• Login
Sunday, May 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उपोषणाची वेळ

Krushival by Krushival
January 1, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उपोषणाची वेळ
0
SHARES
217
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांचा हक्कासाठी लढा

। अलिबाग । प्रतिनिधी ।

सर्वत्र नव वर्षाचं जल्लोषात स्वागत होत असतानाच प्रकल्पग्रस्त मात्र प्रलंबित मागण्यांसाठी तसेच न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरले असल्याचं चित्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (दि.1) दिसून आलं. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेविरोधात पिडीत महिला व रिलायन्य कंपनीने केलेल्या अन्यायाविरोधात प्रकल्पग्रस्त उपोषणाला बसले होते.

पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाशिवरे दुरक्षेत्रातील पोलीस हवालदार अमोल घरत यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी पिडीत महिलेने आवाज उठविला आहे. पोलिसांच्या या भूमिकेविरोधात महिलेने व तिच्या पतीने उपोषण सुरू केले आहे. पोलीस हवालदार अमोल घरत असे या पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे. ते हाशिवरे येथील पोलीस दुरक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. 13 ऑक्टोबर 2023 रोजी पिडीत महिला त्यांच्या घराबाहेर सुकलेले कपडे काढत होत्या. त्यावेळी आरोपींनी विनयभंग करण्याबरोबरच तिला मारहाण केली. याप्रकरणी हाशिवरे येथील पोलीस दुरक्षेत्रामध्ये जाऊन पिडीत महिलेने तक्रार केली. पोलिसांनी तक्रार दाखल केली. परंतु काही आरोपींविरोधात त्यांनी तक्रार घेतली नाही. याबाबत महिलेने अनेकवेळा पोलीस हवालदार घरत यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पिडीत महिलेने केला आहे. आपल्या न्याय हक्कासाठी पोलीस ठाण्याचा उंबरडा झिजवला. परंतु त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी अखेर अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. पिडीत महिलेसोबत त्यांचे पतीदेखील उपोषणाला बसले आहेत.

रुग्णालयात उपचारादरम्यान दिलेल्या जबाबात महिलेने एकच आरोपीचे नाव सांगितले होते. त्यानंतर आपसात विषय मिटविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले होते. परंतु तो प्रश्‍न सुटला नसल्याने त्यांनी पुन्हा पोलीस ठाण्यात येऊन अन्य आरोपींविरोधात तक्रार करण्याची मागणी केली आहे. तपासात त्यांचा काहीही संबंध नसल्याचे दिसून आले आहे. तसेच याप्रकरणात पोलीस हवालदार घरत यांचा काहीही संबंध नाही.

संतोष दराडे-
सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोयनाड

रिलायन्सविरोधात प्रकल्पग्रस्त आक्रमक
रोहा तालुक्यातील नागोठणे येथील आयपीसीएल, रिलायन्स कंपनीसाठी परिसरातील असंख्य शेतकर्‍यांनी जमीनी दिल्या. परंतु अनेक प्रकल्पग्रस्त कायम नोकरीपासून वंचित आहेत. कायम नोकरी मिळावी, यासाठी अनेक वेळा जिल्हा प्रशासनाकडे बैठका झाल्या. फक्त प्रशासनाकडून आश्‍वासने देण्यात आली. प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झाली नाही. प्रकल्पग्रस्तांची न्यायाची निर्णायक संयुक्त बैठक गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. ही बैठक घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी केली. परंतु त्याबाबत दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी आमरण उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. पुष्पा भोईर, दत्तात्रेय कुथे, रोशन जांबेकर, सुमीत शिर्के योगेश पाटील यांनी बुधवारपासून उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राकेश जवके, संजय कुथे, सुरेश कोकाटे, मनोहर माळी, स्मिता दाभाडे आदींसह असंख्य महिला, ग्रामस्थ, प्रकल्पग्रस्त व तरुणांनी सहभाग घेतला आहे. संस्थेचे अध्यक्ष गंगाराम मिनमीने यांच्या नेतृत्वाखाली हा लढा पुकारण्यात आला आहे.

Related

Tags: alibag newsFasting time on the first day of the New Yearindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsProject-affected people aggressive against Relianceraigadsocial media newssocial news
Previous Post

… म्हणून नाही स्वीकारला भरत गोगावलेंनी पदभार

Next Post

भीषण अपघात! एकाच कुटुंबातील तिघे ठार

Krushival

Krushival

Related Posts

आंबेनळी घाटात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला
sliderhome

बंबई पाडा परिसरात महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळला

May 3, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या बसचा अपघात

May 3, 2026
अलिबागमधील सहाण बायपासजवळ भीषण अपघात
sliderhome

अलिबागमधील सहाण बायपासजवळ भीषण अपघात

May 3, 2026
पळस्पे- कर्नाळा खिंड महामार्गावर ट्रॅव्हलर बसला अपघात
sliderhome

पळस्पे- कर्नाळा खिंड महामार्गावर ट्रॅव्हलर बसला अपघात

May 3, 2026
नागाव मांजरेकर कॉलोनीत भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली
alibag

नागाव मांजरेकर कॉलोनीत भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

May 3, 2026
उरण

मधमाशी पालनातून अर्थव्यवस्थेला बळ

May 2, 2026
Next Post

भीषण अपघात! एकाच कुटुंबातील तिघे ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?