• Login
Tuesday, March 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

गुगल मॅपच्या नादात कार पडली खाडीत

Antara Parange by Antara Parange
July 26, 2025
in sliderhome, अपघात, उरण, रायगड
0 0
0
गुगल मॅपच्या नादात कार पडली खाडीत
0
SHARES
93
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

| उरण | प्रतिनिधी |

गुगल मॅपवर दाखवलेला रस्ता नेमका कुठे संपतो, याची खात्री न करता भरधाव कार चालवणं एका महिलेच्या जीवावर बेतण्याची वेळ नवी मुंबईतील बेलापूर येथे आली होती. उलवेच्या दिशेने निघालेली कार बेलापूर खाडीपुलावर न जाता गुगल मॅपवर दाखवलेल्या सरळ मार्गानुसार थेट खाडी किनाऱ्यावर असलेल्या ध्रुवतारा जेट्टीवर पोहोचली आणि थेट खाडीत कोसळली.

ही घटना गुरुवारी मध्यरात्री म्हणजेच शुक्रवारी पहाटे एक वाजता घडली. सदर जेट्टीवर कोणताही सुरक्षा कठडा नसल्याने कार थेट पाण्यात गेली. मात्र, सुदैवाने सागरी सुरक्षा पोलिसांची चौकी अगदी जवळच असल्याने ही घटना तात्काळ त्यांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत गस्ती व रेस्क्यू बोटीद्वारे कारमधील महिलेचा जीव वाचवला. त्यानंतर खाडीत अडकलेली कार क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली.

महिलेने पोलिसांना सांगितले की, ती गुगल मॅपवर रस्ता पाहात होती आणि पुलाऐवजी खालील रस्ता सरळ गेला असल्याने तोच योग्य समजून कार चालवली. मात्र, त्या मार्गाच्या शेवटी जेट्टी असून, पुढे पाण्यात रस्ता संपतो याची कल्पना मॅपवरून झालीच नाही.

देशभरात गुगल मॅपवर अवलंबून राहिल्यामुळे अपघात वाढत आहेत. या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा डिजिटल मार्गदर्शनावर संपूर्ण विश्वास ठेवण्याआधी प्रत्यक्ष परिस्थितीचा अंदाज घेणे किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित झाले आहे.

दरम्यान, सागरी पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि प्रसंगावधानामुळे एक अनमोल जीव वाचला आहे, याबद्दल स्थानिक नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत. यावेळी कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक हात्रे, जुमळे, जावळे, एएसआय जायकर (नौका विभाग), एएसआय रवींद्र राऊत, पो.हवा.यशवंत भोसले, पो.शि. धनवट, तसेच इंडियन रेक्स्यु फोर्सचे जवान संस्कार तास्ती, अमित, शुभम पाटील, प्रज्योत सानप, सूरज चव्हाण आदींच्या पथकाने सदर महिला चालक यांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले आहे. खाडीत पडलेली एमएच-04-जीई-8636 या नंबरची ऑडी कार खाडीतून खासगी क्रेनच्या साह्याने बाहेर काढली.

Related

Tags: accidentgoogle mapindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuranuran news
Previous Post

गुटखा, पानमसाला वाहतूक करणाऱ्या एकाला अटक

Next Post

जिल्हा परिषदेचा अनागोंदी कारभार

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

जिल्ह्याचा विकास अडचणीत

March 9, 2026
घारापुरी बेटावर पुरातत्व उत्खननाला वेग
sliderhome

घारापुरी बेटावर पुरातत्व उत्खननाला वेग

March 9, 2026
sliderhome

कळंबोली स्मशानभूमीतील राख चोरीला

March 9, 2026
बोटी निघाल्या दर्यात
sliderhome

बोटी निघाल्या दर्यात

March 9, 2026
खांडस-अंबेरपाडा येथे जमिनीचे कुंपण तोडले
sliderhome

खांडस-अंबेरपाडा येथे जमिनीचे कुंपण तोडले

March 9, 2026
अलिबाग

महाडमध्ये साहित्याचा जागर

March 9, 2026
Next Post
जिल्हा परिषदेचा अनागोंदी कारभार

जिल्हा परिषदेचा अनागोंदी कारभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?