• Login
Wednesday, May 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड म्हसळा

सरपंच, ग्रामसेवकांची कार्यशाळा

Krushival by Krushival
September 22, 2024
in म्हसळा, रायगड
0 0
0
सरपंच, ग्रामसेवकांची कार्यशाळा
0
SHARES
27
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

राष्ट्रीय ग्रामस्वराज कार्यक्रमांतर्गत अभियान

| म्हसळा | वार्ताहर |

रायगड जिल्हा परिषद अलिबाग व पंचायत समिती म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक वाचनालय म्हसळा सभागृह येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान कार्यक्रम अंतर्गत संकल्प आधारित विकास आराखडा तयार करणेसंदर्भात तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, प्रशासक यांचेसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

ग्रामपंचायत हद्दीतील गाव खेड्यांमध्ये विकास कामांचे आराखडे तयार करताना ग्रामसभांमध्ये लोकसहभाग महत्वाचा असतो. गावात पायाभूत सुविधांची निर्मिती करताना स्वच्छता, पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य, कृषी या सर्व घटकांचा विचार करून दुर्बल व वंचित घटकांना प्राधान्यक्रम देणे महत्वाचे असते. त्याचबरोबर गरिबी मुक्त आणि उपजीविका वृद्धीस गाव, आरोग्यदायी गाव, बाळस्नेही गाव, जल समृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव, पायाभूत सुविधा असलेले स्वयंपूर्ण गाव, सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासन युक्त गाव, लिंग समभाव पोषक गाव अशा एकूण नऊ थीमचा (गोल) वापर करून गावांचा शाश्‍वत विकास आराखडा तयार करण्याचे कामी आशासेविका, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, अंगणवाडी सेविका, शेतकरी व शेती संबंधित घटक, साक्षरता कर्मचारी आणि शिक्षक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान समूह संसाधन व्यक्ती, बँकर्स, शासकीय विभाग आणि यंत्रणा, ग्रामरोजगार सेवक, सामाजिक कार्यकर्ते, पालक शिक्षक समिती, शाळा व्यवस्थापन समिती, स्वयंसहायता बचत गट, खासगी क्षेत्र, बिगर सरकारी संस्था व समूह संघटना संस्था, स्थानिक तज्ज्ञ व्यक्ती या सर्व घटकांची मदत घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासाच्या बाबी आराखड्यात कशा समाविष्ट केल्या जातील याकडे सरपंच व ग्रामसेवक यांनी लक्ष देऊन नियोजनबद्ध गाव विकास आराखडा तयार केला पाहिजे, अशी महत्त्वाची व उपयुक्त माहिती प्रशिक्षणादरम्यान यशदा राज्य प्रशिक्षक मृण्मयी शेंबेकर व प्रशिक्षक किशोर शिताळे यांनी सांगितले. तसेच राजिप अलिबाग विस्तार अधिकारी हंसराज कोकर्डे यांनी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची माहिती सांगून तळागाळातील लाभार्थ्यांपर्यत योजनांची माहिती पोहोचवून लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पं.स. विस्तार अधिकारी डी.एन. दिघीकर यांनी केले.

यावेळी राजिप अलिबाग विस्तार अधिकारी हंसराज कोकर्डे, राजिप अलिबाग लेखापाल प्रथमेश राणे, म्हसळा पंचायत समिती विस्तार अधिकारी डी.एन. दिघीकर, विस्तार अधिकारी परशुराम पाटील, प्रशासन अधिकारी हेमंत माळी, यशदा राज्य प्रशिक्षक मृण्मयी शेंबेकर, यशदा प्रशिक्षक किशोर शिताळे, तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, प्रशासक, ग्रा.पं. संगणक परिचालक उपस्थित होते.

Related

Tags: Campaign under the National Gram Swaraj Programmeindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermhasala newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsWorkshop of Sarpanch
Previous Post

आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात

Next Post

पोलिसांकडून विद्यार्थ्यांना संरक्षणाचे धडे

Krushival

Krushival

Related Posts

पनवेल महानगरपालिकेच्या तिजोरीत खणखणाट
पनवेल

पनवेलमध्ये साकारतंय ‌‘हिरकणी’ रुग्णालय

May 20, 2026
अमरधाम स्मशानभूमीत बसणार टाकी
पनवेल

अमरधाम स्मशानभूमीत बसणार टाकी

May 20, 2026
जेएनपीटी बंदरात अडकला कागद
उरण

जेएनपीटी बंदरात अडकला कागद

May 20, 2026
महानगर गॅसच्या खोदकामाचा फटका; नऊ तास वीजपुरवठा बंद
रायगड

शिहू विभागात वारंवार वीजपुरवठा खंडित

May 20, 2026
वशेणी केळवणे खाडीकिनारी जेट्टीची मागणी
उरण

वशेणी केळवणे खाडीकिनारी जेट्टीची मागणी

May 20, 2026
शिवा मोरेची इंडियन आर्मीमध्ये निवड
माणगाव

शिवा मोरेची इंडियन आर्मीमध्ये निवड

May 20, 2026
Next Post
पोलिसांकडून विद्यार्थ्यांना संरक्षणाचे धडे

पोलिसांकडून विद्यार्थ्यांना संरक्षणाचे धडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?