• Login
Sunday, May 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवी मुंबई

नवी मुंबई पालिकेचे निकृष्ट काम

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 19, 2025
in नवी मुंबई
0 0
0
नवी मुंबई पालिकेचे निकृष्ट काम
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सुस्थितीतले रस्ते तोडून सिमेंटचा रस्ता; तीन महिन्यांतच रस्त्याला भेगा

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

खड्डेमुक्त रस्ते या संकल्पनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे शहरात बहुतांश ठिकाणी डांबरी रस्त्यांचा जागेवर सिमेंटचे रस्ते निर्माण करण्याचे कामे सुरु आहे. ‘आले पालिकेच्या मना, तेथे नागरिकांचे चालेना’ अशा पद्धतीचा कारभार प्रशासकीय राजवटीत सुरु आहे. त्यामुळे याला नागरिकांचा विरोध असताना देखील सुस्थितीतील डांबरी रस्ते खोदून करोडो रुपयांचा खर्च करून सिमेंटचे रस्ते बनवले जात आहेत. डांबरी रस्ता जर दर्जेदार बांधला तर तो कित्येक वर्षे टिकतो हे पुण्यातील जंगली महाराज रोडने समप्रमाण सिद्ध केलेले आहे. मात्र, रस्ते निर्माण करणारी यंत्रणाच जर भ्रष्टचाराने बरबटलेली असेल तर सिमेंटचे रस्ते देखील अल्पयुषीच ठरतात, याची प्रचिती नवी मुंबई महानगरपालिकेत येते असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे.

दरम्यान, बेलापूर रेल्वेस्टेशन आणि कोकण भवन यांच्या मधील सुस्थितीतील डांबरी रस्ता खोदून नव्याने सिमेंटचा रस्ता बनविण्यात आला होता. मात्र, दोन-तीन महिन्यांतच या रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाची तक्रार नवी मुंबईच्या सजग नागरिक मंचाने पालिका आयुक्तांना केली होती. पर्यायाने केवळ 3 महिन्यातच नव्याने बांधण्यात आलेला रस्ता पूर्णपणे उघडण्याची नामुष्की महानगरपालिकेवर ओढवलेली होती. रस्त्याच्या निकृष्ट दर्जासाठी कंत्राटदाराला उत्तरदायी ठरवत पालिकेने या रस्त्याची पुनर्बांधणी दोषनिवारण कालावधी अंतर्गत कंत्राटदाराकडून करून घेतली. परंतु, रस्त्याच्या निकृष्ट दर्जासाठी केवळ कंत्राटदाराला दोषी ठरवणे म्हणजे अभियंत्यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षाकडे डोळेझाक करण्यासारखे आहे. त्यामुळे बेलापूर विभागातील स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता व पर्यायाने शहर अभियंता यांना दोषी ठरवत नियमानुसार कारवाई करा, अशी मागणी नागरिक मंचाने आयुक्तांकडे केली होती. या तक्रारीची नोंद घेत शहर अभियंत्यांनी बेलापूर विभागाचे कनिष्ठ अभियंता व उपअभियंता यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून वस्तुस्थितीदर्शक लेखी खुलासा 7 दिवसांत करण्याचे आदेश दिलेले आहेत.

नव्याने बांधलेला सिमेंट रस्ता तोडून पुन्हा रस्ता बनविण्याची वेळ आल्याने नवी मुंबई महानगरपालिकेने बांधलेल्या सर्वच रस्त्यांच्या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर नगरविकास खात्याच्या सचिवांनी मागील 3 वर्षात पालिकेने बांधलेल्या सर्वच रस्त्यांच्या दर्जाची पडताळणी करण्यासाठी बाह्य यंत्रणेकडून ऑडिट करण्याचे आदेश पालिका आयुक्तांना द्यावेत. सिमेंटचे रस्ते बांधताना जे सॅम्पल घेतलेले आहेत त्याची व्हीजेटीआय किंवा सीओईपी मार्फत तपासणी केली जावी. तटस्थ यंत्रणेमार्फत केलेल्या दर्जतपासणीचा अहवाल पालिकेच्या संकेतस्थळावर खुला करावा.

सुधीर दाणी,
संघटक, सजग नागरिक मंच नवी मुंबई

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspaperNavi Mumbai Municipal Corporationnavi mumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

धक्कादायक! डोक्यात दगड घालून पतीची हत्या

Next Post

रस्त्याच्या साईडपट्टीवर खोदकाम

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
नवी मुंबई

अनधिकृत बांधकामप्रकरणी तक्रार दाखल

May 16, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

लाच घेताना अधिकाऱ्यासह शिपाईला अटक

May 13, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
नवी मुंबई

ध्वनी प्रतिबंधक उभारण्याची मागणी

May 13, 2026
नवी मुंबई

फळे-भाज्यांमध्ये भेसळ आढळल्यास गुन्हे दाखल

May 11, 2026
स्थायी समितीमध्ये कोट्यवधींची कामे मंजुर
नवी मुंबई

स्थायी समितीमध्ये कोट्यवधींची कामे मंजुर

May 10, 2026
उलवेतील हायटेक कॅस्टल सोसायटीत आग
अपघात

उलवेतील हायटेक कॅस्टल सोसायटीत आग

May 10, 2026
Next Post
रस्त्याच्या साईडपट्टीवर खोदकाम

रस्त्याच्या साईडपट्टीवर खोदकाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?