• Login
Monday, May 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

पर्यटन हंगामासाठी गणपतीपुळे सज्ज

Krushival by Krushival
October 29, 2024
in कोंकण, पर्यटन, रत्नागिरी
0 0
0
पर्यटन हंगामासाठी गणपतीपुळे सज्ज
0
SHARES
23
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

हिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची रीघ सुरू

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेले गणपतीपुळे दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. यानिमित्ताने गणपतीपुळे येथील सर्वच लहान-मोठे स्थानिक पर्यटन व्यावसायिक, एमटीडीसी व देवस्थान समितीने विविध सेवा सुविधांची तयारी केली असून, पर्यटकांच्या सेवेसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. शाळा व महाविद्यालयांना दिवाळी सणाची सुट्टी जाहीर झाल्यानंतर अनेक पर्यटकांची पावले आता गणपतीपुळेसह अन्य पर्यटन स्थळांकडे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी वळू लागली आहेत.

गणपतीपुळेत शनिवारपासून पर्यटकांची रीघ लागल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे यंदाही दिवाळी पर्यटन हंगामात पर्यटकांची गणपतीपुळेला विशेष पसंती मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गणपतीपुळे येथील महाराष्ट्र पर्यटन निवास महामंडळाच्या निवासस्थानांमध्ये दहा तारखेपर्यंत आरक्षण बुकिंग झाल्याची माहिती गणपतीपुळे पर्यटन निवासाचे निवासी व्यवस्थापक वैभव पाटील दिली. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर पर्यटकांनी गणपतीपुळे एमटीडीसीलाही पसंती दर्शवली आहे. त्याचबरोबर गणपतीपुळे परिसरातील सर्व खासगी हॉटेल, लॉजिंग पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून, या सर्वांनी जय्यत तयारी केली आहे. व्यावसायिकांनी आपली हॉटेल्स व लॉजिंग चांगल्या प्रकारे रंगरंगोटी केली आहे.

येणार्‍या पर्यटकांना गणपतीपुळे समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांना खास आकर्षित करण्यासाठी गणपतीपुळे येथील मोरया वॉटर स्पोर्टस् संस्थेच्या माध्यमातून वॉटर स्पोर्टच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बनाना राईड, ड्रॅगन राईड, जेसकी बोट, डिस्को राईट आदी वॉटर स्पोर्टसचे प्रकार पर्यटकांना खास आकर्षित करत आहेत. गणपतीपुळे किनार्‍यावर असलेल्या फोटोग्राफी, एटीव्ही बाईक, उंट, घोडा सफर आदी प्रकारांचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे.

Related

Tags: ganapatipuleindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsratnagiriratnagiri newssocial media newssocial newstourismtourists
Previous Post

पालिकेचे तरण तलाव दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

Next Post

ऐन दिवाळीत 40 गावे अंधारात

Krushival

Krushival

Related Posts

गणेशगुळे किनाऱ्यावर फिनलेस पॉरपॉईज मृतावस्थेत
रत्नागिरी

गणेशगुळे किनाऱ्यावर फिनलेस पॉरपॉईज मृतावस्थेत

May 17, 2026
अणुस्कूरा घाटासाठी मास्टर प्लॅनची गरज
कोंकण

अणुस्कूरा घाटासाठी मास्टर प्लॅनची गरज

May 17, 2026
रेवदंडा समुद्र किनाऱ्यास पर्यटकांची पसंती; स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर
अलिबाग

रेवदंडा समुद्र किनाऱ्यास पर्यटकांची पसंती; स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

May 11, 2026
काशिदच्या पर्यटनाला विजेचा झटका
sliderhome

काशिदच्या पर्यटनाला विजेचा झटका

May 10, 2026
जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी जीवघेणा
sliderhome

जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी जीवघेणा

May 6, 2026
गावागावात गोंधळाची परंपरा
कोंकण

गावागावात गोंधळाची परंपरा

May 3, 2026
Next Post
ऐन दिवाळीत 40 गावे अंधारात

ऐन दिवाळीत 40 गावे अंधारात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?