• Login
Tuesday, March 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

ईडीअस्त्राने असंतुष्टांची शिकार?

Sanika Mhatre by Sanika Mhatre
January 24, 2025
in sliderhome, राजकीय, रायगड
0 0
0
ईडीअस्त्राने असंतुष्टांची शिकार?
0
SHARES
54
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पालकमंत्रीपदावरुन जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले

| रायगड | आविष्कार देसाई |

जिल्ह्यातील पालकमंत्रीपदावरुन शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून विस्तवही जात नाही. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंसह जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार सात्यत्याने दबाव टाकत आहेत. त्यांना शांत करण्यासाठी महायुतीच्या भात्यातून ईडीअस्त्राने असंतुष्टांची शिकार तर होणार नाही ना, अशी भीती रायगडच्या राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपाचे प्रत्येकी तीन आमदार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आदिती तटकरे या एकमेव आमदार आहेत. असे असतानाही पालकमंत्रीपदाची माळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिती तटकरे यांच्या गळ्यात घातली होती. सुनील तटकरे यांच्या राजकीय खेळीने शिंदे गट चारीमुंड्या चित झाला, अशी चर्चा जिल्ह्यात रंगली. त्यामुळे त्यांनी याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत प्रखर विरोध केला. त्यानंतर 48 तासांतच रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याची नामुष्की सरकारवर आली.

या राजकीय घडामोडीमुळे आपला तात्पुरता विजय झाल्याने शिंदे गटातील आमदारांना विशेष करुन भरत गोगावले यांना हायसे वाटत असावे. तसेच आपल्या मुलीचे पालकमंत्रीपद काढून अपमानास्पद वागणूक मिळाल्याची खंत बेसुमार राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या खासदार तटकरेंना झाली नसेल तर नवलच.
सध्या खासदार तटकरे यांचे दिल्ली दरबारी वजन वाढल्याची जोरदार चर्चा आहे. मोदी सरकारने त्यांना पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस समितीचे अध्यक्ष बनवले आहे. मध्यंतरी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे एक विशेष बैठक पार पडली होती. त्या बैठकीला केंद्रीय सचिव दर्जाच्या अधिकार्‍यांची चांगलीच धावपळ झाली होती. तटकरे यांचा मोदी-शाहा यांच्याबरोबर गेल्या काही वर्षात दांडगा संपर्क झाला आहे.

रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीपदावरुन शिंदे गटाची सुरु असलेली टिवटिव कशी बंद करायची हे मुरब्बी राजकारणी म्हणून खासदार तटकरे यांना माहिती असणारच. पालकमंत्रीपद गेले असतानाही 26 जानेवारीला सरकारी ध्वजारोहण हे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याच हस्ते होणार आहे. तशी रितसर सरकारी निमंत्रण पत्रिका जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी काढली आहे.

डोईजड होणार्‍यांचा आवाज कसा बंद करायचा हे आपण गेल्या काही वर्षांपासून पाहात आहोत. त्यामध्ये ईडी, सीबीआय, आयकर विभाग, एसीबी अशा स्वायत्त संस्थांचा कसा वापर झाला, हे उघड आहे. मंत्री भरत गोगावले यांना शांत करण्यासाठी अशा काही विचित्र राजकीय हालचाली होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Related

Tags: edindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical newspoliticasraigadraigad newssocial media newssocial newsThe ED will not hunt down dissidents with its weapon
Previous Post

‘लाडक्या बहिणी’चा भावांवर बोजा

Next Post

मिळकतखार येथील भरावाची बोगस रॉयल्टी पावती दाखवून सरकारला कोट्यवधींचा चुना

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

वाहतुकीचे नियम मोडणार्‍या चालकांना दणका
sliderhome

बेशिस्त चालकांना दणका

March 3, 2026
वाहतूक कोंडीने शिमग्याचा रंग फिका
sliderhome

वाहतूक कोंडीने शिमग्याचा रंग फिका

March 3, 2026
दुबईतील तणावात पालीचा उत्कर्ष अडकला
sliderhome

दुबईतील तणावात पालीचा उत्कर्ष अडकला

March 3, 2026
अलिबागमध्ये भर रस्त्यात बर्निंग कारचा थरार
sliderhome

अलिबागमध्ये भर रस्त्यात बर्निंग कारचा थरार

March 3, 2026
अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धा
अलिबाग

अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धा

March 3, 2026
नानासाहेब धर्माधिकारी यांना आदरांजली
रायगड

नानासाहेब धर्माधिकारी यांना आदरांजली

March 3, 2026
Next Post
मिळकतखार येथील भरावाची बोगस रॉयल्टी पावती दाखवून सरकारला कोट्यवधींचा चुना

मिळकतखार येथील भरावाची बोगस रॉयल्टी पावती दाखवून सरकारला कोट्यवधींचा चुना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?