• Login
Saturday, June 21, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रेवदंड्यात पुन्हा डिझेल तस्करी?; नव्या एसपींच्या कारवाईकडे लक्ष

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 28, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
रेवदंड्यात पुन्हा डिझेल तस्करी?; नव्या एसपींच्या कारवाईकडे लक्ष
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आमदारांचा प्रकरण दाबण्यासाठी दबाव

| अलिबाग | प्रतिनिधी |

सीमा शुल्क विभागाने जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कारवाई करीत सुमारे चार डिझेलचे टँकर व दोन मासेमारी बोटी जप्त केल्या होत्या. रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या बंदराजवळ ही कारवाई झाली होती. त्यानंतर रेवदंड्यात दोन दिवसांपूर्वी डिझेल तस्करीवर कारवाई झाल्याची माहिती समोर येत आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी विद्यमान आमदार दळवी यांनी दबाव आणण्याचे बोलले जात आहे. नव्या पोलीस अधीक्षकांना डिझेलतस्करांनी आव्हान देत सलामी दिली आहे. त्यामुळे एसपी या डिझेलतस्करांना रोखण्यात यशस्वी ठरतील का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

26/11 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जिल्ह्यातील सागरी किनारे मजबूत करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा कामाला लागली. रायगड जिल्ह्यात पर्यटन व औद्योगिकीकरण वाढल्याने सागरी मार्गाने नोकरी-व्यवसायासह फिरण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी पनवेल पोलिसांनी डिझेलची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली होती. रेवदंडा बंदरातूनच हे डिझेल आणल्याची माहिती उघड झाली होती. रेवदंडा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही तस्करी सुरु असतानाही त्यांच्याकडून कारवाई होत नसल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सीमा शुल्क विभागाने पहाटेच्या सुमारास रेवदंडा बंदरावर छापा टाकला. या छाप्यात डिझेलची तस्करी करणारी मंडळी दिसून आली. यावेळी संबंधित विभागाने कारवाई करीत कोट्यवधी रुपयांचा साठा जप्त केला. त्यामध्ये टँकरसह दोन बोटींचाही समावेश होता. या कारवाईनंतर काही दिवस डिझेलतस्करीला ब्रेक लागला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपूर्वी रेवदंडा बंदरावर पुन्हा डिझेलवरतस्करीवर कारवाई झाली. रेवदंडा पोलीस ठाणे या घटनेपासून हाकेच्या अंतरावर आहे. तरीदेखील डिझेलतस्करीबाबत अनभिज्ञ असल्याने नाराजीचे सूर उमटत आहेत. हे प्रकरण दाबण्यासाठी विद्यमान आमदार दळवी यांनी संबंधित यंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यात नव्याने आंचल दलाल पोलीस अधीक्षक म्हणून रूजू झाल्या आहेत. त्या एक डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. आता त्यांनाच अवैध धंद्येवाल्यांनी खुलेआमपणे आव्हान दिले आहे. पोलीस अधीक्षक आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

रेवदंड्यात गांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या अवैध धंद्यावर लवकरच कारवाई करून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न केला जाईल.अवैध धंद्याबाबत काय भूमिका घेतली जाईल हे लवकरच दिसून येईल.

आंचल दलाल,
पोलीस अधीक्षक, रायगड

Related

रेवदंड्यात गांजा विक्रीला ऊतMay 28, 2025In "sliderhome"

रेवदंड्यात एकावर तलवारीने हल्लाJanuary 7, 2022In "sliderhome"

रेवदंड्यात कार सुसाट आणि झाला अपघात… हा पहा चित्तथरारक व्हिडीओJuly 9, 2021In "sliderhome"

Tags: Aanchal Dalalalibag newsAttention to the action of the new SPDiesel smugglingDiesel smuggling again in Revdandaindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrevdanda newsrevdanda policesocial media newssocial news
Previous Post

चित्रलेखा पाटील यांनी केले पाटील कुटुंबियांचे सांत्वन

Next Post

भयानक! चोरीच्या उद्देशाने पती-पत्नीची हत्या

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

लोढाच्या भरावाचा गावांना धोका
sliderhome

लोढाच्या भरावाचा गावांना धोका

June 20, 2025
खांदेरीवर ‌‘मंकला’, ‌‘वाघबकरी’चा खेळ
sliderhome

खांदेरीवर ‌‘मंकला’, ‌‘वाघबकरी’चा खेळ

June 20, 2025
भर चौकात चाकूचा धाक
sliderhome

भर चौकात चाकूचा धाक

June 20, 2025
स्थानिकांच्या हितासाठी लढा देणार: चित्रलेखा पाटील
sliderhome

स्थानिकांच्या हितासाठी लढा देणार: चित्रलेखा पाटील

June 20, 2025
महामार्गाखालील अंडरपास पाण्यात
sliderhome

महामार्गाखालील अंडरपास पाण्यात

June 20, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
sliderhome

निराधार बालकांना ‌‘साथी’चा आधार

June 20, 2025
Next Post
बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक

भयानक! चोरीच्या उद्देशाने पती-पत्नीची हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+29
°
C
+30°
+27°
Alibag
Friday, 20
Saturday
+29° +27°
Sunday
+29° +27°
Monday
+29° +27°
Tuesday
+29° +27°
Wednesday
+29° +28°
Thursday
+28° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.