• Login
Saturday, May 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

मुरबाड रस्त्यावर टेम्पोची रिक्षाला धडक

Krushival by Krushival
June 16, 2024
in अपघात, कर्जत, रायगड
0 0
0
मुरबाड रस्त्यावर टेम्पोची रिक्षाला धडक
0
SHARES
426
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नेरळ । वार्ताहर।

कर्जत मुरबाड रस्त्यावर कळंब जवळील पोही फाटा येथे गॅस सिलिंडर घेवून जाणार्‍या टेम्पोने प्रवासी रिक्षाला धडक दिली.या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून या अपघातात तिघे जखमी झाले आहेत. या अपघातास जबाबदार असल्याबद्दल टेम्पो चालक अमर राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळंब येथील प्रवासी रिक्षा रविवारी (दि.16) सकाळी प्रवाशांना घेवून निघाली होती. साडेआठ वाजण्याच्या सुमारास पनवेल येथून कर्जत रस्त्याने शहापूरकडे निघाली होती. टाटा अल्ट्रा टेम्पोने रिक्षाला धडक देत रिक्षाला ओढत नेली. प्रवासी रिक्षाचे मालक यशवंत परशुराम डोंगरे हे प्रवाशांना घेवून निघाले होते. त्यांच्या प्रवासी रिक्षाला गॅस सिलिंडरने भरलेल्या टेम्पोने धडक दिली असून या धडकेत रिक्षा खांबावर जावून आदळली. टेम्पो चालक अमर राठोड यांने भरधाव वेगाने आणि रस्त्याची तीन चौक लक्षात न घेता हयगय करीत वाहन चालविल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातास कारणीभूत असलेले टेम्पोवर अपघाताची जबाबदारी टाकण्यात आली आहे.जखमी प्रवाशांना कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. भरधाव वेगाने येत असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व नेरळ दिशेला जात असणार्‍या रिक्षा चालक यशवंत परशुराम डोंगरे यांच्या रिक्षाला जोरात धडक दिली. त्यावेळी रिक्षामध्ये दोन प्रवासी होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून प्रवासी आणि रिक्षा चालक यांस किरकोळ दुखापत झाली आहे. जखमी प्रवासी पुंडलिक डोंगरे, गौतम बनसोडे आणि अवधूत सोनावणे हे प्रवासी होते. रिक्षाचा पूर्ण चक्कचूर झाला असून रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर गॅस सिलिंडर वाहून नेणारी गाडी पोलिसांनी कळंब आऊट पोस्ट येथे ठेवली आहे. टेम्पोचालक अमर राठोड बदलापूर यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

Related

Tags: accidentaccident newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

शाळेतले पहिले पाऊल, उज्ज्वल देश घडवेल

Next Post

माणगाव आश्रमशाळेत प्रवेशोत्सव उत्साहात

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

लाभार्थी इष्टांक पुनर्वापरा अभावी रिक्त

May 8, 2026
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद
अलिबाग

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद

May 8, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
रायगड

हरिहरेश्वरमधील भ्रमणध्वनी सेवा वारंवार खंडित

May 8, 2026
नवी मुंबईमध्ये ग्लोबल बिझनेस समिटचे आयोजन
पनवेल

नवी मुंबईमध्ये ग्लोबल बिझनेस समिटचे आयोजन

May 8, 2026
पाली बसस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाचे नामांतरण
रायगड

पाली बसस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाचे नामांतरण

May 8, 2026
sliderhome

उरणचे तहसीलदार अडचणीत

May 8, 2026
Next Post
माणगाव आश्रमशाळेत प्रवेशोत्सव उत्साहात

माणगाव आश्रमशाळेत प्रवेशोत्सव उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?