• Login
Friday, April 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पेण

शिक्षक क्षमतावृद्धीसाठी प्रशिक्षण

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 19, 2025
in पेण, रायगड
0 0
0
शिक्षक क्षमतावृद्धीसाठी प्रशिक्षण
0
SHARES
1k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तालुक्यातील 223 शिक्षक सहभागी

| खरोशी | वार्ताहर |

राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने शिक्षकांच्या क्षमतावृद्धीसाठी निवडक विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन पेण पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील 108 प्राथमिक व 115 माध्यमिक अशा 223 शिक्षकांसाठी के.ई.एस.लिटिल एंजल स्कूल पेण येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचे उद्घाटन पेण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अरुणादेवी मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

शासकीय आणि खासगी अनुदानित शाळेतील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील पहिली ते बारावीत शिकवणार्‍या शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित केले असून, या प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, राज्य अभ्यासक्रम आराखडा, पायाभूत स्तर, शालेय शिक्षण प्रक्रिया, क्षमता आधारित मूल्यांकनाची कार्यनीती प्रश्‍न निर्मितीचे प्रकार, क्षमता आधारित प्रश्‍न निर्मिती कौशल्य उच्चस्तरीय विचार प्रवर्तक प्रश्‍न शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्‍वासक आराखडा यासारख्या विविध घटकांचा समावेश करण्यात आला असून, या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शासकीय आणि खासगी अनुदान शाळेतील पहिली ते बारावीच्या सर्व शिक्षकांचे सक्षमीकरण करणे हा एकच उद्देश असल्याचं प्रशिक्षणाच्या वेळी सांगण्यात आले.

यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शनाचे काम जितेंद्र म्हात्रे, अशोक जेडगुळे, लालू खामकर, प्रवीण मगर, राजू चव्हाण, हरित शिरगावकर, हेमांगी मनकावले, संध्या मोहिते या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व पेण पंचायत समिती समन्वयक आणि व्यवस्थापक निलेश मानकवले, पुरुषोत्तम म्हात्रे, हितेंद्र म्हात्रे, करुणा भोईर, हर्षला शेडगे यांनी व्यवस्था केली होती.

उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, शैक्षणिक क्षेत्रात बदल घडवण्यासाठी शैक्षणिक लाटेत सामील होऊन आपण संस्कारक्षम पिढी तयार करून या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी नवीन ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग होईल.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मिळणार्‍या प्रशिक्षणाचा आनंद लुटा व ज्ञानाची शिदोरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून शाळेत आलेला मुलगा शिकला पाहिजे व टिकला पाहिजे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

अरुणादेवी मोरे,
गटशिक्षणाधिकारी

Related

Tags: indiakharoshi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPEN NEWSraigadsocial media newssocial news
Previous Post

नागावमध्ये पोलीस चौकी सुरू करणार- संजय दराडे

Next Post

आंत्रट नीड शाळेत संतापजनक प्रकार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रायगड

श्रीवर्धनमध्ये ‌‘तिसरी आंख’ मिटली

April 16, 2026
पोलादपूर

उद्या पोलादपुरात सकल हिंदू संमेलन

April 16, 2026
नवगाव ग्रामपंचायतीवर लाल बावटा
sliderhome

नवगाव ग्रामपंचायतीवर लाल बावटा

April 16, 2026
sliderhome

उद्या विकासकामांचा भूमीपूजन सोहळा

April 16, 2026
पनवेल

कळंबोलीतील ‌‘रॉयल स्टॅग बूम’ कॉन्सर्टवर वादळ

April 16, 2026
महाराष्ट्रासह रायगडही होरपळतोय
sliderhome

रायगडचा पारा चढला

April 16, 2026
Next Post
आंत्रट नीड शाळेत संतापजनक प्रकार

आंत्रट नीड शाळेत संतापजनक प्रकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?