• Login
Wednesday, March 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

गृहकल्पाची गुणवत्ता बंधनकारक

Krushival by Krushival
August 21, 2024
in रायगड
0 0
0
गृहकल्पाची गुणवत्ता बंधनकारक
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दर्जेदार बांधकामासाठी ‌‘महारेरा’कडून नियमांत सुधारणा

| रायगड | प्रतिनिधी |

घर खरेदीदारांना दर्जेदार बांधकाम असलेले घर मिळवून देण्यासाठी आता ‌‘महारेरा’ने कंबर कसली आहे. त्यानुसार यापुढे विकसकाने आपल्या प्रकल्पाची ‌‘महारेरा’कडे केवळ नोंदणी करणे, घराचा ताबा कधी देणार, याची ठोस माहिती देणे बंधनकारक नाही, तर त्यांनी आपल्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत हमी देणे ‌‘महारेरा’ने बंधनकारक केले आहे. त्यानुसार त्याचे प्रमाणपत्र आर्थिक वर्षाच्या अखेरीस ‌‘महारेरा’कडे सादर करावे लागणार असून त्याची प्रत संकेतस्थळावर टाकणे बंधनकारक केले आहे.

सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्याची जमापुंजी घर खरेदीसाठी लावतात. त्यामुळे घर चांगल्या दर्जाचे बांधकाम असलेले मिळावे, घराचा ताबा मिळाल्यानंतर त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी प्रवर्तकाच्या मागे धावायला लागू नये. यासाठी प्रकल्प प्रवर्तकाला प्रकल्पाची संरचना संकल्पन, स्थिरता, विविध चाचण्या, त्या प्रकल्पात वापरलेली विविध प्रकारची सामग्री, प्रकल्प उभारणीतील मनुष्यबळाची कुशलता अशा प्रकल्पाची गुणवत्ता ठरविणाऱ्या विविध बाबींवर आधारित ‌‘गुणवत्ता हमी प्रमाणपत्र’ प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी प्रवर्तकाने महारेराला सादर करणे आणि संकेतस्थळावर जाहीर करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी महारेराने महारेरा विनियमन 2017 मध्ये दुरुस्ती करून महारेरा विनियमन (सामान्य) 2024 लागू केली आहे. ही दुरुस्ती शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झाली असून ती राज्यातील सर्व प्रवर्तकांना येथून पुढे लागू राहील.

बांधकाम गुणवत्ता हमी प्रमाणपत्र प्रकल्प अभियंते, प्रकल्प पर्यवेक्षक यांनी प्रमाणित करून दिल्यानंतर प्रवर्तकाला सर्व बाबींची पुन्हा खात्री करून गुणवत्ता हमीचे प्रमाणपत्र स्वतः प्रमाणित करूनच सादर करावे लागणार आहे. ज्यामुळे प्रवर्तकाची जबाबदारी वाढणार असल्याने घर खरेदीदारांना चांगल्या गुणवत्तेची घरे मिळायला मदत होणार आहे. दुरुस्तीची वेळ येऊ नये, यासाठी खबरदारी दोषदयित्व कालावधीच्या तरतुदीनुसार, घरांत राहिलेल्या त्रुटी हस्तांतरणापासून पाच वर्षांपर्यंत विकसकाने स्वखर्चाने 30 दिवसांत दुरुस्त करून द्याव्या लागतात. त्यामुळे ग्राहकहित जपले जात असले तरी दुरुस्तीची तशी वेळच येऊ नये, अशी महारेराची भूमिका आहे.

त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बांधकामांबाबत प्रमाणित कार्यपद्धती आणि मानके ठरविण्यासाठी महारेराने आधी डिसेंबरमध्ये सल्लामसलत पेपर जाहीर केला. त्यावर आलेल्या प्रतिसादावर आधारित सविस्तर तरतुदींबाबत प्रस्तावित परिपत्रक 24 एप्रिलला जाहीर करून त्यावर 23 मेपर्यंत सूचना, मते मागविली होती. त्यानुसार आलेल्या सूचना, मते आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून हे ‌‘गुणवत्ता हमी प्रमाणपत्र’ अंतिम केले आहे.

इमारत प्रकल्पाच्या ठिकाणच्या मातीची चाचणी केली का, प्रकल्पासाठी संरचना अभियंता नेमला का, सर्वच कामांच्या गुणवत्ता संनियंत्रणासाठी प्रकल्प अभियंत्याला वेळोवेळी प्रमाणित करता येईल, अशी नोंदवही प्रकल्पस्थळी ठेवली का, सामग्रीची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रकल्पस्थळी चाचणीची सोय आहे का, बहुमजली इमारत असल्यास भूकंपरोधक यंत्रणा आहे का, गरजेनुसार पूरप्रतिबंधक तरतूद आहे का, या बाबी प्रामुख्याने प्रमाणित कराव्या लागणार आहेत.
प्रकल्पाच्या उभारणीत वापरले जाणारे सिमेंट, काँक्रीट, स्टील, इलेक्ट्रिकल वायर, प्लंबिंग आणि मलनिस्सारण फिटिंग्ज ही सामग्री बीएस, आयएस, एनबीएस प्रमाणित आहेत का, बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची चाचणी करून बांधकामयोग्य पाणी वापरले गेले का, या सर्व चाचण्यांच्या नोंदवह्या प्रकल्पस्थळी आहेत, याचीही हमी प्रमाणित करावी लागेल.

कारागिरीमध्ये प्रकल्पातील विद्युत, पाणीपुरवठा, मलनिस्सारण अशी सर्व महत्त्वपूर्ण कामे नोंदणीकृत अभियंते, कंत्राटदार यांच्या पर्यवेक्षणाखाली झाली आहेत का, भिंतीत गळती आणि दमटपणा राहणार नाही, यासाठी पुरेपूर काळजी घेतली आहे का, याचा तपशीलही यात नोंदवावा लागेल.

गुणवत्तापूर्ण बांधकामाच्या दृष्टीने एकूण बांधकाम प्रक्रियेशी संबंधित संरचना संकल्पन, स्थिरता, विविध चाचण्या आणि त्या प्रकल्पात वापरलेली विविध सामग्री, प्रकल्प उभारणीतील मनुष्यबळाची कुशलता या महत्त्वाच्या घटकांबाबत सविस्तर निकषांच्या आधारे ‌‘गुणवत्तापूर्ण हमी प्रमाणपत्र’ संबंधित प्रवर्तकाने प्रमाणित करून संकेतस्थळावर उपलब्ध करायचे आहे.

अजोय मेहता, अध्यक्ष, महारेरा

Related

Tags: indiakrushival mobile appkrushival newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigad
Previous Post

खवटीतील उत्खननप्रकरणी दंडात्मक कारवाई

Next Post

महिला टी-20 विश्‍वचषक 2024

Krushival

Krushival

Related Posts

कोट्यवधीचा भूखंड हडपण्यासाठी नातेवाईकांचा कारनामा
उरण

कोट्यवधीचा भूखंड हडपण्यासाठी नातेवाईकांचा कारनामा

March 4, 2026
हरवलेले मोबाईल मूळ मालकांकडे सुपूर्द
माणगाव

हरवलेले मोबाईल मूळ मालकांकडे सुपूर्द

March 4, 2026
दोन महिलांच्या दागिन्यांची लूट
पनवेल

चेन स्नॅचिंग करणाऱ्याचा धुमाकूळ

March 4, 2026
जागतिक चिमणी दिनानिमित्त भित्तीचित्र
पनवेल

जागतिक चिमणी दिनानिमित्त भित्तीचित्र

March 4, 2026
माथेरान मध्ये मुक्या प्राण्यांसाठी पाणवठे
कर्जत

माथेरान मध्ये मुक्या प्राण्यांसाठी पाणवठे

March 4, 2026
घोणशे घाटात भीषण अपघात
अपघात

घोणशे घाटात भीषण अपघात

March 4, 2026
Next Post
महिला टी-20 विश्‍वचषक 2024

महिला टी-20 विश्‍वचषक 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?