• Login
Thursday, May 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त

Krushival by Krushival
September 1, 2024
in sliderhome, पनवेल
0 0
0
प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त
0
SHARES
59
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पनवेल पालिकेचा पर्यावरण अहवाल जाहीर

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

पालिकेचा 2023-24 या वर्षाचा सद्यःस्थितीतील पर्यावरणाचा अहवाल वेळेत जाहीर करण्यात आला आहे. आयआयटी-बीने तयार केलेल्या या अहवालात तळोजा आणि कासाडी नद्यांचे प्रदूषण आणि हरितपट्ट्यात झालेली घट यावर गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. शहराचा विकास अधिकाधिक पर्यावरणपूरक व्हावा, तसेच शहरातील प्रदूषण व पर्यावरणीय समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी प्रदूषणाच्या सद्यःस्थितीचा अहवाल महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

पालिका हद्दीतील पर्यावरणाची सद्यःस्थिती दाखवणारा अहवाल दरवर्षी 31 जुलैपर्यंत जाहीर करणे अपेक्षित असते. पनवेल पालिकेनेही 31 जुलै रोजी प्रदूषणाचा अहवाल जाहीर केला आहे. अहवालात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या देखरेखीसाठी नागरी संस्थांनी आग्रह धरावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. तसेच नाल्यात सोडण्यापूर्वी सांडपाणी विल्हेवाट लावण्यासाठी सुयोग्य तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास सांगितले गेले आहे. दाट लोकवस्तीच्या भागात 3 रिअल टाइम एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम स्थापित कराव्यात, लोकांना सार्वजनिक वाहतूक वापरण्यास प्रोत्साहित कराव्यात, अशा सूचना अहवालात करण्यात आल्या असून, बायोफिजिकल पर्यावरण, बदलांचे ट्रेंड, बदलत्या ट्रेंडचे परिणाम, पायाभूत संरचना गुणवत्ता, लोकसहभाग, कृती योजना विकसित करणे आणि पर्यावरणास अनुकूल शाश्‍वत शहरासाठी मार्ग तयार करण्यासाठी ईएसआर तयार करण्यात आला आहे. नागरी संस्थेच्या 9 टक्क्यांपेक्षा कमी क्षेत्र हिरव्या अच्छादनाखाली आहे. जैवविविधतेच्या सविस्तर सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, वृक्षाच्छादनात घट झाली आहे आणि बांधकाम कामांमुळे झाडे तोडली जात आहेत, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येणारे रासायनिक सांडपाणी नदी नाल्यामध्ये सोडण्यास नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर नियम करणे सुचवण्यात आले आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यातील रसायनिक सांडपाणी नदी नाल्यात सोडण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने नद्या, तलाव आणि तलावांसह सर्व जलस्रोतांची नियमितपणे योग्य उपकरणे वापरून साफसफाई करणे आवश्यक आहे.

महामार्गाच्या दुतर्फ झाडे लावा
अहवलाच्या निष्कर्षानुसार महामार्गाच्या कडेला आणि इतरत्र वृक्षलागवड करून हवेतील घातक घटक कमी केले जाऊ शकतात. तसेच महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावल्याने ध्वनीप्रदूषणही कमी होईल.

पालिकेच्या सद्यःस्थितीच्या अहवालात प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, प्रदूषण कमी करण्यासाठी काय करायला हवं हे सुचवण्यात आलेले नसून, हा अहवाल परिस्थितीची माहिती न घेता कार्यालयात बसून बनवल्यासारखा वाटत आहे.

अरविंद म्हात्रे,
माजी नगरसेवक, शेकाप

पालिकेचा प्रदूषणाचा सद्यःस्थितीचा अहवाल वेळेत प्रसिद्ध करण्यात आला आहे. पालिकेच्या संकेत स्थळावर तो सर्वांसाठी उपलब्ध आहे.

डॉ. वैभव विधाते,
उपायुक्त, पालिका

Related

Tags: Environment Report of Panvel Municipality releasedindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newsraigadsocial meida newssocial news
Previous Post

शेकापच करणार विकास: चित्रलेखा पाटील

Next Post

मुरूड समुद्रकिनारा मद्यपींचा अड्डा

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

Raigad Water Scarcity: वळवलीत जलजीवन अपूर्ण

May 20, 2026
उरण, पनवेलमधील वन जमीन संकटात
sliderhome

उरण, पनवेलमधील वन जमीन संकटात

May 20, 2026
टोल वसुलीला रायगड प्रेस क्लबचा विरोध
sliderhome

खारपाडा टोलमाफीचा ‘गाजावाजा’ फुसका

May 20, 2026
पनवेल

अनधिकृत नळजोडणीप्रकरणी ग्रामपंचायतींवर कारवाईची मागणी

May 20, 2026
sliderhome

‌PNP Natyagruha: ‘नाट्यप्रभा’मध्ये गजा आला रे नाटकाने दमदार सुरुवात

May 20, 2026
औषध विक्रेते संपावर
sliderhome

औषध विक्रेते संपावर

May 20, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

मुरूड समुद्रकिनारा मद्यपींचा अड्डा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?