• Login
Tuesday, February 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

सरकारी योजनांतून वंचितांची प्रगती साधा

Varsha Mehata by Varsha Mehata
November 1, 2021
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
सरकारी योजनांतून वंचितांची प्रगती साधा
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वरिष्ठ न्यायमूर्ती ए .ए. सय्यद यांचे आवाहन
नागोठण्यात विधी सेवा महाशिबीर,मान्यवर उपस्थित
पाली/बेणसे | धम्मशील सावंत |
समाजातील दुर्बल व मागास घटकांनी शासन योजनांचा लाभ घेऊन सर्वांगीण प्रगती साधावी असे आवाहन राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष, वरिष्ठ न्यायमूर्ती ए.ए.सय्यद सर यांनी सोमवारी (1 नोव्हेंबर) नागोठणे येथे केले.
रिलायन्स नागोठण्यात राज्यविधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालय रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबिर व शासन योजनांचा महामेळावा व उदघाटन समारंभ आयोजित केला होता. आदिवासी स्थलांतर रोखण्यासाठी जिल्ह्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प राबविला जात असून पथनाट्याद्वारे वाड्या वस्त्यांवर प्रबोधन व जनजागृती केली जात आहे, या कार्यक्रमाचा प्रयोग यावेळी सादर करण्यात आला. तसेच मतदान जनजागृती वर देखील पथनाट्ये सादर करण्यात आले. यावेळी 61 स्टॉल लावण्यात आले होते, या स्टॉलचे उदघाटन व पाहणी सय्यद यांनी केली. या महामेळाव्याच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी तसेच कायदेविषयक जनजागृती व्हावी, याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्वच सरकारी कार्यालयांच्या माध्यमातून प्रकारे विविध शासकीय विभागांचे 61 स्टॉल्स लावण्यात आले होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव दनेश सुराणा, जिल्हा व सत्र न्यायाधीश वभा इंगळे, न्या.अशोककुमार भिलारे,जि.प.सीईओ डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, जिल्हा सरकारी वकील भूषण साळवी, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, विविध शासकीय विभागांचे कार्यालयप्रमुख, तालुका बार कौन्सिलचे अध्यक्ष, वकील, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी यांची उपस्थिती होती.


देशहितासाठी समाजातील सर्वच स्तरांची सर्वांगीण प्रगती होणे आवश्यक आहे. प्रत्येक वंचित घटकास, मागासलेल्या व्यक्तीस त्याच्या अधिकाराची, हक्काची जाणीव होणे गरजेचे आहे. त्यासाठी जनजागृती करणे महत्त्वाचे असून यासाठीच तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विधी सेवा प्राधिकरण कार्य करीत आहे. वंचितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्रयत्नशील आहेत.
ए.ए.सय्यद, न्यायमूर्ती

जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांनी सर्व मार्गांनी शेवटच्या माणसापर्यंत त्यांचे हक्क मिळवून द्यायचे आहेत असे सुचित केले. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आपल्या मनोगतातून प्रशासनाने वंचितांना विविध शासकीय दाखले देण्यासाठी घेतलेल्या शिबिरांबाबत, जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. माझी वसुंधरा या अभियानाच्या जनजागृतीबाबतच्या घडीपत्रिकांचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
विविध बार असोसिएशनच्या वतीने न्यायमूर्ती ए.ए.सय्यद यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक न्यायाधीश दिनेश सुराणा यांनी केले तर आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या.संदीप स्वामी यांनी केले. सूत्रसंचालन दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) श्री.ए.एम.मुजावर आणि दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) एस.आर.पाटील यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोहा प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, तहसिलदार कविता जाधव, प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसिलदार सचिन गोसावी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, तहसिलदार विशाल दौंडकर, तहसिलदार सचिन शेजाळ, विविध शासकीय विभागांचे कार्यालयप्रमुख व त्यांचे कर्मचारी, रिलायन्सचे वरिष्ठ अध्यक्ष अविनाश श्रीखंडे,अध्यक्ष शशांक गोयल, उपाध्यक्ष चेतन वाळंज तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज, नागोठणे, वरिष्ठ व्यवस्थापक रमेश धनावडे, अजिंक्य पाटील, श्रीकांत राजहंस त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन यांचे बहुमोल सहकार्य लाभले. मतदार नोंदणी अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते मतदार नोंदणी अभियान जनजागृतीपर भित्तीपत्रिकांचे प्रकाशन करण्यात आले. त्याचप्रमाणे मतदार नोंदणी आमची जबाबदारी हे पथनाट्यही सादर करण्यात आले.
विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्याच्या निमित्ताने येथे आलेल्या लाभार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी तसेच कोविड-19 लसीकरण शिबिराचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.शीतल जोशी-घुगे व त्यांच्या सहकार्‍यांनी हे आरोग्य तपासणी व लसीकरण शिबिर यशस्वी पार पाडले.

सायकलपटूंचे कौतूक
जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व नगरपालिका,नगरपंचायती क्षेत्रात सायकल रॅलीद्वारे माझी वसुंधरा या अभियानांतर्गत पर्यावरण रक्षणाचा, स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे. या सायकल रॅलीमध्ये सहभागी होऊन तब्बल सहाशे किलोमीटरचा प्रवास केलेल्या सायकल फोटोंचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या सायकल रॅली करिता उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, तहसिलदार दिलीप रायण्णावार, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संतोष तावडे, राम जोशी,अनिरुद्ध आठवले, अशोक बसवराज, दत्तात्रय पोद्दार, मकरंद नाईक विपुल शहा, अनंत खाडिलकर, ज्ञानेश्‍वर वरवडे या सर्वांनी विशेष मेहनत घेतली.

Related

Tags: marathi newspaliraigad
Previous Post

केंद्राने 26 नोव्हेंबरपर्यंत कृषी कायदे मागे घ्यावेत

Next Post

सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयुर्वेदावर व्याख्यान

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अलिबाग-रोहा मार्गावरील प्रवाशांचा वनवास संपणार कधी
sliderhome

अलिबाग-रोहा मार्गावरील प्रवाशांचा वनवास संपणार कधी

February 23, 2026
sliderhome

अलिबाग नगरपरिषदेचे सर्वसाधारण सभा संपन्न

February 23, 2026
जिल्हा परिषद कर्मचारी रस्त्यावर
sliderhome

जिल्हा परिषद कर्मचारी रस्त्यावर

February 23, 2026
तलावात बुडून बालकाचा मृत्यू
sliderhome

तलावात बुडून बालकाचा मृत्यू

February 23, 2026
पनवेल

विनयभंग करणाऱ्या चालकाला सक्त मजुरी

February 23, 2026
उरणमध्ये बेकायदेशीररित्या जमिनी हडप
sliderhome

उरणमध्ये बेकायदेशीररित्या जमिनी हडप

February 23, 2026
Next Post
महाराष्ट्राच्या पुत्रास वीरमरण

सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयुर्वेदावर व्याख्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?