• Login
Friday, June 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

श्रीराम पुलावर वाहतुकीची कोंडी

Krushival by Krushival
December 30, 2024
in कर्जत, रायगड
0 0
0
श्रीराम पुलावर वाहतुकीची कोंडी
0
SHARES
100
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नवीन पुलाचे काम युद्धपातळीवर करावे- माजी आ. सुरेश लाड

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत शहराचे दोन्ही भाग जोडणार्‍या उल्हास नदीवरील श्रीराम पूल येथे दररोज वाहतूक कोंडी होत आहे. त्या वाहतूक कोंडीतून कर्जत शहरातील नागरिकांची सुटका व्हावी म्हणून जुन्या पुलाच्या बाजूला नवीन पूल बांधला जात आहे. मात्र, दीड वर्षाचा कालावधी लोटला तरी पुलाचे काम पूर्ण होता नाही आणि त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. दरम्यान, त्या अनेक महिने काम बंद असलेल्या पुलाचे काम जलदगतीने व्हावे, अशी मागणी माजी आमदार सुरेश लाड यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पुलाच्या रखडलेल्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी श्री. लाड यांनी केली आहे.

कर्जत शहरातून जाणार्‍या उल्हास नदीवर 1960 मध्ये मुरबाड रस्त्याची निर्मिती झाली त्यावेळी पूल बांधण्यात आला होता. आमराई परिसरात बांधण्यात आलेल्या पुलाला श्रीराम पूल असे नामकरण करण्यात आले आहे. या पुलावरून एकावेळी दोन्ही बाजूला जाणार्‍या गाड्यांची संख्या एक अशी असल्याने या पुलाच्या परिसरात वाहतूक कोंडी ही नित्याची बनली आहे. त्याचा परिणाम या पुलाच्या दोन्ही बाजूला वाहतूक पोलीस उभे करण्याची वेळ पोलीस प्रशासनाला आली असून कायम त्या ठिकाणी वाहतूक कोंडी वाहनांच्या गर्दीमुळे होत असते. नेहमी होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन विद्यमान आ. महेंद्र थोरवे यांनी 2023 मध्ये श्रीराम पुलाच्या बाजूला नवीन पूल बांधण्यासाठी निधी मंजूर केला. साधारण आठ कोटी रुपये या पुलाच्या निर्मितीसाठी मंजूर करण्यात आले आहे. दीड वर्षांपासून या पुलाच्या कामास सुरुवात झाली असून, या पुलाच्या निर्मितीमुळे श्रीराम पुलावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

मात्र, गेल्या पाच महिन्यात महिन्यात नवीन पुलाचे काम पूर्णपणे बंद असून या नवीन पुलाचे सहा खांब नदीमध्ये उभे राहिले असून, अन्य भागातील पुलाचे काम अद्याप बाकी आहे. जून महिन्यात पावसाळा सुरु झाल्यानंतर जे बांधकाम बंद झाले ते आजपर्यंत बंदच आहे. दुसरीकडे पुलाचे काम बंद असल्याने आणि पावसाळा संपून दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी पुलाचे काम सुरु होत नसल्याने माजी आमदार सुरेश लाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indianews trafick jamonline marathi newsraigadsocial media newssocial newstrafic jam
Previous Post

चिमुकल्यांच्या नृत्याविष्कारांनी जिंकली मने

Next Post

हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ संतप्त

Krushival

Krushival

Related Posts

Naveder Beli Bridge: नवेदर बेली पूल मोजतोय अखेरची घटका
sliderhome

Naveder Beli Bridge: नवेदर बेली पूल मोजतोय अखेरची घटका

June 11, 2026
Raigad Bhushan Award: रायगड भूषण पुरस्काराच्या खैरातीला लागणार ब्रेक
sliderhome

Raigad Bhushan Award: रायगड भूषण पुरस्काराच्या खैरातीला लागणार ब्रेक

June 11, 2026
sliderhome

Gram Panchayat Reservation Draw: उद्या ग्रामपंचायत आरक्षणाची सोडत

June 11, 2026
अलिबाग

घोडीवली-अंजरुण पूल धोकादायक

June 11, 2026
मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची नवी दिशा!
अलिबाग

मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची नवी दिशा!

June 11, 2026
उरणच्या नगराध्यक्षांचा सन्मान
उरण

उरणच्या नगराध्यक्षांचा सन्मान

June 11, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ संतप्त

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?