• Login
Wednesday, February 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

पुन्हा दुर्घटना घडली तर जबाबदार कोण?

Krushival by Krushival
January 6, 2025
in मुंबई, राज्यातून
0 0
0
पुन्हा दुर्घटना घडली तर जबाबदार कोण?
0
SHARES
62
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मुंबई जलवाहतूक संस्थेचा संतप्त प्रश्‍न

। मुंबई । प्रतिनिधी ।

मुंबईहून घारापुरी येथे जाणार्‍या ‘नीलकमल’ बोटीच्या अपघातात 15 जणांचे बळी गेल्याची घटना ताजी असतानाच बंदर विभाग मात्र अद्यापही कुंभकर्णी झोपेत आहे. मोरा आणि रेवस सागरी मार्गावरील समुद्रातील दिशादर्शक यंत्रणाच गेल्या अनेक वर्षांपासून ठप्प असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे धुरके पसरत असल्याने सिग्नल यंत्रणेअभावी या मार्गावर प्रवासी बोटी भरकटतात आणि गाळातही रुतून बसतात. त्यामुळे पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण, असा संतप्त सवाल मुंबई जलवाहतूक संस्थेने केला आहे.

मोरा आणि रेवस मार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. या सागरी मार्गावरून मुंबईतील भाऊचा धक्का येथून मुंबई जलवाहतूक संस्थेच्या बोटी प्रवासी वाहतूक करत असतात. शॉर्टकट आणि वाहतूककोंडी मुक्त प्रवासामुळे प्रवासी याच जलमार्गाला सर्वाधिक प्राधान्य देतात. या आधी मोरा आणि रेवस या दोन्ही बंदरांच्या दरम्यान दिशादर्शक सिग्नल यंत्रणा कार्यरत होती. समुद्रातच लाल आणि हिरव्या रंगाचे दिवे असलेले दिशादर्शक बोये टाकण्यात येत होते. दोन्ही बाजूला दिशादर्शक सिग्नल यंत्रणा असल्याने त्यामधील समुद्र खाडी चॅनलमधून प्रवासी वाहतूक करणार्‍या लाँचेस बिनदिक्कतपणे योग्य दिशेने अचूक मार्गक्रमण करीत असत. रात्र असो किंवा धुके पसरलेले असो लाँच चालवणारे नाखवा लांबूनच दिसणार्‍या दिशादर्शक सिग्नलचा आणि साचलेल्या गाळाचा अंदाज घेऊन बंदरात प्रवाशांना घेऊन पोहोचत असत. मोरा आणि रेवस बंदरातील जेट्टीवरही उंच ठिकाणी लाल दिव्याच्या सिग्नलची व्यवस्थाही करण्यात येत होती.

परंतु, मागील काही वर्षांपासून मोरा आणि रेवस या दोन्ही बंदरांतून दिशादर्शक सिग्नल यंत्रणा बंद पडली आहे. यामुळे सकाळी पडणारे दाट धुके आणि रात्रीच्या प्रवासात प्रवासी वाहतूक करणार्‍या लाँचेसच्या खलाशांना बंदरांचा अंदाज येत नाही. दिशादर्शक सिग्नल व्यवस्थाच काही वर्षांपासून कोलमडली असल्याने या दोन्ही बंदरांतून प्रवासी वाहतूक करताना नेमक्या मार्गाचा अंदाज येत नसल्याने खलाशी अंदाजे बोटी चालवत असतात. या बोटी मग भरकटतात, गाळात रुतून बसतात. यामुळे मात्र गंभीर दुर्घटनेची भीती सातत्याने खलाशांना भेडसावत असते.

रेवस आणि मोरा या दोन्ही बंदरांतील चॅनल आणि जेट्टीवर दिशादर्शक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी सातत्याने आम्ही बंदर विभागाकडे करत आहोत. मात्र, बंदर विभागाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्षच करीत असल्याची खंत आहे. तसेच, बंदर विभागाचे अधिकारी आणखी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहात आहेत काय, असा संतप्त सवालही जनसामान्यांतून होत आहे.

– शराफत मुकादम, सेक्रेटरी, मुंबई जलवाहतूक संस्था

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbaimumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newswater transport
Previous Post

माथेरानमध्ये मद्यधुंद वाहन चालकाचा बेदरकारपणा..

Next Post

आदिवासी विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप

Krushival

Krushival

Related Posts

समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा महाघोटाळा
sliderhome

समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा महाघोटाळा

February 24, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
गडचिरोली

वाळू उत्खननाविरोधात शेकाप आक्रमक

February 24, 2026
वेस्ट इंडिजकडून झिम्बाब्वेचा मोठा पराभव
क्रीडा

वेस्ट इंडिजकडून झिम्बाब्वेचा मोठा पराभव

February 24, 2026
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू
sliderhome

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू

February 23, 2026
‘भारूड-ए-बिबट’च्या माध्यमातून जनजागृती
कार्यक्रम

‘भारूड-ए-बिबट’च्या माध्यमातून जनजागृती

February 23, 2026
sliderhome

मविआचा चहापानावर बहिष्कार

February 22, 2026
Next Post
आदिवासी विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप

आदिवासी विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?