• Login
Saturday, October 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड मुरुड

फणसाड अभयारण्यात निसर्ग शिक्षण सहल

Krushival by Krushival
December 8, 2024
in मुरुड, रायगड
0 0
0
फणसाड अभयारण्यात निसर्ग शिक्षण सहल
0
SHARES
346
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ग्रीन वर्कस् ट्रस्टने घेतला विद्यार्थ्यांसाठी पुढाकार

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

ग्रीन वर्कस् ट्रस्ट व स्टेट बॅक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाराष्ट्र वनविभाग, ठाणे (वन्यजीव) यांनी पुढाकार घेऊन फणसाड वन्यजीव अभयारण्यात विद्यार्थ्यांना फणसाड वन्यजीव अभयारण्याच्या समृद्ध जैवविविधतेची ओळख करून देणे, निसर्ग आणि त्याच्या संवर्धनाबद्दल सहानुभूती आणि जागृती निर्माण करणे, वन्यजीव संरक्षणाच्या महत्वाविषयी मुलांचे प्रबोधन म्हणून निसर्ग शिक्षण सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

रायगड जिल्हा परिषद शाळाचे गटशिक्षण अधिकारी सुनील गवळी यांच्या अनुमतीने तळेखार, नांदगाव शाळा क्रं 1, मजगाव, चोरढे, वावे, वळके जीडीटी फ्यूचर स्कूल सुडकोली, माध्यमिक विद्यालय काशीद अशा 9 शाळांच्या 302 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. विद्यार्थ्यांना पक्षी, सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, कीटक आणि उभयचर प्राणी यांसारख्या विविध वन्यजीव प्रजाती निरीक्षण करण्याची आणि अभयारण्याच्या पर्यावरणाचे महत्व जाणून घेण्याची संधी मिळाली. याव्यतिरिक्त, या सहलीमध्ये वन्यजीवांना भेडसावणार्‍या धोक्यांचा आणि संवर्धनाच्या प्रयत्नांची महत्त्वपूर्ण भूमिका समाविष्ट करण्यात आली. आणि शिक्षण आनंददायी करण्यासाठी, शैक्षणिक मनोरंजक उपक्रम आणि अभयारण्यातील वनस्पती आणि प्राणी यांच्याशी संबंधित खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

वन्यजीव अभयारण्याच्या परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या आजूबाजूच्या समृद्ध जैवविविधतेची ओळख करून देणे हा होता. या सहली, ग्रीन वर्कस् ट्रस्टच्या शाश्‍वत फणसाड या प्रकल्पातील इको-बीज या उपक्रमांतर्गत,प्रकल्प व्यवस्थापक शिवानी पुजारी आणि कृपा पाटील यांनी सांगितले. ग्रीन वर्कस् ट्रस्टचे स्वयंसेवक दिपाली भोपळे, आकाश म्हैसधुणे, सोनम पाटील, मिनार साळवी, सर्वेश अभ्यंकर, अभिषेक माने, मानस बर्वे, रोहित वाघमारे, प्रगती वाघमारे, आदित्य सोमण, जान्हवी नाईक, सागर सातपुते आणि प्रथमेश मोकल यांनी निसर्ग मार्गाचे नेतृत्व केले. यावेळी महाराष्ट्र वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक मनोहर दिवेकर वन परिक्षेत्र अधिकारी, नारायण राठोड यांनी विद्यार्थ्यांना विनाशुल्क प्रवेशाची परवानगी दिली.

Related

Tags: aagardanda newsGreen Works Trustindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurud newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

मुरुड समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी

Next Post

एसटीमधील खासगी बसेसचा प्रवाशांना त्रास

Krushival

Krushival

Related Posts

स्व. मीनाक्षीताईंच्या स्मृतिदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा
sliderhome

स्व. मीनाक्षीताईंच्या स्मृतिदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा

October 2, 2026
ऐन टंचाईत सिडकोचे पिण्याचे पाणी बांधकामासाठी
sliderhome

ऐन टंचाईत सिडकोचे पिण्याचे पाणी बांधकामासाठी

October 2, 2026
गणेशमूर्ती विक्रीतून बचतगटांची कोटींची झेप
sliderhome

गणेशमूर्ती विक्रीतून बचतगटांची कोटींची झेप

October 2, 2026
sliderhome

‌‘राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या सोबत‌’

October 2, 2026
sliderhome

पावसाच्या खंडाने श्रीवर्धनच्या भातशेतीवर संकट

October 2, 2026
रायगडसह संपूर्ण कोकण दुष्काळग्रस्त जाहीर करा
sliderhome

रायगडसह संपूर्ण कोकण दुष्काळग्रस्त जाहीर करा

October 2, 2026
Next Post
एसटीमधील खासगी बसेसचा प्रवाशांना त्रास

एसटीमधील खासगी बसेसचा प्रवाशांना त्रास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?