• Login
Saturday, April 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

मुंबईत कोस्टल रोडवर भीषण अपघात; तरुणीचा मृत्यू

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 10, 2025
in अपघात, मुंबई
0 0
0
मुंबईत कोस्टल रोडवर भीषण अपघात; तरुणीचा मृत्यू
0
SHARES
119
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबईतील बहुचर्चित सागरी किनारा मार्गावर शनिवारी (दि.8) रोजी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाला आहे. अपघातात मोटर चालवत असलेला तरुण जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गार्गी चाटे (19) असे मृत तरुणीचे नाव असून, ती प्रभादेवी परिसरात राहात होती. ती मूळची नाशिकच्या गंगापूर येथील रहिवासी असून, दक्षिण मुंबईतील एका महाविद्यालयात ती शिक्षण घेत होती. संयम साकला (22) या तरुणासह गार्गी प्रभादेवी येथून शनिवारी रात्री उशिरा ‘स्विफ्ट’ मोटरीने मरिन ड्राईव्हच्या दिशेने जात होते. सागरी किनारा मार्गावरील हाजी अलीच्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे मोटार लोखंडी गजांना धडकली व पलटी झाली.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, कोस्टल रोडवरुन जाणाऱ्या काही वाहन चालकांनी गार्गी चाटे आणि संयम साकला यांना गाडीतून बाहेर काढले आणि तातडीने रुग्णालयात नेले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कार लोखंडी रेलिंगला धडकून पलटी झाल्यामुळे गार्गीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे रुग्णालयात नेण्यापूर्वीच गार्गीचा मृत्यू झाला. तर संयम साकला याची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर सध्या दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.  ताडदेव पोलिसांकडून हा अपघात नेमका कसा झाला, याचा तपास केला जात आहे. त्यासाठी कोस्टल रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. कार चालवणारा संयम साकला सीएचे शिक्षण घेत होता. अपघातावेळी कार वेगात असल्याने त्याने मद्यप्राशन केले होते का, अशी शंका उपस्थित झाली होती. मात्र, पोलिसांनी संयम साकला याने मद्यप्राशन केले नव्हते, असा निर्वाळा दिला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Related

Tags: Accident on Coastal Road in Mumbaiaccidnet newsDeath of a young womanindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newsTaddeo Police
Previous Post

दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Next Post

जासई उड्डाणपुलावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा
क्रीडा

राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा

April 17, 2026
खेळाडूंसाठी ‌‘सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट’ची घोषणा
क्रीडा

खेळाडूंसाठी ‌‘सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट’ची घोषणा

April 17, 2026
पोलादपूरमध्ये गुरांच्या गोठ्याला आग; दोन गाई जखमी
मुंबई

मुंबईत स्टुडियोला भीषण आग

April 17, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

आपटा गावाजवळ टेम्पोने फरफटत नेल्याने तरुणाचा मृत्यू

April 17, 2026
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे बिगुल वाजण्याची शक्यता
sliderhome

विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला

April 16, 2026
विनोद कांबळींना ‘ब्रेन स्ट्रोक’चा धोका
क्रीडा

विनोद कांबळींना ‘ब्रेन स्ट्रोक’चा धोका

April 16, 2026
Next Post
जासई उड्डाणपुलावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

जासई उड्डाणपुलावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?