारसायकल चोर पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
खड्ड्यांचे विघ्न कायम! गणेशोत्सवाच्या तोंडावर अलिबाग-रोहा मार्ग खड्डेमय
sliderhome

खड्ड्यांचे विघ्न कायम! गणेशोत्सवाच्या तोंडावर अलिबाग-रोहा मार्ग खड्डेमय

September 11, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

स्वप्नीलला ऑलिंपिकची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?